आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/31745
कमुंची माफी मागून
--------------------------------------------------------------------------------------------
"तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतोय" त्याच्या पोटाच्या घेराने कच्चकन आवळून सांगितलं आणि टीव्हीवर "ये तो बडा टॉइंग है" बघत असलेल्या त्याला इलॅस्टिक काचत गेली. तो सुन्न होऊन स्वतःच्या पोटाकडेच पाहत होता.
शेजारच्या बेडरूममध्ये अती ताणल्याने फाटलेली "रूपा" पायपुसण्याबरोबर बाहेर आली आणि बरंच काही सांगून गेली.
अशी (पर्फ़ेक्ट फ़िटिंगची आणि स्टाईलची) निवड करता येते? दोन्हीपैकी एक? आणि ती निवड करायचा हक्क (वाढलेल्या पोटामुळे) मला आहे? आणि "आराम का मामला" निवडायचे मग "अपना लक"चं काय करायचं? (कंबर त्यात बसून आजूबाजूने मैदा बाहेर न येणे) कसं शक्य आहे? आणि निवडलं तरी हे (इलॅस्टिक तुटणे) इथेच थांबेल? पूर्वी थांबलंय? (तेव्हा कदाचित पट्ट्यापट्ट्याने वाचवले एका पिढीला...आणि त्याच्या आधी धोतराने...एकदम हवेशीर)
त्याचं पोट गुरगुरू लागलं. क्षणाक्षणाला विस्फोट होत होते. टीव्हीत टिपेला पोचलेलं "वैद्य पाटणकर शारंगधर काढा" त्यात भर घालत होते. तो फ्लॅटच्या गॅलरीमध्ये मोकळ्या हवेत हवा मोकळी करण्यासाठी आला..
"इनर पीस.. इनर पीस" ग्यालरीत त्याचे पोट त्याला "अंदरकी बात" शिकवत होत.
"एक्झॅटली! हेच तर हवं आहे."
१ ल्या मजल्यावरून समोरच दिसणार्या "सुलभ" दृश्याकडे बघत त्याच्या मनात विचार आला. त्याने खाली डोकावून पाहिलं तर पोटात शांतता होती
आणि
"इनर पीस ..इनर पीस" पुटपुटत त्याने स्वतःला किचनमध्ये झोकून दिले.
मिसळपाव
देवा!
In reply to देवा! by पैसा
आम्ही अता तांब्या लांब
In reply to आम्ही अता तांब्या लांब by टवाळ कार्टा
"इनर पीस ..इनर पीस" पुटपुटत
In reply to "इनर पीस ..इनर पीस" पुटपुटत by खटपट्या
हात आवरला...आणि तसेही हवा
In reply to हात आवरला...आणि तसेही हवा by टवाळ कार्टा
हात आवरला...आणि तसेही हवा मोकळी झालेलीच
नय जम्या
In reply to नय जम्या by स्पा
+१ टू पां डुब्बा!
मागे कुठल्या तरी लेखावर वाचले
तिकडे
In reply to तिकडे by तिमा
नाड़ी असेल तर पिस, इलॅस्टिक
In reply to नाड़ी असेल तर पिस, इलॅस्टिक by दमामि
खिक्क...बाकी नाडी कधीही
In reply to खिक्क...बाकी नाडी कधीही by टवाळ कार्टा
असहमत!
ठ्ठो =)) =)) =))
Piece, Peace, Peas की पिस
In reply to Piece, Peace, Peas की पिस by सूड
कीती परखड मत ..!!
In reply to Piece, Peace, Peas की पिस by सूड
=))
In reply to Piece, Peace, Peas की पिस by सूड
"जास्त Peas खाल्ले आणि जर
हा हां हा......... खतरनाक
कं लिवलंय....
वाह ! पीसफुल
पायपुसणे
In reply to पायपुसणे by जडभरत
समस्त भारतीय कुटूंबात इनर
In reply to समस्त भारतीय कुटूंबात इनर by सूड
खिक्क
In reply to समस्त भारतीय कुटूंबात इनर by सूड
ठ्ठो =))