ही "सनी"ची लक्तरे...

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
22 Jul 2015 - 11:50 pm

आमची प्रेर्ना!
ही मनाची अंतरे

इंच अथवा सेमी ही पडतील येथे तोकडे
सांगा कशी मोजायची ही "सनी"ची लक्तरे...
प्रत्यक्ष भेट आपली रात्र ती नशिबी कुठे
मनात उतरवायची ही "सनी"ची लक्तरे...
जन्म घेती नवनव्या फाइल संगणकावरी
जागा किती व्यापायची ही "सनी"ची लक्तरे...
एकमेका फोन देणया आज सारे टाळती
प्रथम ती मिटवायची ही "सनी"ची लक्तरे...
लांब आहे जायचे ,अन प्रवासही एकटा
सोबतीला घ्यायची ही "सनी"ची लक्तरे...

आरोग्यदायी पाककृतीमौजमजा

प्रतिक्रिया

अच्छा. अशा कविता बेधडक लिहिण्यासाठी डुआयडी घ्यावा लागतो काय?

दमामि's picture

23 Jul 2015 - 6:07 am | दमामि

कसचं कसचं!;)

इरसाल's picture

27 Jul 2015 - 2:36 pm | इरसाल

अपनी लक(तरे) पहनके चलो !
सनी लक्तरानी

दमामि's picture

27 Jul 2015 - 5:34 pm | दमामि

:)

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2015 - 12:13 am | टवाळ कार्टा

;)

सोंड्या's picture

23 Jul 2015 - 12:16 pm | सोंड्या

एक णंबर

बॅटमॅन's picture

23 Jul 2015 - 12:33 pm | बॅटमॅन

खिक्क =)) तरी लक्तरे अजून थोडी फाडावयास हवी होती असे वाटले.

अरे फेडावयास म्हणायचे आहे का? काना मात्रा लक्षपूर्वक लिहव्यात रे !

नाखु's picture

23 Jul 2015 - 12:35 pm | नाखु

एका
डवण्याच्या
मायापुरी
मिसळ्ळीची
चित्तर कथा !!!

खटपट्या's picture

23 Jul 2015 - 12:53 pm | खटपट्या

आवडली,
फोटोपण टाकायचा ना एक सनी गावस्करचा..

पैसा's picture

23 Jul 2015 - 12:55 pm | पैसा

सनी गावस्करची लक्तरे कोण म्हणतोय तो? त्याचीच लक्तरे करू.

पाटीलअमित's picture

23 Jul 2015 - 8:01 pm | पाटीलअमित

तुम्ही तर सनी देओल ची पण कराल

पैसा's picture

23 Jul 2015 - 12:54 pm | पैसा

सन्नीतैंबद्दल कविता आहे का! असू द्या असू द्या. माझ्या आवडत्या बजाज सनीबद्दल वाईट साईट लिहिलंय का काय म्हणून बघायला आले होते. अभी तुमको छोड दिया.

खटपट्या's picture

23 Jul 2015 - 1:41 pm | खटपट्या

खिक्क !!

चुकलामाकला's picture

23 Jul 2015 - 12:56 pm | चुकलामाकला

;०

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 1:08 pm | द-बाहुबली

फोटोशिवाय कविता अपुर्ण...

स्वामी संकेतानंद's picture

23 Jul 2015 - 1:50 pm | स्वामी संकेतानंद

सणी देवळ का?

इंचात न्हाइ किमीचं भाडं बसतंय .मागल्या वर्षीच प्लास्टिक बारदान टाकलं हुतं पन आता लक्तरं झालीया.हा पाऊस जावू दे मग बदलीन.रातीचं भाडं जास्त पडंल.कुनालाबी भ्येट .मणाचं वझं वडतो आपला टिंपू.एक फुन केल्ला की येतू.हाल्ली शराकडची प्वारं टिंपूत बसायला का मागत्यात कळंना झालंय
म्हागच्या महिन्याला कुरडुच्या वाडीला इक प्वार गुलाबजामचा पाक सांडून गेलतं .

