✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ७: शांतता

स
संपादक मंडळ यांनी
Sun, 02/01/2015 - 12:23  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ७: "शांतता" http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 http://www.misalpav.com/node/29690 http://www.misalpav.com/node/29884 ******************************************** नमस्कार मंडळी! ६ वी स्पर्धा स्वॅप्स यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद! आता पुढच्या काही स्पर्धा पुन्हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणे घेऊ आणि मग पुन्हा एखाद्या जाणकार मिपाकरांना स्पर्धा आयोजित करायची विनंती करू. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "शांतता". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे! प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम पहिल्या ५ स्पर्धांप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा! ************************************* (एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
76500 वाचन

💬 प्रतिसाद (149)

प्रतिक्रिया

हे तळे आहे की नदी ?

गौरी लेले
Fri, 02/13/2015 - 14:56 नवीन
हे तळे आहे की नदी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ओ लेले बाई!!

स्पंदना
Mon, 02/16/2015 - 06:03 नवीन
ओ लेले बाई!! नाव लेले आणि दे क्युं रहे हो? एक बार बोला ना तळे ? तो वो तळेच्च होने का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले

(No subject)

अभिदेश
Fri, 02/06/2015 - 08:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेशिका बदलता येईल का?

वेल्लाभट
Fri, 02/06/2015 - 11:24 नवीन
(एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)
प्रवेशिका बदलता येईल का? एका स्पर्धकाची एकच प्रवेशिका हवी हा नियम असल्याने 'आणखी एक देता येईल का?' असं विचारत नाही :) असल्यास विचार करता येईल थोडा.
  • Log in or register to post comments

चालेल.

पैसा
Fri, 02/06/2015 - 11:26 नवीन
द्या तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

फेर प्रवेशिका

वेल्लाभट
Sat, 02/07/2015 - 14:33 नवीन
नमस्कार, आयोजकांनी सुचवल्यावर विषयाचा आणखी वेगळा विचार केला. त्यापरत्वे माझी एक फेर प्रवेशिका इथे टाकत आहे. ही ग्राह्य धरावी अशी आयोजकांना विनंती आहे. राग, उद्वेग, संताप, कंटाळा, किंवा आनंद, उत्साह, या आणि अशा सगळ्या भावनांना न्यूट्रलाईझ करण्याचा माझा मार्ग लक्षण आवाजाचं असलं तरी परिणाम 'शांतता' हा असतो. