तुम्ही आमची गळाभेट घ्या,आम्ही तुमचे गळे कापतो!
माननीय पंतप्रधान नमो यांना दंडवत!
आपण जेव्हा सत्तेत आलात तेव्हा आमच्या मुखावर एकच नारा होता.
बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!
आपण अफगणिस्तानला भेट दिली तरी आम्ही आवडून घेतलं.कारण आम्हाला पठाणामध्ये काबुलीवाला अजूनही दिसतो.
आपण तसेच पाकिस्तानात गेलात मात्र हे खटकले,कारण शेजारी जरी असला, तरी:
आतां मज लोक सुखें निंदा अक्रु । म्हणती विचारु सांडियेला ॥१॥
होय तो कारण करावा विचार । काय भडीभार करुं देवा ॥२॥
तुका म्हणे काय करुं लापणिक । जनाचार सुख नाशवंत ॥३॥
याप्रमाणेच आम्ही विचार केला. आणि आपल्या भक्तांपैकी काहींचे मौलिक विचार ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली.
आता काही अतिरेक्यांनी आमच्यावर हल्ला केला. आपले काही भक्त याचेही उत्तर देतील.
नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत?
बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या!
आपलाच:
deadp
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बोलण्याचा उद्देश असा कि
यापुढे
याच विषयावर हा एक वेगळे
तुलना
स्विफ्ट अॅक्शन सेव्ह्ड द डे
एक मुद्दा लक्षात घ्या
सलविंदर सिंग नावाच्या एसपीचे
गंमत अशी आहे, की नक्की काय
दगाफटका
यात सगळ्यात संशयास्पद हे