काही गुणी मिपाकरांचे लेख ह्या "गणेशोत्सवात" वाचायला मिळाले, त्यामुळे प्रथमतः संपादक मंडळाचे आभार.
काही लेख मित्रांना आणि मुलांना वाचायला द्यायचे होते.आज ते सगळे लेख एकत्र केले आणि परत एकदा वाचून काढले. वाचता-वाचता, काही गोष्टी नव्याने उलगडत गेल्या. हे लेख एकत्र केले तर उत्तम असे वाटल्याने, सगळे लेख एकत्र करत आहे.
तसे हे सगळे लेख माझ्या कडे साठवून ठेवले आहेत. पण ज्ञान सगळ्यांना वाटावे, असे वाटल्याने, हा वेगळा धागा काढत आहे.
उगाच १० वाचनखूणा साठवण्यापेक्षा, हा एकच लेख साठवला की झाले. हा एक सुप्त स्वार्थ पण आहेच.
- शिक्षणक्षेत्र - बोका-ए-आझम
- यंत्रोपवित - कॅप्टन जॅक स्पॅरो
- योगशिक्षक - लाल टोपी
- उपाहारगृह - एक सेवा व्यवसाय - प्रभाकर पेठकर
- माझी पत्रकारिता - pradnya deshpande
- कथा एका आयुर्वैद्याची (संवादमालिका) - प्रास
- अनुभवांची शिदोरी - पिशी अबोली
- सोर्सिंग व प्रॉक्युरमेंट (खरेदी विभाग) - अन्या दातार
- माझी चित्तरकथा - अभ्या..
- कंपनी सेक्रेटरी - मृत्युन्जय
वाचने
55184
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद मुवि!
वा वा!
धन्यु मुविकाका :)
+१००
सगळी फुले एकत्र गुंफून हार केल्यासारखे दिसत आहे! :)+मुवि, तुसी ग्रेट हो!या दोन्हीला +१००वा मुवि!
ग्रेट वर्क मुवि
धन्यवाद
अप्रतिम लेखमाला !!!
सौ सुनार की....
धन्यवाद मुवि
धन्यवाद मुवि
धन्यवाद
वाखुसाआ! ;-) धन्यवाद मुवि!
ये हुई ना बात !!
वा, हे छान. वाखू साठवली.
मस्तच
वाह!!
धन्यवाद,
धन्यवाद...
आभारी मुवि साहेब.
वावा..
अतिशय धन्यवाद मुविकाका,