स्पर्श ज — ज्योति अळवणी, गुरुवार, 10/08/2015 - 00:55 हां पावसाळी गारवा तुझा सहवास हवा हवा उन्हाच्या त्या काहिलीला स्पर्श हळवा नवा नवा जल भरल्या मेघानाही हळूच स्पर्शे गारवा तप्त झाल्या निळाईला स्पर्श हळवा नवा नवा आतुरलेल्या धरेलाही स्पर्श जीवनाचा हवा मोहरुन उठली ती ही जाणून स्पर्श हळवा नवा प्रतिक्रिया द्या 1670 वाचन 💬 प्रतिसाद (5) छान आहे! आवडली! रातराणी गुरुवार, 10/08/2015 - 01:06 नवीन छान आहे! आवडली! भंडल , भैड्या गुरुवार, 10/08/2015 - 21:11 नवीन भंडल , छान. शिव कन्या Fri, 10/09/2015 - 10:47 नवीन छान. वा! वा! छान मनीषा Fri, 10/09/2015 - 14:56 नवीन वा! वा! छान जीवाचा कालवा, खटपट्या Fri, 10/09/2015 - 15:06 नवीन जीवाचा कालवा, मामाला बोलवा, माहीमचा हलवा, कालवा बोलवा बोलवा कालवा आता अत्यंत हीण प्रतिसाद अशी शेरेबाजी करु नका
जीवाचा कालवा, खटपट्या Fri, 10/09/2015 - 15:06 नवीन जीवाचा कालवा, मामाला बोलवा, माहीमचा हलवा, कालवा बोलवा बोलवा कालवा आता अत्यंत हीण प्रतिसाद अशी शेरेबाजी करु नका
छान आहे! आवडली!
भंडल ,
छान.
वा! वा! छान
जीवाचा कालवा,