हल्लीच हिंदी डब्ड THE SECRET सिनेमा बघितला . अप्रतिम वाटला सिनेमा . त्यात सांगितलेल्या बर्याचश्या गोष्टी मी कृतीत आणायला शिकले आहे अस वाटलं . सगळ्याच ठिकाणी ते जमत नसल तरी बर्याच ठिकाणी .
जास्तीत जास्त काय होईल , ठीक आहे. त्याचा स्वीकारून सामना करायची ठेवली कि आपोआपच आपल्याला नको असलेल्या, त्रास देणाऱ्या किंवा भीती वाटणाऱ्या गोष्टीचा विचार कमी होतो आणि मग आपल्याला जे हव आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. माझ्या आयुष्यात आलेल्या खूप साऱ्या लोकांकडून कळत नकळत मी हे शिकले. या सिनेमाच्या भाषेत सांगायचं झाल तर चांगले विचार डोक्यात राहतात व त्यानुसार सर्व काही आपल्याकडे आकर्षित होत किंवा योग्य दिशेने कृती करण्यासाठी आपल्याला मार्ग सुचतो .
सिनेमातील काही गोष्टी कृतीत आणण शक्य नसल किंवा काही पटल नसल तरी त्यात मांडलेल निरर्थक नक्कीच नाही.
वाचने
4817
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमच्या मातोश्रींनी नुकतेच हे
ह्याच्याशी काही संबंध..? -
नक्की काय सांगायचे आहे? -----
हेच म्हणतो..
In reply to नक्की काय सांगायचे आहे? ----- by मनीषा
डब्ड चित्रपटाची लिंक दीलीत तर
लिंक शोधायचा प्रयत्न केला पण
In reply to डब्ड चित्रपटाची लिंक दीलीत तर by खटपट्या
थोडक्यात सांगा की काय
अगदी 'थोडक्यात'च तर सांगितलंय
In reply to थोडक्यात सांगा की काय by नगरीनिरंजन
आणखी थोडक्यात …. अरे बापरे
In reply to थोडक्यात सांगा की काय by नगरीनिरंजन
आणखी थोडक्यात नव्हे. जरा अजून
In reply to आणखी थोडक्यात …. अरे बापरे by sanjivanik१
अच्छा ! म्हणजे तुमचे सिक्रेट
In reply to आणखी थोडक्यात …. अरे बापरे by sanjivanik१
"बी प्रीपेअर्ड फॉर द वर्स्ट"
या चित्रपटात सांगितले आहे ,