आदरणिय श्री. सखारामजी गटणे ह्यांनी 'ओळखा पाहू?' असा धागा टाकून समस्त मिपाकरांच्या डोक्याला भुंगा लावून आपण स्वतः मस्त मजा बघितली. काही बक्षिसही लावले. जवळ जवळ प्रत्येकाने डोके खाजवू खाजवू प्रतिसाद टाकले. त्यांच्या मनधरण्या केल्या की साहेब आता तरी बोला. एवढे झाल्यावर साहेब वदते झाले, काय तर नुस्तं चायनिज हाटेल आणि पुढे.... होय तेच ते मिपावरील सर्वात भितीदायक वाक्य.... क्रमशः.... ~X(
ह्या कृत्याबद्दल आम्ही त्यांचा जाहिर आणि तीव्र निषेध करतो. कृपया आम्हाला ह्या निषेधात साथ द्या. :D
बिपिन.
वाचने
3662
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय कडक
जुलाबी भवः
बिपिनकाका,
जाऊ द्या..
ऐका घासात
In reply to जाऊ द्या.. by प्रभाकर पेठकर
नाव
In reply to ऐका घासात by सखाराम_गटणे™
पायनॅपल चवीची आईस्क्रिममध्ये बुडवलेली चायनीझ कोंबडी