✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अथ काकापुराण.

र
रामदास यांनी
Sun, 08/31/2008 - 15:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33736 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

श
शैलेन्द्र Sun, 08/31/2008 - 23:12 नवीन

"खरं

"खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो".. खरय..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 08/31/2008 - 23:19 नवीन

छान लिहिलं

छान लिहिलं आहेत एकदम...
  • Log in or register to post comments
म
मृदुला Sun, 08/31/2008 - 23:24 नवीन

उत्तम लेखन

वा! उत्तम लिहिता तुम्ही. काळा विनोद की काय म्हणतात तसे वाटले. प्रथमदर्शनी होम्ममा काका वाचकाची सहानुभूती प्राप्त करेल पण एकंदरित दोन्ही अकाली काका 'बिचारे' आहेत हे कळतेच. रेग्युलर काका सुद्धा तसेच.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 09/01/2008 - 02:20 नवीन

एकूणातच

एकूणातच काका होणं फारसं काही सुखावह नाही असं दिसतंय.... बाकी उत्तम जमलाय लेख!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/01/2008 - 03:47 नवीन

फारच सुंदर

फारच सुंदर लिहले आहेत तुम्ही.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/01/2008 - 06:38 नवीन

कसलं

कसलं लिहिता हो तुम्ही! एकाच वेळी हे सगळं - दलाल स्ट्रीट, दोयुग्मा, काका, पीसी जेसी - कसं काय साधतं तुम्हांला?
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/01/2008 - 07:44 नवीन

+१

असेच म्हणतो. अफाट प्रतिभा, जबरदस्त निरिक्षण शक्ती. रामदास, म्हणतात ना नावातच जादू आहे. जबरदस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
श
शिल्पा ब Tue, 04/12/2011 - 10:06 नवीन

असेच म्हणते...वरील दोघांशी

असेच म्हणते...वरील दोघांशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ए
एकलव्य Mon, 09/01/2008 - 07:07 नवीन

सुंदर

उतरले आहे. मनापासून रुचले. आपली शीतल शैली बहारदार आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 09/01/2008 - 09:03 नवीन

सुरेख

>> यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो. - काय भेदक वाक्य आहे! अप्रतिम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/01/2008 - 09:27 नवीन

ह्यातले

:) ह्यातले काही नमुने पाहीलेत... डोळ्यासमोरुन झरकन त्यांचे चेहरे गेले :( जबरदस्त रामदास राव ... ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 09/01/2008 - 09:36 नवीन

नेहमीप्रमाणे उत्तम

नेहमीप्रमाणे उत्तम
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 09/01/2008 - 10:37 नवीन

काळा विनोद

अपेक्षेप्रमाणे उत्तम.. काळा विनोद मस्त जमलाय -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/01/2008 - 11:32 नवीन

जबरदस्त...

काका लोकांचा बर्‍याचदा आपल्याला त्रासच होतो, म्हातारे फुक्काट स्वतःची करमणुक करायला आपल्याला पिळतात, डोक्याला शॉट लावतात, इ.इ. विचारांनी असे काका लोक दिसल्यावर रस्ते बदलणार्‍या आमच्यासारख्या दिव्य कार्ट्यांना ही दुसरी बाजुदेखील दाखवुन दिल्याबद्दल धन्यवाद काका!
>> यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो. >>काका होणं तसं फारसं वाईट नाही पण कधीकधी फिरकीतला मांजा संपल्यावर फिरकी हलकी लागायला लागते तसं फीलींग यायला लागलं होतं. >>हलकेच खूण करून बायको कडून जुनी अत्तराची कुपी मागवतात.अत्तर लावतात. खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो
श्या: कस्सलं लिहिता हो,बेक्कार वाटलं.काळजात कुठेतरी काहीतरी झालं बॉ!!!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/01/2008 - 12:50 नवीन

+++++++१

काका लोकांचा बर्‍याचदा आपल्याला त्रासच होतो, म्हातारे फुक्काट स्वतःची करमणुक करायला आपल्याला पिळतात, डोक्याला शॉट लावतात, इ.इ. विचारांनी असे काका लोक दिसल्यावर रस्ते बदलणार्‍या आमच्यासारख्या दिव्य कार्ट्यांना ही दुसरी बाजुदेखील दाखवुन दिल्याबद्दल धन्यवाद काका! काय बोललास पुतण्या !!! -- सर्किट (काका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
च
चिगो Wed, 04/13/2011 - 21:08 नवीन

हेच +११११

श्या: कस्सलं लिहिता हो,बेक्कार वाटलं.काळजात कुठेतरी काहीतरी झालं बॉ!!! << हेच म्हणतोय... काहीतरी हललं काका काळजात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
आ
आनंदयात्री Mon, 09/01/2008 - 12:17 नवीन

उत्तम

उत्तम लिखाण. नेहमीप्रमाणेच आवडले.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/01/2008 - 12:39 नवीन

काका..

यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो. खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो क्या बात है ! वेगवेगळे विषय त्याच सहजतेने तुम्ही लिहिता.तुमचे सगळेच लिखाण नेहमीच वाचते आणि नेहमीच आवडते. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 09/01/2008 - 14:54 नवीन

लेख

६. इ.डी. वरचे लेख न चुकता वाचतात.७. नव विवाहितांना उगाच आपल्या न केलेल्या पराक्रमाच्या गाथा सांगतात. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/01/2008 - 15:11 नवीन

चांगले....

चांगले निरिक्षण. पण हे फक्त निरिक्षण आहे. कोणी तरी काकांनी 'त्यांना काय वाटतं' तेही लिहावं म्हणजे वास्तव कळेल. कोणी नाहीच लिहीलं तर अजून १० वर्षांनंतर मीच लिहीन.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/01/2008 - 16:07 नवीन

सानेकाका टाईप...

रामदास काका, तुम्ही 'सानेकाका' ही कॅटेगरी विसरताय. आपल्या ऍडी ने मस्त वर्णन केले आहे ह्या टाईपच्या काकांचे... बिपिन.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/01/2008 - 16:30 नवीन

छान

रामदास, आपली शैली जबरदस्तच आहे. काका रेग्युलर बॅच संपूर्ण आवडले, मांजा संपलेली फिरकी, टेट्रापॅक, कर्तरी-कर्मणी, शर्ट खोचणे पण बेल्ट न लावणे..इत्यादी...मान गये उस्ताद ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ह
हसरा सुहास Mon, 09/01/2008 - 17:39 नवीन

अजुन एक काका

या शिवाय अजुन एक काका असतो. ज्याचि बायको वहिनी असते....आई काकु असते....वडील काका,,,,,,,,, तरीपण तो काकाच असतो ???????? सगळ्यान साठीच.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Mon, 09/01/2008 - 20:54 नवीन

रामदासभौ

रामदासभौ तुमी यकदम करेक्ट लीवता. उद्या क कराच ह्य आजच्याला म्हाईत हव न्हाईत मान्साचा 'काकूस' बनत माज्या आज्यान मराचे आदि वाजंत्री, मयताचे सामानवाला, दारूवाला,लाकूडवाला सगल्यांना पैस दिउन ठिवलेवते आजा मेल्याचा कल्ल्यावर सगले हजर परपेक्ट प्लानींग !!! मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय )
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/01/2008 - 22:09 नवीन

आमचे काकत्व

अदुगरच ज्यांन्च्याक पंचाग आन ज्योतिष आस्ल कि त्यान्ला काका म्हन्त्यात. त्यातुन आम्ही दोन तृतियांश व्हिआरएस घेतली. कालपोथोर ज्या पोरी आमाला दादा म्हनत व्हत्या त्या आता काका म्हनायला लाग्ल्या. डामरट कुठल्या? परवा तो न्हावी बी म्हनत व्हता सायेब केसान्ला डाय लाउ का ? तस आत्ता बी लग्नाच्या मार्केट मदी खपुन जाल. आता बाईला वय आन पुरुषाला पगार किती ईचारु नये म्हन्तात. अर्थस्य पुरुषो दासः आता ल्वॉक इचारतात " आपण काय करता?" बोंबलत फिरतो, झोपा काढतो, मान्स इचित्र पघत्यात मंग त्यान्ला सांगतो मी पोलिस बिनतारी विभागातुन नुकताच स्वेच्छानिवृत्त झालो . अस अस होय? बरयं बुवा तुमचं! आमच्या मानेवर अजुन जू आहेच. ( काही उद्योग करुन तर बाहेर नाही पडला ना हा? आयुष्याची कमाई करुन ठेवली असेल! आता अडकायला नको म्हणुन घेतली असेल आपली व्हिआरएस) द्या कि झुगारुन मग? अहो कमावणारा घरात एकटाच आहे! तुमच्या सारखं नाही ( अल्पसंतुष्टी) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 09/01/2008 - 22:19 नवीन

