गीतेतील १९ २० २१ अध्याय
श्रीमद् भगवद्गीता मधे सर्वश्रुत 18 अध्याय आहेत..
परंतु मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत .
त्या मधे कृष्णा ने विरक्तिकडे जाण्या विषयी मार्गदर्शन केले आहे.
व् सर्व गीता सांगून झाल्यावर श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .
जाणकरांकडे
या बद्दल काही माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
याद्या
20303
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे त्या अर्जुनाच काही सांगु नका..... डोक्याला ताप करुन ठेवलाय
_/|\_
In reply to अरे त्या अर्जुनाच काही सांगु नका..... डोक्याला ताप करुन ठेवलाय by ज्ञानोबाचे पैजार
:)
In reply to अरे त्या अर्जुनाच काही सांगु नका..... डोक्याला ताप करुन ठेवलाय by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवांच्या पहिल्या
In reply to अरे त्या अर्जुनाच काही सांगु नका..... डोक्याला ताप करुन ठेवलाय by ज्ञानोबाचे पैजार
काहीही हां अकुं =))
तसेच १९-२०-२१ आपण घालणार असाल
In reply to काहीही हां अकुं =)) by प्रसाद गोडबोले
त्या ज्येष्ठ हस्तींना विचारा
श्री कृष्णाने अर्जुनाच्या
In reply to त्या ज्येष्ठ हस्तींना विचारा by बॅटमॅन
ते जे हस्ती असा दावा करताहेत
In reply to श्री कृष्णाने अर्जुनाच्या by माहितगार
उद्या मीही रामायणात
In reply to ते जे हस्ती असा दावा करताहेत by बॅटमॅन
@अनुपम एखाद्याने एखादी गोष्ट
मांजरींना कै बोलियाचे नै...तो
In reply to @अनुपम एखाद्याने एखादी गोष्ट by माहितगार
=))
In reply to मांजरींना कै बोलियाचे नै...तो by टवाळ कार्टा
सही बोला =))
In reply to मांजरींना कै बोलियाचे नै...तो by टवाळ कार्टा
अब्बा...आज तू मेरेकू बो
In reply to सही बोला =)) by बॅटमॅन
प्रस्तावना व प्रथम प्रकरणात
In reply to @अनुपम एखाद्याने एखादी गोष्ट by माहितगार
धन्यवाद
१९व्या अध्यायाचं हेच तर
In reply to धन्यवाद by अनुपम कुलकर्णी
+१
In reply to १९व्या अध्यायाचं हेच तर by अद्द्या
मला या निमित्ताने अजून काही
मुळात गीता अर्जुनाच्या
In reply to मला या निमित्ताने अजून काही by आनन्दा
नेट्वर्किंग साहेब . .
In reply to मला या निमित्ताने अजून काही by आनन्दा
सर्व गीता सांगून झाल्यावर
अहो ते पेन्ड्राईव्ह फॉर्मॅट
In reply to सर्व गीता सांगून झाल्यावर by टवाळ कार्टा
+१
In reply to अहो ते पेन्ड्राईव्ह फॉर्मॅट by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +१ by बॅटमॅन
म्हणजे "Safely remove USB
In reply to +१ by बॅटमॅन
आपल्याकडे प्रत्येक गोष्ट होती
In reply to म्हणजे "Safely remove USB by अद्द्या
मग काय .
In reply to आपल्याकडे प्रत्येक गोष्ट होती by बॅटमॅन
आपल्या शंकराचार्यांना गिता
आपल्या शंकराचार्यांना गिता
In reply to आपल्या शंकराचार्यांना गिता by भाऊंचे भाऊ
तुम्हाला हे माहीत नाही काय ?
In reply to आपल्या शंकराचार्यांना गिता by प्रसाद गोडबोले
खरेच माहीत नाही , तुम्ही
In reply to तुम्हाला हे माहीत नाही काय ? by भाऊंचे भाऊ
ठीक आहे शंकराचार्यांनी
In reply to खरेच माहीत नाही , तुम्ही by प्रसाद गोडबोले
कुठे वाचु ? काहीतरी संदर्भ
In reply to ठीक आहे शंकराचार्यांनी by भाऊंचे भाऊ
थोडक्यात सांगायचे तर
In reply to ठीक आहे शंकराचार्यांनी by भाऊंचे भाऊ
हे सगळं नक्की कुठं दिलेलं आहे
In reply to थोडक्यात सांगायचे तर by भाऊंचे भाऊ
वेदान्त म्हणून रेफरन्स दिला
In reply to हे सगळं नक्की कुठं दिलेलं आहे by बॅटमॅन
वेदान्तात कुठे आहे?
In reply to वेदान्त म्हणून रेफरन्स दिला by भाऊंचे भाऊ
जबाबदारी झटकायला मला गुगलची
In reply to वेदान्तात कुठे आहे? by बॅटमॅन
प्रश्नाचे नेमके उत्तर देणार
In reply to जबाबदारी झटकायला मला गुगलची by भाऊंचे भाऊ
शंकराचार्य कर्म सिध्दांत व
In reply to प्रश्नाचे नेमके उत्तर देणार by बॅटमॅन
किंबहुना शंकराचार्यांनी बुध्द
In reply to शंकराचार्य कर्म सिध्दांत व by भाऊंचे भाऊ
आता मात्र फार झाले
In reply to किंबहुना शंकराचार्यांनी बुध्द by भाऊंचे भाऊ
आपल्या लिंकंवरती ब्रम्हसुत्रे
In reply to आता मात्र फार झाले by प्रसाद गोडबोले
विकीपांडित्य दाखवु नये
In reply to आपल्या लिंकंवरती ब्रम्हसुत्रे by भाऊंचे भाऊ
शंकराचार्य कर्म सिध्दांत व
In reply to विकीपांडित्य दाखवु नये by प्रसाद गोडबोले
मी मगाशीच सांगितलेय की
In reply to शंकराचार्य कर्म सिध्दांत व by भाऊंचे भाऊ
कोणतेही आकांड तांडव केलेले
In reply to मी मगाशीच सांगितलेय की by बॅटमॅन
हे करताना केवळ एका ओवी
In reply to कोणतेही आकांड तांडव केलेले by भाऊंचे भाऊ
ठीक आहे त्यातली जी हवी ती ओळ
In reply to हे करताना केवळ एका ओवी by बॅटमॅन
थोडक्यात " आम्ही रीतसर संदर्भ
In reply to ठीक आहे त्यातली जी हवी ती ओळ by भाऊंचे भाऊ
ठीक आहे शंकराचार्यांचे
In reply to थोडक्यात " आम्ही रीतसर संदर्भ by प्रसाद गोडबोले
=)) =)) =))
In reply to ठीक आहे शंकराचार्यांचे by भाऊंचे भाऊ
४ महान आत्मसत्ये आपण वाचली
In reply to =)) =)) =)) by प्रसाद गोडबोले
मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट
In reply to ४ महान आत्मसत्ये आपण वाचली by भाऊंचे भाऊ
प्रेम रतन धन पायो हा चित्रपट
In reply to मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट by प्रसाद गोडबोले
खूपच चेष्टा केली
मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती
मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत .
अध्याय लुप्त आहेत कि त्या ज्येष्ठ व्यक्ती लुप्त आहेत? म्हणजे त्या ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांनाच विचारा कि आणी त्याच नसतील तर अडतच नाही तर पोहर्यात कुठून येणार म्हणून विसरून जाखिक्क
In reply to मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती by सुबोध खरे
फाटेल एर्रोर
=)) =)) =))
In reply to फाटेल एर्रोर by श्रीरंग_जोशी
कहर चित्रपट आहे तो
In reply to =)) =)) =)) by बॅटमॅन
रंगाण्णा कदितरी एकच मारतात बट
In reply to फाटेल एर्रोर by श्रीरंग_जोशी