Skip to main content

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ९: मतदान

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 30/04/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. हा धागा मतदानासाठी. तुमची मते ४ मेपर्यंत इथे नोंदवा. एखादा फोटो नजरचुकीने राहिला असेल तर जरूर कळवा. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! १) a २) STL ३) 2 ४) ५) sinhgad ६) wds ७) a ८) . ९) asach ek photo १०) savali ११) Ellora १२) Anuj Savali १३) saavalee १४) sh १५) Dive Aagar १६) a १७) A १८) Savali १९) Sawli Selfie २०) छाया-प्रकाश २१) 1 २२) 1 २३) 1 २४) 1 २५) 1
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3927
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

क्रमांक ३ चित्र -- पयला नंबर क्रमांक २४ चित्र- दुसरा नंबर क्रमा़ंक १० चित्र -तिसरा नंबर क्रमांक २३ उल्लेखनीय

१) १० २) ६ ३) २३ सौरभचा हा फोटो पाहून महेश लिमयेने बालगंधर्व या सिनेमात अशा प्रकारचा प्रयोग केल्याचं आठवलं. तो फोटो शोधून टाकतो लवकरच..

क्रम कसा घ्याव बरं? क्रमांक १> १ (मानवी हस्तपक्षेपाशिवाय दिसणारी कदाचित सर्वात मोठी सावली) क्रमांक २> १८ (सावलीचा सर्वात जास्त फायदेशीर उपयोग ) क्रमांक ३> १७ (सावलीचा उपयोग करून वेळ दर्शविणे, ही मानवी विकासातील अत्यंत महत्वाची घटना आहे, आणि त्यासाठी इतके सुंदर शिल्प!!)