सुरेख

रामदासबुवा, काकागिरी आवडली!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 09/01/2008 - 22:29 नवीन

खुसखुशीत

खुसखुशीत की काय तो लेख होता होता उदास उदास करून गेला... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/02/2008 - 09:11 नवीन

काकापुराण

काकापुराण उत्तम! परंतु काही काका मात्र मनानं अगदीच कद्रू असतात! :) (सर्व काकांना ओळखून असणारा!) तात्याकाका.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 09/02/2008 - 11:32 नवीन

कद्रू काका

नैवेद्याची एकच वाटी अता दुधाची माझ्या गाठी देवपूजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी. मधूमागसी माझ्या सख्या परी मधुघटची रीकामे पडती घरी.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/02/2008 - 11:36 नवीन

रामदासकाक

रामदासकाकांनी आपल्याजवळची जी काही नेवेद्याची दूधवाटी असेल, त्यांच्याजवळ जी काही कोरांटी असतील ती मिपाला अवश्य वहावी! मिपाकरता ती खूप मोलाची आहेत! असो, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
न
नंदन Tue, 09/02/2008 - 12:04 नवीन

धोंडोपंतांची लेखमालिका

धोंडोपंतांनी मधु मागशी... वर लिहिलेला सुरेख लेख आठवला. त्यांनी दोन भागांनंतर थांबवलेली ही मालिका, पुन्हा सुरू केली तर बहार येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विसोबा खेचर Tue, 09/02/2008 - 12:09 नवीन

त्यांनी

त्यांनी दोन भागांनंतर थांबवलेली ही मालिका, पुन्हा सुरू केली तर बहार येईल. नंदनसायबाशी सहमत..! स्वगत : हा धोंड्या फोकलिचा अलिकडे कुठे उलथलाय देव जाणे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
अ
अनिल हटेला Tue, 09/02/2008 - 11:59 नवीन

छान

छान लिहीलये!! खरच अष्टपैलू कामगिरी करताये तुम्ही !! आपण बांधलेल्या गाठी सुटतील अशी भिती मनात असते. इतका खालावलेला आत्मविश्वास !!! बाप रे !! मस्त वर्णन !! असा एक काका पाहीलाये मी अगदी जवळून !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 04/11/2011 - 16:32 नवीन

जुने लेख वरती आणण्यावर

जुने लेख वरती आणण्यावर असलेल्या आक्षेपाला योग्य ठिकाणी मारुन प्रतिसाद देत आहे की हा लेख उच्च आहे.
  • Log in or register to post comments
अ
असुर Mon, 04/11/2011 - 16:49 नवीन

मृत्युंजया, सहीच रे!! एक पार

मृत्युंजया, सहीच रे!! एक पार विस्मृतीत गेलेला लेख पुन्हा जीवंत करुन स्वत:चंच नाव सार्थ केलंस. हा लेख म्हणजे अनेक आयुष्यांची 'थोडक्यात उत्तरे द्या' प्रश्नमालिका आहे. च्यायला, काही ओळी वाचल्या नव्हत्या तेच बरं होतं! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
य
यशोधरा Mon, 04/11/2011 - 16:39 नवीन

पुन्हा एकदा वाचला. ह्या खेपेस

पुन्हा एकदा वाचला. ह्या खेपेस वाचनखूण साठवली आहे. मृत्यूंजय ह्यांचे आभार.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 04/11/2011 - 17:10 नवीन

मस्त लेख!!!!!

मस्त लेख!!!!!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 04/11/2011 - 17:16 नवीन

क्लासिक रामदास .. सुकाका

क्लासिक रामदास .. सुकाका म्हणजे अगदी तंतोतंत ... मला तर जालिय सुकाका आठवले ;) हे पिडां काका कोणत्या सदर्‍यात मोडतात म्हणे ? ;) - (खुशालचेंडु) काकाबुरा
  • Log in or register to post comments
स
साबु Mon, 04/11/2011 - 18:04 नवीन

अप्रतिम....

अजुन एक काका रहिला... ह्याच लग्न झालेल नसत ... पण मोठ्या भावाच्या अपत्याचा हा काका असतो.... हे काकापण खुप सु़खावणार ..असत.... जय जय रघुवीर समर्थ!!! (काका होउन ......आता काका नसलेला) :(
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 04/11/2011 - 18:47 नवीन

हा लेख वाचायचा राहिला

हा लेख वाचायचा राहिला होता. काका लोकांची ओळख आवडली आणि पटलीही. आता काकूंची ओळख येऊ द्या. होम्ममा काकांबद्दल वाचून वाईट वाटले. अशीच काकू क्याट्यागरीही असेल्.......म्हणजे आहे पण त्याबद्दल लिहावं ते रामदासांनीच.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 04/11/2011 - 18:59 नवीन

मृत्युंजया धन्यु रे सायबा

मृत्युंजया धन्यु रे सायबा :) मस्त मस्त मस्त !
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 04/11/2011 - 19:45 नवीन

हा काका अफाट आहे. हात लावतो

हा काका अफाट आहे. हात लावतो त्या विषयाच सोनं करुन सोडतो. :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 04/11/2011 - 19:54 नवीन

क्लासच!

एकेक निरीक्षणं हुच्च आहेत! __/\__ हा निसटून गेलेला लेख पुन्हा वर काढल्याबद्दल धन्यु रे मृत्युंजया! -(फिरकीतला मांजा पुन्हापुन्हा तपासून पाहणारा)रंगाकाका
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 04/11/2011 - 20:57 नवीन

काका म्हटलं की माझ्या

काका म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर .... मऊ पडलेला पापड येतो. साय धरलेला थंड चहाचा कप येतो. सार्दळलेले वेफर येतात. बँकेच्या बाहेर एक तारखेला हातात कापडी पिशवी आणि पासबुक घेऊन उभे राहीलेले पेन्शनर. फॅक्टरीच्या स्टोअर्स मधला सरप्लस ऍण्ड नॉन मुव्हेबल आयटम आठवतो. अगदी अगदी सारांश मधील खेर साहेब आठवले .
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 04/11/2011 - 21:13 नवीन

खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं

खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो विनोदी वाटता वाटता.. हळवे करून गेले लेखन! काय म्हणावे या लेखनाला?
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Mon, 04/11/2011 - 21:44 नवीन

मृत्युंजया बर केलेस..

एवढा चांगला लेख वाचायचा राहुन गेला होता, आताच वाचला नेहमीसारख उच्च् लेखन __/\__ --टुकुल
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 04/12/2011 - 02:09 नवीन

सुरेख

काका, फारच सुरेख वर्णन केलंय वेगवेगळ्या काकांचं! सुरुवातिला खुसखुशीत, विनोदी वाटणार्‍या लेखाने शेवटी उदास वळण कसे घेतले कळलेच नाही. शेवटच्या ४-५ ओळी पार हळव्या करून गेल्या :(
  • Log in or register to post comments
स
सेरेपी Tue, 04/12/2011 - 05:09 नवीन

अतिशय सुरेख...लेख वर

अतिशय सुरेख...लेख वर काढल्याबद्दल धन्यु!
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/12/2011 - 07:14 नवीन

जबरदस्त.

जबरदस्त. Fan jhaalo tumcha. Ata june sarv likhan vaachoon kadhnar.
  • Log in or register to post comments
क
क्राईममास्तर गोगो Tue, 04/12/2011 - 09:38 नवीन

नाद खुळा...

नाद खुळा भाऊ!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा