Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 09/01/2008 - 19:22
  • Log in or register to post comments
  • 3656 views

प्रतिक्रिया

Submitted by सखाराम_गटणे™ on Mon, 09/01/2008 - 19:26

Permalink

अतिशय कडक

अतिशय कडक शब्दात निषेध. मी पण साथीला आहेच
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 09/01/2008 - 19:39

Permalink

जुलाबी भवः

बिपीन भौ आम्ही तुमच्या बरोबर आहोत .. असल्या हीन कृत्याबद्दल ... गटण्याच्या पोटात जुलाबाच्या जिवाणू/विषाणूंनी तब्बल एक महिना तळ ठोकावा ... आणि गटणे ला असे धागे सुरू करताना १ महिना डोके खाजवावे लागावे हीच खविसचरणी प्रार्थना !!! गटणे मुर्दाबाद .... गटणे मुर्दाबाद -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 09/01/2008 - 19:59

Permalink

बिपिनकाका,

बिपिनकाका, माझीही तुम्हाला साथ आहे. अहो हा गटण्या एक नंबरचा हलकट आणि अंमळ वेड** इसम आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 09/01/2008 - 22:38

Permalink

जाऊ द्या..

जाऊ द्या हो, बिचार्‍याला. पायनॅपल चवीची आईस्क्रिममध्ये बुडवलेली चायनीझ कोंबडी खाऊन त्याचा मेंदू भंजाळलाय. गरीब आहे ते बापडं, कशाला मारताय?
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Tue, 09/02/2008 - 08:23

In reply to जाऊ द्या.. by प्रभाकर पेठकर

Permalink

ऐका घासात

ऐका घासात काय आता उलटी होते आहे की काय असे वाटायला लागले होते. फार भंयकर अनुभव होता.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Tue, 09/02/2008 - 09:48

In reply to ऐका घासात by सखाराम_गटणे™

Permalink

नाव

अरे गटणू... पण तू त्या पदार्थाचे नाव सांगितलेच नाहीस! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 09/02/2008 - 00:13

Permalink

पायनॅपल चवीची आईस्क्रिममध्ये बुडवलेली चायनीझ कोंबडी

मी तो धागा उशीरा पाहिला ... फार करमणूक झाली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com