✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

श्रीगणेश लेखमाला, सगळे लेख एकत्र.....

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 09/28/2015 - 07:10  ·  लेख
लेख
काही गुणी मिपाकरांचे लेख ह्या "गणेशोत्सवात" वाचायला मिळाले, त्यामुळे प्रथमतः संपादक मंडळाचे आभार. काही लेख मित्रांना आणि मुलांना वाचायला द्यायचे होते.आज ते सगळे लेख एकत्र केले आणि परत एकदा वाचून काढले. वाचता-वाचता, काही गोष्टी नव्याने उलगडत गेल्या. हे लेख एकत्र केले तर उत्तम असे वाटल्याने, सगळे लेख एकत्र करत आहे. तसे हे सगळे लेख माझ्या कडे साठवून ठेवले आहेत. पण ज्ञान सगळ्यांना वाटावे, असे वाटल्याने, हा वेगळा धागा काढत आहे. उगाच १० वाचनखूणा साठवण्यापेक्षा, हा एकच लेख साठवला की झाले. हा एक सुप्त स्वार्थ पण आहेच.
  1. शिक्षणक्षेत्र - बोका-ए-आझम
  2. यंत्रोपवित - कॅप्टन जॅक स्पॅरो
  3. योगशिक्षक - लाल टोपी
  4. उपाहारगृह - एक सेवा व्यवसाय - प्रभाकर पेठकर
  5. माझी पत्रकारिता - pradnya deshpande
  6. कथा एका आयुर्वैद्याची (संवादमालिका) - प्रास
  7. अनुभवांची शिदोरी - पिशी अबोली
  8. सोर्सिंग व प्रॉक्युरमेंट (खरेदी विभाग) - अन्या दातार
  9. माझी चित्तरकथा - अभ्या..
  10. कंपनी सेक्रेटरी - मृत्युन्जय
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
55089 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

धन्यवाद मुवि!

चांदणे संदीप
Mon, 09/28/2015 - 07:45 नवीन
धन्यवाद मुवि! सगळी फुले एकत्र गुंफून हार केल्यासारखे दिसत आहे! :)
  • Log in or register to post comments

वा वा!

बोका-ए-आझम
Mon, 09/28/2015 - 08:12 नवीन
मुवि, तुसी ग्रेट हो!
  • Log in or register to post comments

धन्यु मुविकाका :)

कोमल
Mon, 09/28/2015 - 09:27 नवीन
धन्यु मुविकाका :)
  • Log in or register to post comments

+१००

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/28/2015 - 09:35 नवीन
सगळी फुले एकत्र गुंफून हार केल्यासारखे दिसत आहे! :) + मुवि, तुसी ग्रेट हो! या दोन्हीला +१००
  • Log in or register to post comments

वा मुवि!

पैसा
Mon, 09/28/2015 - 10:22 नवीन
मस्त काम केलंत!
  • Log in or register to post comments

ग्रेट वर्क मुवि

वेल्लाभट
Mon, 09/28/2015 - 11:04 नवीन
ग्रेट वर्क मुवि
  • Log in or register to post comments

धन्यवाद

pradnya deshpande
Mon, 09/28/2015 - 11:07 नवीन
पुन्हा एकदा शांतपणे वाचता येतील.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखमाला !!!

अनुप७१८१
Mon, 09/28/2015 - 11:16 नवीन
अप्रतिम लेखमाला !!!
  • Log in or register to post comments

सौ सुनार की....

असंका
Mon, 09/28/2015 - 11:18 नवीन
सौ सुनार की.... मानलं आपल्याला!! काय आयडीया...!! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मुवि

मृत्युन्जय
Mon, 09/28/2015 - 11:20 नवीन
धन्यवाद मुवि
  • Log in or register to post comments

धन्यवाद मुवि

राघवेंद्र
Tue, 09/29/2015 - 01:58 नवीन
धन्यवाद मुवि !!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पीशिम्पी
Tue, 09/29/2015 - 04:49 नवीन
मी सकाळ पासूनच असाच विचार करत होतो, माझे श्रम वाचवलेत त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद
  • Log in or register to post comments

वाखुसाआ! ;-) धन्यवाद मुवि!

एस
Tue, 09/29/2015 - 16:56 नवीन
वाखुसाआ! ;-) धन्यवाद मुवि!
  • Log in or register to post comments

ये हुई ना बात !!

खटपट्या
Tue, 09/29/2015 - 17:04 नवीन
ये हुई ना बात !!
  • Log in or register to post comments

वा, हे छान. वाखू साठवली.

यशोधरा
Tue, 09/29/2015 - 17:06 नवीन
वा, हे छान. वाखू साठवली.
  • Log in or register to post comments

मस्तच

स्वच्छंदी_मनोज
Tue, 09/29/2015 - 17:30 नवीन
मुवीजी मस्तच. कुणीतरी अस करावं अस वाटत होते आणी तुम्ही ते केल्याबद्दल तुमचे अनेक आभार. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकच वाखु साठवून ठेवता येईल.. जाता जाता: ते दुसर्‍या लेखाची लिंक थोडी गंडलीय ती तेवढी दुरुस्त करा प्लीज :)
  • Log in or register to post comments

वाह!!

सूड
Tue, 09/29/2015 - 17:34 नवीन
वाह!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

तुमचा अभिषेक
Tue, 09/29/2015 - 17:45 नवीन
धन्यवाद, एक वाचून झाल्यावर आणि फारच आवडल्यावर हाच विचार करत होतो की सारेच कुठे कसे मिळतील
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

माधुरी विनायक
Wed, 09/30/2015 - 16:23 नवीन
मालिकेतले सगळे लेख छान आहेत, माहितीपूर्ण आहेत. खूप वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल माहिती मिळाली. सर्व लेख खूप आवडले. दहावी-बारावी नंतर काय करू, असं विचारणाऱ्यांना आवर्जून वाचायला देता येतील हे लेख. सर्व लेखकांचे आणि ते लेख एकत्र देणाऱ्या मु विं चे शतश: आभार...
  • Log in or register to post comments

आभारी मुवि साहेब.

चैदजा
Fri, 10/02/2015 - 11:08 नवीन
आभारी मुवि साहेब.
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Fri, 10/02/2015 - 11:27 नवीन
वाखुसा, आभारी आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

अतिशय धन्यवाद मुविकाका,

द-बाहुबली
Sat, 10/03/2015 - 15:52 नवीन
अतिशय धन्यवाद मुविकाका, एकत्र गुंफणे आपल्याला फार चांगले जमतेच. याबाबत आम्ही आपले सदैव फॅन आहोत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा