✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ही "सनी"ची लक्तरे...

द — दमामि, Wed, 07/22/2015 - 23:50
आमची प्रेर्ना! ही मनाची अंतरे इंच अथवा सेमी ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही "सनी"ची लक्तरे... प्रत्यक्ष भेट आपली रात्र ती नशिबी कुठे मनात उतरवायची ही "सनी"ची लक्तरे... जन्म घेती नवनव्या फाइल संगणकावरी जागा किती व्यापायची ही "सनी"ची लक्तरे... एकमेका फोन देणया आज सारे टाळती प्रथम ती मिटवायची ही "सनी"ची लक्तरे... लांब आहे जायचे ,अन प्रवासही एकटा सोबतीला घ्यायची ही "सनी"ची लक्तरे...

प्रतिक्रिया द्या
20944 वाचन

💬 प्रतिसाद (85)

अच्छा. अशा कविता बेधडक

एस
गुरुवार, 07/23/2015 - 00:06 नवीन
अच्छा. अशा कविता बेधडक लिहिण्यासाठी डुआयडी घ्यावा लागतो काय?
  • Log in or register to post comments

कसचं कसचं!;)

दमामि
गुरुवार, 07/23/2015 - 06:07 नवीन
कसचं कसचं!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ओक्क्के

इरसाल
Mon, 07/27/2015 - 14:36 नवीन
अपनी लक(तरे) पहनके चलो ! सनी लक्तरानी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

:)

दमामि
Mon, 07/27/2015 - 17:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

;)

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/23/2015 - 00:13 नवीन
;)
  • Log in or register to post comments

एक णंबर

सोंड्या
गुरुवार, 07/23/2015 - 12:16 नवीन
एक णंबर
  • Log in or register to post comments

खिक्क =)) तरी लक्तरे अजून

बॅटमॅन
गुरुवार, 07/23/2015 - 12:33 नवीन
खिक्क =)) तरी लक्तरे अजून थोडी फाडावयास हवी होती असे वाटले.
  • Log in or register to post comments

अरे फेडावयास म्हणायचे आहे का?

दमामि
गुरुवार, 07/23/2015 - 14:18 नवीन
अरे फेडावयास म्हणायचे आहे का? काना मात्रा लक्षपूर्वक लिहव्यात रे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ही तर

नाखु
गुरुवार, 07/23/2015 - 12:35 नवीन
एका दडवण्याच्या मायापुरी मिसळ्ळीची चित्तर कथा !!!
  • Log in or register to post comments

आवडली,

खटपट्या
गुरुवार, 07/23/2015 - 12:53 नवीन
आवडली, फोटोपण टाकायचा ना एक सनी गावस्करचा..
  • Log in or register to post comments

ओ खटपट्या

पैसा
गुरुवार, 07/23/2015 - 12:55 नवीन
सनी गावस्करची लक्तरे कोण म्हणतोय तो? त्याचीच लक्तरे करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

तुम्ही तर सनी देओल ची पण कराल

पाटीलअमित
गुरुवार, 07/23/2015 - 20:01 नवीन
तुम्ही तर सनी देओल ची पण कराल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जल्लां

पैसा
गुरुवार, 07/23/2015 - 12:54 नवीन
सन्नीतैंबद्दल कविता आहे का! असू द्या असू द्या. माझ्या आवडत्या बजाज सनीबद्दल वाईट साईट लिहिलंय का काय म्हणून बघायला आले होते. अभी तुमको छोड दिया.
  • Log in or register to post comments

खिक्क !!

खटपट्या
गुरुवार, 07/23/2015 - 13:41 नवीन
खिक्क !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

;०

चुकलामाकला
गुरुवार, 07/23/2015 - 12:56 नवीन
;०
  • Log in or register to post comments

फोटोशिवाय कविता अपुर्ण...

द-बाहुबली
गुरुवार, 07/23/2015 - 13:08 नवीन
फोटोशिवाय कविता अपुर्ण...
  • Log in or register to post comments

सणी देवळ का?

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 07/23/2015 - 13:50 नवीन
सणी देवळ का?
  • Log in or register to post comments

इंचात न्हाइ किमीचं भाडं बसतंय

वडाप
गुरुवार, 07/23/2015 - 14:06 नवीन
इंचात न्हाइ किमीचं भाडं बसतंय .मागल्या वर्षीच प्लास्टिक बारदान टाकलं हुतं पन आता लक्तरं झालीया.हा पाऊस जावू दे मग बदलीन.रातीचं भाडं जास्त पडंल.कुनालाबी भ्येट .मणाचं वझं वडतो आपला टिंपू.एक फुन केल्ला की येतू.हाल्ली शराकडची प्वारं टिंपूत बसायला का मागत्यात कळंना झालंय म्हागच्या महिन्याला कुरडुच्या वाडीला इक प्वार गुलाबजामचा पाक सांडून गेलतं .
  • Log in or register to post comments

आवं

पैसा
गुरुवार, 07/23/2015 - 14:20 नवीन
हिथं मिपावं ट्यांपूला लै मागणी हाये. हिथंच लावत चला तुमचा ट्यांपू. रेगुलर गिर्‍हाईकांना जरा कन्सेशन देत जावा म्हणजे झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडाप

ओ...तो टेंप्यु नंतर धुवुन

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/23/2015 - 19:15 नवीन
ओ...तो टेंप्यु नंतर धुवुन दिलेला की मी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडाप

अच्र्त शिरोमणी दमामि!!

अजया
गुरुवार, 07/23/2015 - 14:06 नवीन
अच्र्त शिरोमणी दमामि!!
  • Log in or register to post comments

हो सनी देवलच्या लक्स कोझी

दमामि
गुरुवार, 07/23/2015 - 14:14 नवीन
हो सनी देवलच्या लक्स कोझी बनियनवर ही कविता रचली आहे. संगणकाची मोबाइलची स्क्रीन पुसायला अशी कापडं बरी पडतात. आणि आपला फोन दुसर्या हाती देताना (धुतलेल्या बनियनच्या कापडाने ) स्वच्छ करून द्यावा. हायजिनीक असते ते. प्रवासात देखिल लक्स कोझी बनियनचा फार म्हणजे फारच उपयोग होतो. उकडत असेल तर नुस्त्या बनियनवर कुल वाटते, शिवाय कधी सिट पुसायला,कधी पातळ उशी म्हणून .म्हणून म्हणतो, एकट्या माणसाने प्रवासात लक्स कोझी बरोबर ठेवावे. आणि एवढ्या धिप्पाड छातीच्या सनी (देवल) वरती ते एवढुस्से बनियन लक्तरा सारखेच दिसते ना?????
  • Log in or register to post comments

अरारा!

पैसा
गुरुवार, 07/23/2015 - 14:18 नवीन
सण्णी बाय नव्हे सण्णी भाय का! मग त्याची भेट रात्री कशाला पाहिजे ओ तुम्हाला? बाकी काही असो. हा टक्या नाही हे आता नक्की! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

आँ? कशावरून????

दमामि
गुरुवार, 07/23/2015 - 14:20 नवीन
आँ? कशावरून????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कसा सापडलास!

पैसा
गुरुवार, 07/23/2015 - 14:21 नवीन
कसा सापडलास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

पै तै

नाखु
गुरुवार, 07/23/2015 - 14:24 नवीन
ते माहीती ना सुबह का भूला शामको घर आये तो उसे.... "लक्श्य"वेधी नाखुस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
गुरुवार, 07/23/2015 - 14:27 नवीन
तो उसे टक्या कहते है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नहि........

पगला गजोधर
गुरुवार, 07/23/2015 - 14:36 नवीन
अंहं, सुना है, उसे उसवक़्त टक्कूमक्कूशोनू कहते है :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अच्रत बव्लत

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/23/2015 - 19:16 नवीन
अच्रत बव्लत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

आणि अशाप्रकारे डॉ० पैसलॉक

बॅटमॅन
गुरुवार, 07/23/2015 - 15:34 नवीन
आणि अशाप्रकारे डॉ० पैसलॉक होम्स यांनी केसचा उलगडा केल्याबद्दल पूस्प्गुच देऊण सत्कार करण्यात येत आहे. -बीपी आपलं जेपी आणि कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ठ्ठो!!! पैसलॉक होम्स =))..

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 07/23/2015 - 19:59 नवीन
ठ्ठो!!! पैसलॉक होम्स =))...खातयं खाटुक मार आता =))...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

:D

पैसा
Fri, 07/24/2015 - 10:15 नवीन
:D त्यातले पूस्प द मामिला आणि शिल्लक राहील ते टक्याला देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

नाखु
Fri, 07/24/2015 - 10:59 नवीन
गुल ==== दस्ता====
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Fri, 07/24/2015 - 11:27 नवीन
गुल = गायब दस्ता = बंदुकीचा दस्ता -- नाखुंचा पंखा --
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

दमामि- द बनेल* कारटं

प्यारे१
Fri, 07/24/2015 - 11:33 नवीन
दमामि- द बनेल* कारटं बनियन=बनेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Fri, 07/24/2015 - 11:39 नवीन
=)) बनेल कार्टं हा आयडी अजून घेतला नाही वाटतं कोणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+११११११११११११

बॅटमॅन
Fri, 07/24/2015 - 11:51 नवीन
बनेल = बनियन असे एका काकूंच्या तोंडून ऐकले होते खरे. त्या कुणीकडच्या ते माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काकू कि द मामी ?

पाटीलअमित
Fri, 07/24/2015 - 23:46 नवीन
काकू कि द मामी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वणँडोन्ली दमामि!!!

दमामि
Sun, 07/26/2015 - 20:44 नवीन
वणँडोन्ली दमामि!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित

छाण

टवाळ कार्टा
Sun, 07/26/2015 - 22:16 नवीन
छाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

आणि ते अपना लक पेहनके चलो

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/23/2015 - 19:16 नवीन
आणि ते अपना लक पेहनके चलो वगैरे ल्हिहायचे र्हैलेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अरेरे!!पकडा गया चोर!

अजया
गुरुवार, 07/23/2015 - 14:36 नवीन
अरेरे!!पकडा गया चोर!
  • Log in or register to post comments

एक काय ते स्टांडर्ड नक्की करा

कंजूस
गुरुवार, 07/23/2015 - 14:42 नवीन
एक काय ते स्टांडर्ड नक्की करा -गाडी /रेल्वे/टेंपो/बस. तरुणवर्ग उठून 'इतरांना' शीट ओफर करायचे .आता शीट लक्स बनिअनने पुसून ,त्याच बनिअनने फोन साफ करून वापरायला ( बॅलन्स संपला असेल म्हणून हो)देऊ लागले की काय ?मेट्रोमध्येतरी तशी वेळ येणार नाही.
  • Log in or register to post comments

अरारा!

पैसा
गुरुवार, 07/23/2015 - 15:17 नवीन
शीट पुसलेला बनियन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

माझ्या मते हा आयडी 4/5 जण

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/23/2015 - 16:38 नवीन
माझ्या मते हा आयडी 4/5 जण मिळुन-चालवत असावेत!
  • Log in or register to post comments

का

नाखु
गुरुवार, 07/23/2015 - 16:42 नवीन
आय्डीच चार पाच जणांना चालवतो !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कोण हो?

दमामि
गुरुवार, 07/23/2015 - 19:18 नवीन
कोण हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

लै भारी इनोद बुवा!

जडभरत
Fri, 07/24/2015 - 13:16 नवीन
लै भारी इनोद बुवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ते बुवा न्हायीत बुवीण आपलं ते

सोंड्या
Fri, 07/24/2015 - 13:24 नवीन
ते बुवा न्हायीत बुवीण आपलं ते हे द मामी हायेत - मामा
  • Log in or register to post comments

द मामी हायेत

सोंड्या
Fri, 07/24/2015 - 13:25 नवीन
द मामी हायेत
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा