✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

प
पाटीलअमित यांनी
Fri, 07/31/2015 - 16:26  ·  लेख
लेख
पूर्व प्रकाशित बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप बाहुबली मधून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत दूरदृष्टी / नियोजन :- बाहुबलि चे काम नियोजन बद्ध होते ,त्रिशूल व्युह चे आधीच ठरवून आला होता ,जेव्हा भ्रष्ट मंत्री उडी मारतो तेव्हा आधी पासून ठेवलेली दोरी काम येते नात्यांची जपणूक :- जेव्हा भल्ला देव ने काल्केल्या मारले किवा त्याचे नाव राजा म्हणून पुकारले गेले तेव्हा कॅमेरा बाहूबलीकडे मुद्दाम रोखला गेला होता ,त्याचा चेहरा शांतच होता कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- जेवा भल्ला देवने हत्यारे घेतली तेव्हा त्याच्याशी भांडले तर आयुधे निम्मी निम्मी होऊन तोकडी पडू शकतात हे ओळखून स्वतहून तंबूच्या कनाती वापरल्या वर त्यात ज्वालाग्राही पदार्थाची फोड देऊन शक्ती द्विगुणीत केली संशोधन :- वरील उदाहरण घ्यावे कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली ,मग ते मंत्र्याला पकडण्यासाठी उडी मारणे असो कि कालाकेया ला जिवंत पणी मारून आईच्या आज्ञेचे पालन करणे ,तसेच एकदा पण त्याने उलटी उत्तरे किवा प्रश्न नाही केले सरंक्षण :- आपल्या प्रजेचे सरंक्षण ,मग ते माणसे असो कि जनावरे प्रोत्साहन:- आपले सैन्य जेव्हा घाबरून पळत होते तेव्हा "क्या है मृत्यू " आठवा ,खरे पाहता तो भाग खूपच बालिशपणे चित्रित झाला तुम्हाला बाहूबालीमध्ये अजूनपण व्यवस्थापन कौशल्ये दिसली असल्यास नक्की सांगा तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
13328 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

म्हणून एवढा उत्साह हाय व्हय.

सदस्यनाम
Sat, 08/01/2015 - 00:29 नवीन
म्हणून एवढा उत्साह हाय व्हय. पाटीलसाहेब. तुम्ही हटू नका मागे. लिहित राव्हा. तुमचा ब्लॉग आपण इ लर्निंग ला लावू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित

खरच दु id नाहीये ओ

पाटीलअमित
Sat, 08/01/2015 - 00:33 नवीन
खरच दु id नाहीये ओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम

मग काय सु आयडी आहे का?

बॅटमॅन
Tue, 08/04/2015 - 13:44 नवीन
मग काय सु आयडी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित

न्यू आयडी

पाटीलअमित
Tue, 08/04/2015 - 15:10 नवीन
न्यू आयडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लोल

gogglya
Mon, 08/03/2015 - 19:10 नवीन
इ लर्निंग +१११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम

मी (पा ) अर्निंग

पाटीलअमित
Mon, 08/03/2015 - 19:14 नवीन
मी (पा ) अर्निंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

लेकिन कटप्पा ने बाहुबली क्यों मारा?

सत्याचे प्रयोग
Sat, 08/01/2015 - 12:57 नवीन
ते जावुदया हो .लेकिन कटप्पा ने बाहुबली क्यों मारा ? मिसळ पावकर तरी उत्तर देतील याचे.
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Sat, 08/01/2015 - 19:01 नवीन
श्वासोच्छ्वास नियंत्रण ... नुसताहात पान्यावर ठेवुन जलप्रवास. रामदेवबाबा की जय
  • Log in or register to post comments

खीक्क...

सोत्रि
Wed, 08/05/2015 - 07:38 नवीन
खीक्क... - (वरीष्ठ व्यवस्थापक) सोकाजी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा