✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मांडकुली एक खेडेगांव

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 08/13/2008 - 20:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3793 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

मस्त !

लिखाळ
Wed, 08/13/2008 - 20:47 नवीन
मजा आली वाचताना. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Wed, 08/13/2008 - 21:39 नवीन
लिखाळजी, असं आपल्याकडून लिहिलेलं वाचून खूप बरं वाटतं. आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

वा सामंतकाका!

रेवती
Wed, 08/13/2008 - 20:51 नवीन
लहानपणी कोकणात काकांच्याकडे उन्हाळ्यात जवळजवळ दर वर्षी आंबे खायला जायचो. मनाने परत एकदा फिरुन आले. चूलीवर तापवलेल्या अंघोळीच्या पाण्याचा वास दरवळला. काही वर्षामागे काकांचे दोन्ही दवाखाने सिमेंट काँक्रिट्चे झाले आणि पेशंटस ओसरीऐवजी मोल्डेड खुर्च्यांवर डाक्तर साहेबांची वाट पाहू लागले. शेणाने सारवलेल्या घराचा बंगला झाला. चूलीच्या जागी गॅसचा सिलिंडर आला. सत्तरीचे काका आता जून्या आठवणीत रमतात. कधी फोन केला तर म्हणतात की तुझ्या लेकाला आपल्या बागेतले आंबे खायला नाही मिळाले. हातपंपावर अंघोळीला नेता नाही आले. मोठा झाला आता तो या सगळ्याशिवाय. रेवती
  • Log in or register to post comments

सुंदर वर्णन

श्रीकृष्ण सामंत
Wed, 08/13/2008 - 21:51 नवीन
रेवतीजी, आपल्या अनुभवाचे फार सुंदर वर्णन केलंत. "बदल" हा निसर्गाचाच नियम आहे.त्यामुळे आपण लिहिलेले कोकणात झालेले बदल अपेक्षीत आहेत. "कधी फोन केला तर म्हणतात की तुझ्या लेकाला आपल्या बागेतले आंबे खायला नाही मिळाले. हातपंपावर अंघोळीला नेता नाही आले. मोठा झाला आता तो या सगळ्याशिवाय." बिचार्‍या काकांचा जीव हळहळतो." हरकत नाही निदान आपल्या तोंडून "आखो देखा हाल"आपल्या लेकाने ऐकल्यावर त्यालाही मजा येईलच. प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वा..

प्राजु
Wed, 08/13/2008 - 20:58 नवीन
काका, तुमचे असे कोकणांतल्या आठवणींचे लेख वाचले की एकदम फ्रेश वाटतं. अतिशय सुंदर आठवणी. मस्त एकदम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Wed, 08/13/2008 - 22:09 नवीन
प्राजुजी, आपली अशी प्रतिक्रिया वाचून किती बरं वाटतं.कमीत कमी एका तरी व्यक्तिला आनंद देण्याचं श्रेय मिळाल्याने बरं वाटतं. आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा