बिपीन भौ आम्ही तुमच्या बरोबर आहोत ..
असल्या हीन कृत्याबद्दल ... गटण्याच्या पोटात जुलाबाच्या जिवाणू/विषाणूंनी तब्बल एक महिना तळ ठोकावा ... आणि गटणे ला असे धागे सुरू करताना १ महिना डोके खाजवावे लागावे हीच खविसचरणी प्रार्थना !!!
गटणे मुर्दाबाद .... गटणे मुर्दाबाद
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
प्रतिक्रिया
अतिशय कडक
जुलाबी भवः
बिपिनकाका,
जाऊ द्या..
ऐका घासात
नाव
पायनॅपल चवीची आईस्क्रिममध्ये बुडवलेली चायनीझ कोंबडी