✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दुर्गा झाली गौरी!

व
विकास यांनी
Mon, 09/15/2008 - 19:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5328 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Mon, 09/15/2008 - 20:07 नवीन

कौतुकास्पद

सर्वांचे अभिनंदन! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 09/15/2008 - 20:26 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा!

न्यूयॉर्कमध्येही विजयी व्हावे!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/15/2008 - 21:12 नवीन

छानच

वाचुन छान वाटले. न्युयार्कला हा प्रयोग यशस्वी होवो. मराठी माणसांना जोडणारा दुवा होवो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/15/2008 - 22:46 नवीन

मनपासून

मनपासून अभिनंदन... :) मी हे नाटक खूप वर्षांपूर्वी पाहिलं होतं तेव्हा दुर्गेचं काम निशिगंधा वाडने केलं होतं... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/16/2008 - 00:51 नवीन

मनापासून अभिनंदन..

शूटींग केले असल्यास यूट्यूब वर चढवून दुवा द्यावा .. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ऋ
ऋषिकेश Mon, 09/15/2008 - 22:58 नवीन

अभिनंदन

अरे वा! तुमचे, मुलीचे आणि मंडळाचे अभिनंदन! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/15/2008 - 22:59 नवीन

वा..

छानच.. अभिनंदन आणि शुभेच्छा.. गडकरीला ह्या नृत्यनाटिकेचा प्रयोग फार वर्षांपूर्वी पाहिलेला आठवतो आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/16/2008 - 19:27 नवीन

अभिनंदन!

अभिनंदन! मी पण गडकरीला माझ्या बालपणी (१५० वर्षांपूर्वी) हे नाटक पाहिल्याचं अंधुकसं आठवतंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2008 - 23:34 नवीन

दमदार नाटक..

दुर्गा झाली गौरीची व्हिडीओ कॅसेट फार वर्षांपूर्वी पाहिली होती. हे नाटक मस्कतमध्ये बसविण्याची माझी इच्छा होती पण दुर्दैवाने 'मुहुर्त' मिळाला नाही. असो. पण नाटक फार दमदार आहे. राजा, प्रधान, विदुषक मुख्य पात्र आहेत. गौरी बद्दल काय बोलायचे. सर्व नाटक तिच्या भोवतीच फिरते. तिला अभिनयाला, नृत्याला भयंकर वाव आहे. सर्वांनी आपापल्या भूमिका १०० टक्के वठविण्याचा प्रयत्न केला तर नाटक सर्वांनाच (कलाकार आणि प्रेक्षक) परमोच्च आनंद देणारे आहे. दिग्दर्शिकेचे आणि सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/15/2008 - 23:44 नवीन

अभिनंदन / शुभेच्छा !!!

सर्व सहभागी आणि पडद्यामागील कलाकारांचे हार्दीक अभिनंदन, तसेच न्यूयॉर्कच्या दौर्‍यासाठी शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
M
mina Tue, 09/16/2008 - 19:13 नवीन

व्वा..छानच

प्रथम सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन करते.. मराठी माणसाची ही झेप खरोख्रर कौतुकास्पद आहे. न्युयार्कला हा प्रयोग नक्कीच रसिका॑ना आवडेल्. आणि तिथेही हा प्रयोग यशस्वी होवो. मराठी माणसांना जोडणारा दुवा होवो.खुप आन॑द झाला नाटकाचे कौतुक वाचुन.. व्वा..छानच..............! दिग्दर्शिकेचे आणि सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 09/16/2008 - 19:35 नवीन

अभिनंदन !

विकासराव आणि संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन . विकास राव , डीसीला कराल का हा कार्यक्रम ? मी इथल्या लोकांना विचारतो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/16/2008 - 21:13 नवीन

अभिनंदन!

पडद्यामागचे आणि पुढचे अशा सर्व कलाकारांचे, त्यांच्या पालकांचे, उपस्थित रसिकांचे, शांत बसलेल्या बालकांचे आणि ही महत्वाची बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल विकासरावांचे अभिनंदन! (विकास, काही चित्रे काढली असतील तर चढवा ना.) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 09/16/2008 - 23:36 नवीन

धन्यवाद

सर्व प्रतिसादांना धन्यवाद! विकास, काही चित्रे काढली असतील तर चढवा ना! भरपूर आहेत फक्त मी कुठे कशी प्रसिद्ध करायची या संदर्भात एकत्रित निर्णय होण्याची वाट पहात आहे. या शनीवारी श्रमपरीहारापर्यंत ती गोष्ट नक्की होऊन जाईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
भ
भडकमकर मास्तर Wed, 09/17/2008 - 01:09 नवीन

छान नाटक

छान नाटक छान बसत जाते तो अनुभव घेणे खूप छान असते, भरपूर शिकवणारे असते.... सर्व कलाकारांचे अभिनंदन....आता न्यूयॊर्कमध्येही मस्त होऊन जाउद्यात प्रयोग..माझ्या शुभेच्छा... फोटो पहायचे आहेत...लवकर येउद्यात.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा