Skip to main content

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ९: मतदान

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 30/04/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. हा धागा मतदानासाठी. तुमची मते ४ मेपर्यंत इथे नोंदवा. एखादा फोटो नजरचुकीने राहिला असेल तर जरूर कळवा. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! १) a २) STL ३) 2 ४) ५) sinhgad ६) wds ७) a ८) . ९) asach ek photo १०) savali ११) Ellora १२) Anuj Savali १३) saavalee १४) sh १५) Dive Aagar १६) a १७) A १८) Savali १९) Sawli Selfie २०) छाया-प्रकाश २१) 1 २२) 1 २३) 1 २४) 1 २५) 1
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3915
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

क्रमांक ३ चित्र -- पयला नंबर क्रमांक २४ चित्र- दुसरा नंबर क्रमा़ंक १० चित्र -तिसरा नंबर क्रमांक २३ उल्लेखनीय

१) १० २) ६ ३) २३ सौरभचा हा फोटो पाहून महेश लिमयेने बालगंधर्व या सिनेमात अशा प्रकारचा प्रयोग केल्याचं आठवलं. तो फोटो शोधून टाकतो लवकरच..

१. २५ २. ०८ ३. १०

१. १० २. १६ ३. १८ (कन्सेप्ट साठी)

१०: प्रथम २३: द्वितीय ०३: तृतीय २५ चं टायमिंग अफलातून. जे.पी.

१. २५ २. १० ३. १५

क्रम कसा घ्याव बरं? क्रमांक १> १ (मानवी हस्तपक्षेपाशिवाय दिसणारी कदाचित सर्वात मोठी सावली) क्रमांक २> १८ (सावलीचा सर्वात जास्त फायदेशीर उपयोग ) क्रमांक ३> १७ (सावलीचा उपयोग करून वेळ दर्शविणे, ही मानवी विकासातील अत्यंत महत्वाची घटना आहे, आणि त्यासाठी इतके सुंदर शिल्प!!)

१. ११ २. १५ ३. २२