✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अवघे पाऊणशे वयमान.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
गुरुवार, 08/14/2008 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22561 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

स
सुचेल तसं गुरुवार, 08/14/2008 - 10:48 नवीन

सामंत

सामंत साहेब, आपली निरोगी प्रकृती अशीच राहो आणि परमेश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना... वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 08/14/2008 - 10:53 नवीन

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!

(शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 08/14/2008 - 11:04 नवीन

सामंतकाका!

दिवस निघून जातंच असतात स्मृतींची अत्तरं देतंच असतात अत्तर लावून घ्यायचं असतं अत्तर बनून रहायचं असतं! तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! :) :) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 08/14/2008 - 22:39 नवीन

अहाहा

चतुरंगजी, "अत्तर बनून रहायचं असतं!" किती मोहून घेणारं वाक्य आहे आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 08/14/2008 - 11:12 नवीन

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!

तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! || निर्लज्जम् सदा सुखी ||
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 08/14/2008 - 11:16 नवीन

शुभेच्छा !!

हार्दिक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे गुरुवार, 08/14/2008 - 11:37 नवीन

आपल्या कवितेत कृतार्थ जीवनाचे सारच वर्णन केलेले आहे !

सामंत साहेब, आपल्या कवितेत कृतार्थ जीवनाचे सारच वर्णन केलेले आहे. आपल्या लिखाणांचा आणि आपल्या अनुवादांचा मी चाहता आहे. माझ्या आपल्याला ७५व्या वाढदिवशी अनेकानेक शुभेच्छा! निरोगी सदा, कार्यरत असा अनुभव सारे, लिहून कळवा अनुवादांचे, रहस्य सांगा प्रफुल्लित जगा, सुखे तृप्त व्हा १३ ऑगस्टः आचार्य अत्र्यांचा वाढदिवस १४ ऑगस्टः श्रीकृष्ण सामंतांचा वाढदिवस १५ ऑगस्टः भारताचा स्वातंत्र्यदिन असे सगळे शुभदिवस जोडून आलेले आहेत तेव्हा, याच निमित्ताने सर्व मिसळपाव खवय्यांना, संपूर्ण खाद्यस्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 08/14/2008 - 22:56 नवीन

कल्पक विचार

नरेंद्र गोळेजी, आपल्या शुभेच्छा बद्दल आभार.माझं लेखन आपल्याला आवडतं हे वाचून बरं वाटलं किती सुंदर उस्फुर्त कविता आपण केलीत. अत्र्यांच्या आणि स्वातंत्र्यदिनाच्या मधे माझ्या जन्मदिवसाचे नांव घालून आपण मला आदर देता देता आपल्या कल्पक वृत्तिचीच झलक दिली आहेत. आचार्य अत्रे म्हणजे गाढे साहित्यीक स्वातंत्र्यदीन म्हणजेच लिहायचं व्यक्ति स्वातंत्र्य. असा मी अर्थ काढला तर माझं चुकणार तर नाही ना? मिसळपावावर लेखन स्वातंत्र्य आहे म्हणूनच लोक लिहित असावेत. पुन्हा आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
प
प्रमोद देव गुरुवार, 08/14/2008 - 11:50 नवीन

जीवेद् शरदः शतम्!

सामंत साहेब आपल्याला दीर्घायुरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 08/14/2008 - 11:58 नवीन

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!

सामंत काका , ७५व्या वाढदिवशी अनेकानेक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 08/14/2008 - 12:00 नवीन

सामंतआजोबा

तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/14/2008 - 17:40 नवीन

शुभेच्छा !!!

तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अरुण मनोहर गुरुवार, 08/14/2008 - 12:10 नवीन

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!

सामंतजी. असेच लीहीत रहा आणि आनंद लुटत रहा. असेच आरोग्य तुम्हाला पुढेही लाभो. लेखनाचा कीडा चावला की आरोग्याची चिंताच करायला नको. पन्नासी नंतर मेदुतले रोज ८० हजार न्युरान्स नाश पावतात असं म्हणतात.पण लेखन वाचनामुळे,लाखभर न्युरान्स नवे फायर होत असावेत. ---- हे एकदम पटले.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 08/14/2008 - 23:00 नवीन

आभार

अरुण मनोहरजी, "लेखनाचा कीडा चावला की आरोग्याची चिंताच करायला नको." अगदी खरं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
स
सर्किट डांबिस (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 12:14 नवीन

अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा !

सामंत काका, पंच्याहत्तरीच्या शुभेच्छा ! सेलिब्रेशन वीकेंडला का ? - सर्किट
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 08/14/2008 - 23:26 नवीन

तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने पोट भरालं

सर्किटजी, अहो कसलं सेलिब्रेशन घेऊन बसलात?.तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने एव्हडं पोट भरलं आहे की विचारू नका. आणि इकडच्या पार्ट्या तुम्हाल माहित असतीलच-इकडच्या का आता सगळीकडेच म्हणा-तसं काही ते मी वाईट वगैरे म्हणत नाही.पण आमच्या सेलिब्रेशनला कोण "घटूं" घ्यायला मागत नाहीत ! www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट डांबिस
स
सर्किट डांबिस (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 23:44 नवीन

घंटू

सामंतकाका, अहो प्रत्येक सेलेब्रेशनला घंटूच हवे, असे कुणी सांगितले. आम्हाला कोकम सरबतही चालेल ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
प
पद्मश्री चित्रे गुरुवार, 08/14/2008 - 14:26 नवीन

हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा! निरोगी, उत्साही आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना!
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 08/14/2008 - 14:35 नवीन

शुभेच्छा

७५व्या वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 08/14/2008 - 15:16 नवीन

आबा..

चालेल ना तुम्हाला आबा म्हटलेले? प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा लेख वाचला, आवडला. कविताही आवडली. पण उदास वाटले [कदाचित तसा माझा भास असेल!]. आजच मी येथे एक कविता टाकलेली आहे. आवाहन म्हणून. जरूर वाचा आणि काय वाटते ते नक्की कळवा. मुमुक्षू
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 08/14/2008 - 23:37 नवीन

अवश्य वाचीन

मुमुक्षूजी, मला आबा ही म्हणतात हे आपल्याला कसं बरं कळलं? तुम्हाला आनंद होईल ते मला काहीही म्हणा.माझा आनंद द्विगुणीतच होईल. तुम्हाला चूकूनही उदास करायचा माझा इरादा नाही.पण कधी कधी सत्य उदास असतं.आणि ते टाळता येत नाही.चिंच आंबट गोड असते तरी आपण ती खातोच ना? तसं बघा. आपली कविता मी अवश्य वाचून मला काय वाटते ते नक्की लिहिन. आपल्या शुभेच्छा बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
श
श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 08/14/2008 - 15:23 नवीन

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा सामंत काका !!!!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 08/14/2008 - 15:36 नवीन

अनेक शुभेच्छा !

सामंतकाका, जन्मदिवसासाठी अनेक शुभेच्छा ! वरचा लेख आणि कविता आवडली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 08/14/2008 - 15:50 नवीन

काका...

काका... प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा... तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार. तुम्ही इतके सुंदर सुंदर लिहिता की नुसते वयाने ७५ झालात पण मनाने सदाबहार आहात. तुमची शेवटची कविता तर 'नोस्टॅल्जिक' करून गेली. तुमचा वाढदिवस आपले (सो कॉल्ड) बंधुराष्ट्र ही साजरा करते, लकी आहात. :) बिपिन.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 08/14/2008 - 23:56 नवीन

लेखन ही एक निर्मिती आहे. कुणाला काही ही लिहूद्दात जसं सुचतं तसं

बिपिनजी, आपल्या शुभेच्छा बद्दल आभार. खरं सांगुका मला तरी असं आता वाटायला लागलंय की लेखन ही एक नक्कीच निर्मिती आहे. सुधीर फडके-बाबुजी- म्हणाल्याचं मला आठवतं की, "गीतरामायणायला मला पुन्हा चाल द्दायला सांगीतली तर मला ते शक्य होईलसं वाटत नाही" ही पण त्यांची निर्मितीच होती. कुणी तरी आपल्याकडून "करवून" घेत असावं असं त्याना म्हणायचं होतं. म्हणून म्हणतो कुणी काही लिहिलं तर त्याला लिहूद्दात.जसं त्याला सुचतं तसंच तो लिहितो. मिसळपावावर ही मुभा आहे ही तात्यारावांसारख्यांचीच प्रेरणा असावी. "तुमची शेवटची कविता तर 'नोस्टॅल्जिक' करून गेली." मला खात्री आहे की तुम्हाला माझी latest-अलिकडची कविता- म्हणायचं आहे ते.जरा गम्मत केली रागावूं नका. आपल्या सर्वांचा दुवा आहे. पुन्हा आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 17:43 नवीन

तुमची

तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/14/2008 - 18:17 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा!!!!! "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका गुरुवार, 08/14/2008 - 19:13 नवीन

हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!! तुम्ही शंभरी आरामात पहाल. तो पर्‍यतं असेच बढीया लेख येवु द्या. मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 08/14/2008 - 19:16 नवीन

हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवसाबद्दल अनेकानेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 08/14/2008 - 20:55 नवीन

काका..

काहीही झालं तरी गुलाबाचं फुल ते गुलाबाचं फुलच राहतं. ते टवटवीत असतं तेव्हा मनही टवटवीत करतं... आणि सुकल्यावर गुलकंद होतं.. पंचाहत्तरी ही गुलकंद आहे... तिचा पुरेपूर उपभोग घ्या. तुम्हाला असेच निरोगी आणि भरपूर आयुष्य लाभूदे हीच त्या जगन्नियंत्याला प्रार्थना. डायमंड जुबली च्या हार्दिक शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 08/15/2008 - 00:02 नवीन

आभार

प्राजुजी, आपल्या शुभेच्छा बद्दल आभार "पंचाहत्तरी ही गुलकंद आहे... तिचा पुरेपूर उपभोग घ्या." खरंच,आपल्या ह्या वाक्याने गुलाब आणि गुलकंदाला नविनच स्वाद आणलात www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
रेवती गुरुवार, 08/14/2008 - 22:02 नवीन

अरे वा!

सामंत काका आपल्याला शुभेच्छा! आज काय गोड केलयं? रेवती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/14/2008 - 23:42 नवीन

सामंतकाका,

सामंतकाका, जन्मदिवसासाठी अनेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
च
चिंचाबोरे Fri, 08/15/2008 - 03:13 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 08/17/2008 - 16:35 नवीन

शुभेच्छा

हार्दिक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा