खरडफळा रे खरडफळा,
जरी तुझा रंग नाही काळा,
तुझ्या अंगी विविध कळा,
येथेच होते सुरुवात मिपाकरांची अभिवादनाने,
मुख्य धाग्यापेक्षा इथेच जास्त खडाजंगी घडे,
कोणी काढतो इथे दुसर्याच्या नावे गळा,
पॉपकॉर्न खात जग बघती तेवढाच विरंगुळा,
पडिक मिपाकरांचा हा जालिय मेळावा,
अहोरात्र इथे केव्हाही टंकाळा,
खरडफळा रे खरडफळा,
जरी क्षणिक लाभले आयुष्य तुझला,
तरी मिपाचा तु भरजेरी शेला.
खरडफळा रे खरडफळा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3321
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास हो देर्देकर.
अगदी अगदी !
In reply to झकास हो देर्देकर. by प्रचेतस
+++++११११११ कचकुन सहमत हाय!
In reply to झकास हो देर्देकर. by प्रचेतस
थाळीपेक्षा फुटाणे बरे.
पण कधी-कधीच...
In reply to थाळीपेक्षा फुटाणे बरे. by कंजूस
थाळी =पुर्ण लेख
In reply to थाळीपेक्षा फुटाणे बरे. by कंजूस
चचुकडीची आठवण झाली दर्दुकाका!
वा छान
लीलाधराचे मनोगत
In reply to वा छान by लीलाधर
दोनोळींनी काम नाही चालायचं
In reply to वा छान by लीलाधर
++++११११११११
In reply to दोनोळींनी काम नाही चालायचं by अजया
छान ..
गवत फुला रे गवत फुला