भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत.
ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते.
प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पुर्ण अंथरूणाला खिळलेल्या
या धाग्यातून काही तरी नि:ष्पन्न व्हावं म्ह्णून
व्रधाश्रम
काळाचा न्याय कुणाला बरे लागू
आपण अनाहितांचा वृद्धाश्रम
अनाहीतांनो ऐकताय ना?
ऐकलं
लाटकर साहेब "वृद्धाश्रम" हा
अनाहितांच्या वृद्धाश्रमास