✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कविता

स — समीर_happy go lucky, Sun, 10/11/2015 - 21:46
कविता कविता लिहिणे अन कविता बनवणे यात काय फरक असावा?? शब्दरचना अन व्याकरण जमेलहि पण विचारसरणीतील 'नेमकेपणा' कुठून यावा !! फक्त कमी शब्द वापरून भावना पोचवणे हेच कवितेचे यश आहे पण त्या भावना नीट समजावून घेणे हेच रसिक मनाचे लक्षण आहे कुणी भावनांना महत्व देईल तर कुणी शब्दांना वय आणि अनुभव यावर हे अवलंबून आहे पण कुठून ना कुठून भावनांना वाट सापडतेच वास्तविकतेत यालाच महत्व आहे शब्द न शब्द जोडून ओळ न ओळ बनेलहि डोकं थोSSड वापरून यमक पण जुळेलहि………… पण शब्दांशी शब्द जुळवून कविता कदाचित लिहिल्या जाईल पण त्यात अर्थ नसला तर "कविता बनवणे" या पासून कवी दूर राहील लिहिणे जसे सर्वसमावेशक तसेच वाचनही अनेकानेक कंगोरे स्पर्शणारे असावे टीका करून लक्ष वेधणे इतकाच क्षुल्लक हेतू नसावा तर प्रतिक्रियेने कवीस आत्मचिंतनास बाध्य करावे -समीर

प्रतिक्रिया द्या
1457 वाचन

💬 प्रतिसाद (2)

काही लोकं खरचं रिकामटेकडे

भैड्या
Mon, 10/12/2015 - 22:28 नवीन
काही लोकं खरचं रिकामटेकडे असतात
  • Log in or register to post comments

कमी शब्दांत लिवले तर कुणाला

विवेकपटाईत
Tue, 10/13/2015 - 19:45 नवीन
कमी शब्दांत लिवले तर कुणाला बी कळत नाय. नंतर अऽस्पष्ट करावे लागते, त्या पेक्षा मोऽऽठी लिवलेली बरी काम धाम काही नाही, ऑफिस मधून आल्याबरोबर, रिकामटेकडेपणा सुरु...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा