कास्टीझम
लेखनप्रकार (Writing Type)
त्यादिवशी कॅफेटेरिया मधल्या सगळ्यांचे डोळे टीवी कडे होते.
पटेल रॅली मुळे पेटलेला गुजरात सगळे भेदरलेल्या नजरेने पाहत होते.
"का चालू झालंय हे सगळ पण?" तिने त्यांच्या टेबल वर विषय सुरु केला.
"अरे पटेल कास्ट साठी आरक्षण पाहिजे म्हणे. तो म्हणतोय कि त्यांना द्या किंवा कोणालाच नको" त्याने माहिती पुरवली.
"आणि त्याच्या साठी संपूर्ण गुजरातेत जाळपोळ सुरु झालीये" QA वाला म्हणाला.
"कोणाचं काय जातंय तोडफोड केली आणि जाळपोळ केली तरी. भुर्दंड सरकारी तिजोरीला पडणारे आणि पर्यायाने आमच्या खिशाला. बर आठवलं टॅक्स रिटर्न फाईल करायचा आहे. आत्ता जाऊन करतो." TL उठला पाठोपाठ टीम पण उठली.
डस्ट बिन मध्ये रिकामा कॉफी मग टाकता टाकता ती म्हणाली, "डेमोलीशिंग कास्टीझम"
"धिस इज शिट मॅन" टीम मधल्या डिझायनर चा hangout वर पिंग आला. लगेचच एक लिंक पण पाठवली. "Another honor killing in Bihar." पिंकी आणि मनोजला किती अमानुष पद्धतीने त्यांच्याच घरातल्यांनी मारून टाकलं याच इत्यंभूत वर्णन होत त्यात. वाचून सुन्न झालेल्या तिने एक सुस्कारा सोडला आणि hangout वर टाकलं, "ब्लडी कास्टीझम"
"हे आपलं शेवटचं हम्म" "म्हणजे?" तिने चमकून विचारलं "म्हणजे आताच लास्ट टाइम. याच्यानंतर हे बंद." "अरे पण का?" "हे जर असंच चालू राहिलं ना तर मी तरी इन्व्हॉल्व होईन तुझ्यात किंवा तू तरी होशील." "पण आपलं ठरलेलं न रे कि इमोशनली अटॅच नाही व्हायचं म्हणून." "हो गं, म्हणूनच मी म्हणतोय की आता आपण थांबवूया नाहीतर मी सिरियस होईन तुझ्यात." लोडाला रेलून बसलेल्या त्याला ती बिलगली आणि हसून म्हणाली, "सो यु थिंक आय एम दॅट मच इम्प्रेसिव ह्म्न?" "हम्म तसं नाही काही पण आता हे नकोच." "ओके. म्हणजे आता फ्रेंड्स विथ बेनिफिट्स मधून बेनिफिट्स काढून टाकायचं तर… कि फ्रेंड्स पण काढायचं?" "अजिबात नाही, आपण फ्रेंड्स होतो, आहोत आणि कायम राहू. म्हणजे माझ्याकडून तरी असं आहे आता तू सांग तुला काय वाटत?" "यु नो ना, आय एम अफ्रेड ऑफ लूसिंग पिपल. आपण जर तसेच फ्रेंड्स राहणार असू कायम, तसाच दंगा करणार असू, टीम मिटींग्स मध्ये एकमेकांवर लाईन मारणार असू, आणि माझ्यासोबत रडायला आणि सिगरेट शेयर करायला तू असशील तर आय एम फाईन विथ दॅट" "खरं सांगू का गं, मला ना तुझी सवय झाली आहे. दर विकेंड ला तुझ्या हातचं मस्त जेवण करायचं, जिभेचे चोचले पुरवायचे, तुझ्याकडून 'लाड' करून घ्यायचे " बोलतांना पण हाताचे कोट्स करून तो म्हणाला, "पण आता रिलेशनशिप वगैरे च्या भानगडीत नाही पडायचं. लग्न करून सेटल व्हायचं." "मग आपण करूया की लग्न. काय जाणारे? प्रेम-बिम नाही, रिलेशनशिप नाही, डायरेक्ट लग्न. what say?" "तू काय प्रेमात बिमात पडलीयेस कि काय माझ्या?" तिला कुरवाळत त्याने विचारले. "प्रेमात आणि तुझ्या? हट.." एका क्षणिक पॉज नंतर ती म्हणली, "हा म्हणजे तुझ्या चॉकलेटस् ची सवय मला पण झालीये, बट नो प्रेम यार कमॉन." "मग?" "मग काय, we are compatible, independent, mature. वी कुड बी अ गुड कपल यु नो." तिला आणखी जवळ ओढत तो म्हणाला, "मला तुझ्यासोबत आत्ता ट्वेंटी क्वेशन खेळायचे नाहीयेत. लेट मी डू द लास्ट सपर", त्याने तिच्या टि शर्ट मध्ये हात घालून ब्रा चा हुक काढला. तासाभराच्या शांततेनंतर तो म्हणाला, "मी कोणीतरी माझ्या कास्ट मधली पाहीन, तू तुझ्या कास्ट मधला शोध." "धिस फकिंग कास्टीझम" ती पुटपुटली.

प्रतिक्रिया
लेख आवडला.
कास्टीजम तर ओब्जेक्ट ओरिएंटेड
ता.क.
आवडला...
ज्वलंत लेख आवडला.
हम्म. आहे ज्वलंत लेखन खरे.
>>> मॅग्दालेन
दा विंची कोड
आभार्स.
भैयाजी , उ मैरी मॅगडेलन का
बहुत धन्नबाद बापुसाब.
बरा
माई, सध्या कुणालाही TL सोडाच,
लोल्स... अगदी अगदी
हा हा
True that!
मस्तं. तुमची लेखनशैली आवडली.
सगळ्यांचे धन्यवाद _/\_
...
मोजक्या शब्दात बरंच काही!!
+१
अप्रतिम कथा !
विषय आवडला
कास्टीझम ओ. दुसरं काही नाही.
खिखिखि!
मक्कायतर.
:))
बहुतांश 'क्रिया' भाषांच्या
जळजळीत वास्तव!
गेल्या जवळपास चारपाच हजार
जाती आणि वर्णांची नावं बदलतील
जातिभेदाचे उच्चाटन होण्यात
सरकारने एका जातीत विवाह
नक्की ना ???
त्या संकरांच्या नवीन जाती
बंदी घालावी? मोगलाई आहे का?
इतका विखारी प्रतिसाद?
फुल्थ्रॉटल साहेबांचा प्रतिसाद
बाकी लेख उत्तम पण तो "ब्रा"
काढून टाका ओ..... डोक्यातून
म्हण पाहिजे होती का एखादी?
काय म्हणून म्हणाला?
ब्राम्हण म्हणायचे आहे त्याला.
शिट धिस फ*न कास्टीझम.
कदाचित ब्राह्मण म्हणायचं
आवडलं!
वन ऑफ माय फेवरेट हॉलिवूड
य्स. मि पाहिला आहे.
एक्सलंट मूव्ही दॅट स्पीक्स
वॉच लिस्ट मध्ये अॅडवला आहे.
Pagination