सल ... म — मनीषा, Sat, 08/23/2008 - 15:59 प्रतिक्रिया द्या 2578 वाचन 💬 प्रतिसाद (3) छान राघव१ Sun, 08/24/2008 - 19:36 नवीन मेघ नभी दाटती कडकडती त्या दामिनी -हुदयात या धुमसती आवेग अनावर किती ? उसळते धूळही वरती दशदिशा कोंदून जाती पाचोळा वाटेवरती पाउल रोखिते धरती | हे विशेष आवडले. शुभेच्छा! :) राघव कविता ठीक विसोबा खेचर Wed, 08/27/2008 - 18:07 नवीन कविता ठीक वाटली... पुलेशु.... कविता आवडली. शितल Wed, 08/27/2008 - 18:39 नवीन सळसळते मनात काही सल हलकासा जागवी थरथरती पापण्यां वरती अश्रुंचे ओले मोती | हे तर मस्तच.
छान राघव१ Sun, 08/24/2008 - 19:36 नवीन मेघ नभी दाटती कडकडती त्या दामिनी -हुदयात या धुमसती आवेग अनावर किती ? उसळते धूळही वरती दशदिशा कोंदून जाती पाचोळा वाटेवरती पाउल रोखिते धरती | हे विशेष आवडले. शुभेच्छा! :) राघव
कविता आवडली. शितल Wed, 08/27/2008 - 18:39 नवीन सळसळते मनात काही सल हलकासा जागवी थरथरती पापण्यां वरती अश्रुंचे ओले मोती | हे तर मस्तच.
छान
कविता ठीक
कविता आवडली.