पैसा's picture

23 Jul 2015 - 2:20 pm | पैसा

हिथं मिपावं ट्यांपूला लै मागणी हाये. हिथंच लावत चला तुमचा ट्यांपू. रेगुलर गिर्‍हाईकांना जरा कन्सेशन देत जावा म्हणजे झालं!

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2015 - 7:15 pm | टवाळ कार्टा

ओ...तो टेंप्यु नंतर धुवुन दिलेला की मी :)

अजया's picture

23 Jul 2015 - 2:06 pm | अजया

अच्र्त शिरोमणी दमामि!!

हो सनी देवलच्या लक्स कोझी बनियनवर ही कविता रचली आहे. संगणकाची मोबाइलची स्क्रीन पुसायला अशी कापडं बरी पडतात. आणि आपला फोन दुसर्या हाती देताना (धुतलेल्या बनियनच्या कापडाने ) स्वच्छ करून द्यावा. हायजिनीक असते ते. प्रवासात देखिल लक्स कोझी बनियनचा फार म्हणजे फारच उपयोग होतो. उकडत असेल तर नुस्त्या बनियनवर कुल वाटते, शिवाय कधी सिट पुसायला,कधी पातळ उशी म्हणून .म्हणून म्हणतो, एकट्या माणसाने प्रवासात लक्स कोझी बरोबर ठेवावे.
आणि एवढ्या धिप्पाड छातीच्या सनी (देवल) वरती ते एवढुस्से बनियन लक्तरा सारखेच दिसते ना?????

पैसा's picture

23 Jul 2015 - 2:18 pm | पैसा

सण्णी बाय नव्हे सण्णी भाय का! मग त्याची भेट रात्री कशाला पाहिजे ओ तुम्हाला? बाकी काही असो. हा टक्या नाही हे आता नक्की! =))

दमामि's picture

23 Jul 2015 - 2:20 pm | दमामि

आँ? कशावरून????

पैसा's picture

23 Jul 2015 - 2:21 pm | पैसा

कसा सापडलास!

नाखु's picture

23 Jul 2015 - 2:24 pm | नाखु

ते माहीती ना सुबह का भूला शामको घर आये तो उसे....

"लक्श्य"वेधी
नाखुस

पैसा's picture

23 Jul 2015 - 2:27 pm | पैसा

तो उसे टक्या कहते है!

पगला गजोधर's picture

23 Jul 2015 - 2:36 pm | पगला गजोधर

अंहं, सुना है, उसे उसवक़्त टक्कूमक्कूशोनू कहते है
:)

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2015 - 7:16 pm | टवाळ कार्टा

अच्रत बव्लत

आणि अशाप्रकारे डॉ० पैसलॉक होम्स यांनी केसचा उलगडा केल्याबद्दल पूस्प्गुच देऊण सत्कार करण्यात येत आहे.

-बीपी आपलं जेपी आणि कार्यकर्ते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jul 2015 - 7:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठ्ठो!!! पैसलॉक होम्स =))...खातयं खाटुक मार आता =))...!!

पैसा's picture

24 Jul 2015 - 10:15 am | पैसा

:D

त्यातले पूस्प द मामिला आणि शिल्लक राहील ते टक्याला देते.

नाखु's picture

24 Jul 2015 - 10:59 am | नाखु

गुल ====

दस्ता====

पैसा's picture

24 Jul 2015 - 11:27 am | पैसा

गुल = गायब

दस्ता = बंदुकीचा दस्ता

-- नाखुंचा पंखा --

प्यारे१'s picture

24 Jul 2015 - 11:33 am | प्यारे१

दमामि- द बनेल* कारटं
बनियन=बनेल

पैसा's picture

24 Jul 2015 - 11:39 am | पैसा

=)) बनेल कार्टं हा आयडी अजून घेतला नाही वाटतं कोणी!

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 11:51 am | बॅटमॅन

बनेल = बनियन असे एका काकूंच्या तोंडून ऐकले होते खरे. त्या कुणीकडच्या ते माहिती नाही.

पाटीलअमित's picture

24 Jul 2015 - 11:46 pm | पाटीलअमित

काकू कि द मामी ?

दमामि's picture

26 Jul 2015 - 8:44 pm | दमामि

वणँडोन्ली दमामि!!!

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:16 pm | टवाळ कार्टा

छाण

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2015 - 7:16 pm | टवाळ कार्टा

आणि ते अपना लक पेहनके चलो वगैरे ल्हिहायचे र्हैलेच

अजया's picture

23 Jul 2015 - 2:36 pm | अजया

अरेरे!!पकडा गया चोर!

एक काय ते स्टांडर्ड नक्की करा -गाडी /रेल्वे/टेंपो/बस.

तरुणवर्ग उठून 'इतरांना' शीट ओफर करायचे .आता शीट लक्स बनिअनने पुसून ,त्याच बनिअनने फोन साफ करून वापरायला ( बॅलन्स संपला असेल म्हणून हो)देऊ लागले की काय ?मेट्रोमध्येतरी तशी वेळ येणार नाही.

पैसा's picture

23 Jul 2015 - 3:17 pm | पैसा

शीट पुसलेला बनियन?

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2015 - 4:38 pm | अत्रुप्त आत्मा

माझ्या मते हा आयडी 4/5 जण मिळुन-चालवत असावेत!

नाखु's picture

23 Jul 2015 - 4:42 pm | नाखु

आय्डीच चार पाच जणांना चालवतो !!!!

दमामि's picture

23 Jul 2015 - 7:18 pm | दमामि

कोण हो?

जडभरत's picture

24 Jul 2015 - 1:16 pm | जडभरत

लै भारी इनोद बुवा!

ते बुवा न्हायीत बुवीण आपलं ते हे द मामी हायेत
- मामा

सोंड्या's picture

24 Jul 2015 - 1:25 pm | सोंड्या

द मामी हायेत

दमामि....नका इतके उसासे टाकू तुमी !!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Jul 2015 - 4:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला दमामि आयडीमालकांची बरीचं काळजी आहे हो? आयडीमालकाला ओळखता वाटतं प्रत्यक्षात =))

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Jul 2015 - 10:01 pm | माम्लेदारचा पन्खा

अजून मिपाचे सगळे आयडी सुधा माहीत नाहीत.....

डु आयडी कुठले भेटायला ? ह्यांच्या कट्ट्यात माझा कुठे उल्लेख दिसला का तुम्हाला

दमामि's picture

26 Jul 2015 - 2:47 pm | दमामि

मापं,
कशाला म्या गरिबाची मापं काढता भौ? पुढल्या कट्ट्याला भेटू की!

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 2:55 pm | टवाळ कार्टा

खिक्क....पुढल्यावेळी कुर्डूवाडीच्या खालच्या अंगाला असेल कट्टा =))

दमामि's picture

26 Jul 2015 - 8:46 pm | दमामि

तुम्ही पाक धुत बसाल! ;););)

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:17 pm | टवाळ कार्टा

तुला हवा होता कै =))

अजया's picture

25 Jul 2015 - 10:11 pm | अजया

अब तक ५०!
पन्नाशीनिमित्त दमामिंना लक्स कोझी बनेल देऊन सत्कार करण्यात येत आहे.
अखिलभारतीयडुआयडीसंशोधकसंघाकडुन

दमामि's picture

26 Jul 2015 - 2:44 pm | दमामि

ठ्यांकू काकू.

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 2:55 pm | टवाळ कार्टा

२५ हजारातले तुम्चे किती? ;)

अरे शोनु तुमचे काय आमचे काय , सगळे एकच नाही का????

