वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर
~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~
अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे
जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे .
त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता
आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत वर्गीकरण
प्रतिक्रिया
कै नै, ह्या भेटीत पाकीट
पाकिटाने काय होता लेका.
वैयक्तीक प्रतिक्रियेबद्दल
ओके ओके, निषेध निषेध
या जोकवर मनसोक्त हसलो.
ते पण ३ दिवस नंतर हेहेहे
पुण्यात खायचे वांधे ?
सुरु झालाय पाऊस थोडा थोडा .
इकडे पावसानं सुट्टी मारलीये
वेळीच कापावे लागतात ते.
इथे उगा शुद्ध लेखनाच्या चुका
ऑल्लेले, कॉ जॉल्लं शोनाला?
पैसे के पीछे न भागो भिया.
बेंचवर आहेत वाटतं कालपासून...
नशीब पळून जायला मिळाले वाट्ते
काहीही हां पाटील!!
कसं काय पाटील ब्वारं हाय का
कसं काय पाटील ब्वारं हाय का
काहीही हा काहीही
इनो घ्या. धागा कशाला टाकला ?
ईनो (दा ) चा खप वाढवत आहे
माझी मारा पण मला बाजीराव
Go, Mix in the crowd. make
खपलो!!!
या प्रतिसादाचा मी जाहीर निषेध
सरपंच
माझी मारा पण मला बाजीराव
त्या म्हणीचा अर्थ माहित आहे
शांत बाजीराव शांत
तु गप रे....मी शांतच आहे..
ते डिग्री शोधायला गेले असतील
तर मंडळी मी जसे म्हणालो ,हे
=))
आणि हो फ्लॅट आवडला नाही. बर्
फ्लॅट मोठ्या करवतीनं कापला
तुम्ही पुणेकर का ?
एकच काडी कितीदा टाकणार
असं कसं? ट्यार्पी
टका ची "ती" असेल
यात हसण्यासारखे काय होते?
विरूद्धार्थी शब्द टका - टकी
सर्व प्रतिक्रियांचा 'जाहीर निषेध'!!!
माझा नुम्बेर गुप्त ठेवावा हि
अच्छा,हात धुवून मागे लागल्यात काय?
किती पोरी आहेत तुम्हाला?
ब्रम्हे तुमचे कोण लागतात हो ?
काका, वो हमसे बहोत दूर चले
आयेंगे, मेये अमितपाटील आयेंगे
काका ?
च्यामारी. एवढ्या हजरजबाबी