Skip to main content

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ९: मतदान

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 30/04/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी. हा धागा मतदानासाठी. तुमची मते ४ मेपर्यंत इथे नोंदवा. एखादा फोटो नजरचुकीने राहिला असेल तर जरूर कळवा. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
१)
a

२)
STL

३)

2

४)

५)
sinhgad

६)
wds

७)
a
८)
.
९)
asach ek photo
१०)
savali
११)
Ellora
१२)
चित्र उपलब्ध नाही
१३)
saavalee
१४)
sh
१५)
Dive Aagar
१६)
a
१७)
A
१८)
Savali
१९)
Sawli Selfie
२०)
छाया-प्रकाश
२१)
1

२२)
चित्र उपलब्ध नाही

२३)
1

२४)

1

२५)

1

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3972
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

क्रमांक ३ चित्र -- पयला नंबर
क्रमांक २४ चित्र- दुसरा नंबर
क्रमा़ंक १० चित्र -तिसरा नंबर

क्रमांक २३ उल्लेखनीय


१) १०
२) ६
३) २३ सौरभचा हा फोटो पाहून महेश लिमयेने बालगंधर्व या सिनेमात अशा प्रकारचा प्रयोग केल्याचं आठवलं. तो फोटो शोधून टाकतो लवकरच..


क्रम कसा घ्याव बरं?

क्रमांक १> १ (मानवी हस्तपक्षेपाशिवाय दिसणारी कदाचित सर्वात मोठी सावली)
क्रमांक २> १८ (सावलीचा सर्वात जास्त फायदेशीर उपयोग )
क्रमांक ३> १७ (सावलीचा उपयोग करून वेळ दर्शविणे, ही मानवी विकासातील अत्यंत महत्वाची घटना आहे, आणि त्यासाठी इतके सुंदर शिल्प!!)