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:17 pm | टवाळ कार्टा

हो ना...सब मोह माया हय ;)

दमामि's picture

27 Jul 2015 - 6:29 am | दमामि

मी मोह तू माया
मी कलेजा तू पाया
मग गुलाबजामुन
तुने एकटेनेच क्यों खाया????
कट्टी फू...

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2015 - 12:45 pm | टवाळ कार्टा

मिपापे तु अचानकसे आया
सब्को लग्ता तू है मेरा साया
मेरी वजेसे फुटेज भी भोत खाया
कट्टे को बुलाया तो क्यू नै आया
:)

बॅटमॅन's picture

27 Jul 2015 - 6:46 pm | बॅटमॅन

'आपुलाचि वाद आपणासी' ही तुकोक्ती इतक्या शीर्यसलि घेशीलसं वाटलं नव्हतं टकोजीराव ;)

दमामि's picture

27 Jul 2015 - 7:50 pm | दमामि

मैं तो पैलेसेच था
तू पैचान नही पाया
और सवाल ये है की
किसने किसका फुटेज खाया :)

जडभरत's picture

27 Jul 2015 - 8:41 pm | जडभरत

कौनसा पॅलेस?

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2015 - 2:46 pm | टवाळ कार्टा

था तू पैलेसे कभी
पर सामने तो आया अभी अभी
लिखता तो अच्छा कभी कभी
असलियत सम्झी जभी लिखी खरड तभी
;)

अजया's picture

26 Jul 2015 - 6:42 pm | अजया

कोणाचे रे टक्कुमक्कु ?

दमामि आणि टवाळ गफ्फा मारतायत :)

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:38 pm | टवाळ कार्टा

खिक्क....मग?

प्यारे१'s picture

26 Jul 2015 - 10:48 pm | प्यारे१

'और किसीकी जरुरत क्या मैं तो खुद से प्यार जताऊ'- का काय ते- म्हणणारी शीला त्यांची आदर्श असेल ;)

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:50 pm | टवाळ कार्टा

अच्रत बव्लत

दमामि's picture

27 Jul 2015 - 6:25 am | दमामि

दुदुधुधु:)

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Jul 2015 - 9:34 pm | माम्लेदारचा पन्खा

हे धुधु काय आहे?

बॅटमॅन's picture

27 Jul 2015 - 12:24 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2015 - 1:25 pm | अत्रुप्त आत्मा

आग्गाग्गाग्गाग्गा! =))))))

शैलेन्द्र's picture

26 Jul 2015 - 11:34 pm | शैलेन्द्र

आयला

प्रसाद गोडबोले's picture

27 Jul 2015 - 7:13 pm | प्रसाद गोडबोले

अप्रतिम कविता !!

काव्यरस:
आरोग्यदायी पाककृती

काव्यरस आवडला , येथे पाक ह्या शब्दाचा अर्थ पवित्र असा गृहीत धरण्यात येत आहे !

बाकी काही म्हणा पण सनीतईंचा नुसता उल्लेखही मनाला खुष करुन जातो नै ;)

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2015 - 7:21 pm | टवाळ कार्टा

=))
रच्याकने तुझ्यासारख्या रसिकाने तीला तई म्हणावे?

प्यारे१'s picture

27 Jul 2015 - 7:29 pm | प्यारे१

राष्ट्रवादीचा असेल ;)

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2015 - 7:30 pm | टवाळ कार्टा

नै समजले :(

प्यारे१'s picture

27 Jul 2015 - 10:23 pm | प्यारे१

कधीतरी त्यांची सभा ऐक.
व्यासपीठावर उपस्थित जेवढ्या स्त्रिया असतील त्यांना 'ताई' हे जोडलेलं असतं.

व्यासपीठावर उपस्थित मा. ना. .... ताई, मा. .... ताई, मा. ..... ताई वगैरे!

पाक या शब्दाचा अर्थ टक्याला विचारा. त्याने म्हणे टेम्पूत सांडला होता. कसला पाक कोणजाणे:)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jul 2015 - 7:38 am | अत्रुप्त आत्मा

=))