✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दगडूचे अभिनंदन!

च
चंबू गबाळे यांनी
Fri, 08/15/2008 - 11:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7257 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Fri, 08/15/2008 - 12:11 नवीन

सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय?

ह्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणार्‍या भोलानाथ उर्फ दगडूचे आणि दगडू भक्ताचेही अभिनंदन! आपणा दोघांना आणि समस्त मिपा परिवाराला ६२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 08/15/2008 - 12:55 नवीन

अभिनंदन!!!!!

वरच्या शुभेच्छांमध्ये '६२व्या' वरचे ते निळे अशोकचक्र बाकी 'मिपा परिवाराला' वर हवे होते ... पांढर्‍या रंगाच्या बरोब्बर मध्यभागी :) .. येथे हिरव्याला चिकटून आल्याने देश हिरव्याच्या अधिक जवळ, भगव्यापासून लांब वगैरे भलत्या शंकाकुशंका काढणार्‍यांच्या हाती कोलीत दिल्यागतच होईल :) (धर्मनिरपेक्ष)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
स
सखाराम बाइंडर Fri, 08/15/2008 - 12:57 नवीन

हा

हा छिद्रान्वेषी पणा आवडला बर का.... आम्ही आपले सरळ सोट विचार करणारे - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Fri, 08/15/2008 - 13:03 नवीन

छिद्रान्वेषीपणामुळेच

इथले खरे आणि तोतये सर्किट, चोराचे आणि देवाचे सर्किट, शॉर्ट सर्किट सगळेच नीट ओळखू शकतो! (छिद्रान्वेषी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम बाइंडर
ख
खरा सर्किट Fri, 08/15/2008 - 13:06 नवीन

अभिनंदन -

अभिनंदन - सर्किट लाडु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/15/2008 - 12:59 नवीन

मस्त !!!!!!!

हे तर लक्षातच आले नाही बेला ! झेंडा समीक्षण समितीचाही सदस्य आहेस की काय ? - सर्किट (स्वगतः तसेही हल्लीचे सरकार हिरव्यांच्याच अधिक जवळचे आहे, असे भगवे म्हणतात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Fri, 08/15/2008 - 13:01 नवीन

खी खी खी

केशवटुकारांनी समीक्षक म्हणून पहिल्या वर्गात बसवल्यावर तीच भूमिका यत्र तत्र सर्वत्र निभावत असतो (समीक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट ली
स
सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/15/2008 - 13:02 नवीन

माझीही प्रार्थना

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना! माझीही प्रार्थना ! - (आद्य) सर्किट
  • Log in or register to post comments
स
सखाराम बाइंडर Fri, 08/15/2008 - 13:03 नवीन

दगडूला

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना! माझीही प्रार्थना ! - (सद्य) सर्किट
  • Log in or register to post comments
ख
खरा सर्किट Fri, 08/15/2008 - 13:05 नवीन

दगडूला

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना! माझीही प्रार्थना ! - (खरा) सर्किट
  • Log in or register to post comments
स
सखाराम बाइंडर Fri, 08/15/2008 - 13:13 नवीन

सखाराम

सखाराम गटणे हाच पावसाची परी नावाने वावरत असतो सहज म्हणुन सांगितले - सर्किट
  • Log in or register to post comments
ख
खरा सर्किट Fri, 08/15/2008 - 13:15 नवीन

आनंद

आनंद यात्री हाच सर्किट व बाळिशा व मिसळप्रेमी नावाने वावरतो सहज म्हणुन सांगितले - खरा सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम बाइंडर
स
सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/15/2008 - 13:16 नवीन

ठ्टो...

ठ्ठो ! करून हसलो ! वा ! विषयांतर हवे, तर हे असले ! - (आद्य) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम बाइंडर
ख
खरा सर्किट Fri, 08/15/2008 - 13:18 नवीन

काल

काल भेंडीच्या भाजीत पाणी जास्त झाले म्हणुन भरलेले वांगे खाल्ले - (खरा) सर्किट
  • Log in or register to post comments
स
सखाराम बाइंडर Fri, 08/15/2008 - 13:20 नवीन

मला वांगे

मला वांगे खुप आवडतात पण तात्या म्हणतात वांगे खावुन खुप वारा सरतो म्हणुन मी खात नाहि भेंडी मी नुसती खातो -सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खरा सर्किट
च
चंबू गबाळे Fri, 08/15/2008 - 13:23 नवीन

आज की ताजा खबर

सर्किट हाच सर्किट ली म्हणून वावरतो. =)) सहज म्हणून सांगितले पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
  • Log in or register to post comments
ख
खरा सर्किट Fri, 08/15/2008 - 13:29 नवीन

सर्किट सरक

सर्किट सरकीट सर्कीट सर्किट ली यांच्यातिल फरक कळला नाहि तर स्वतःच्या बुद्धिची कींव करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे, शांती करणे जरुरी आहे (सर्व शांति करणारा) खरा सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबू गबाळे
स
सर्कीट Fri, 08/15/2008 - 13:30 नवीन

कोण रे तु?

कोण रे तु? आम्हा सर्किट लोकांच्या गप्पांमध्ये मधे मधे लुडबुड करणारा? "चंबु गबाळे" आवरायचे का रे तुला इथुन? (सभासद)समस्त सर्किट भाइ लोग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबू गबाळे
प
प्रियाली Sat, 08/16/2008 - 00:16 नवीन

सरकटले

अरे केवढे हे सर्किट, वाचून सरकटले. सर्किट सहस्त्रनामाचा जप करायला हवा सर्वांनी.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 08/16/2008 - 00:52 नवीन

सुरस आणि चमत्कारिक...

मला तर इथेच जास्त सुरस आणि चमत्कारिक वाटायला लागले आहे.... ~X( सर(क)लेला बिपिन.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 08/16/2008 - 01:21 नवीन

सचित्र लेख आवडला

भोलेनाथांना आमचाही नमस्कार.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 08/16/2008 - 09:51 नवीन

नंदीबैल

वा आम्हाला नंदीबैल आठवला. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 08/16/2008 - 09:54 नवीन

वा वा

वा वा वा समस्येने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी जे विविध लोक पुढे येत आहेत ते पाहुन बरे वाटले असेच गावोगाव भटकत राहुन लोकरजना बरोबर लोकशिक्षण करण्याचे जे व्रत आपण अंगिकारले आहे हे पाहुन बरे वाटले आपणास शुभेच्छा नाना
  • Log in or register to post comments
च
चंबू गबाळे Sat, 08/16/2008 - 09:58 नवीन

धन्यवाद!

आभारी आहोत नाना! पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अभिज्ञ Sat, 08/16/2008 - 14:30 नवीन

वा...

दगडुचे हार्दिक अभिनंदन! ठराव किती मतांनी पास झाला ते तरी लिहा कि!!! चंबु शेठ, फोटु जब-या आलाय. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
च
चंबू गबाळे Sat, 08/16/2008 - 16:03 नवीन

ना! ना!!

ठराव किती मतांनी पास झाला ते तरी लिहा कि!!! आता हे काम तर आपला नानाच करु शकतो बॉ! त्यालाच सांगा तुम्ही. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा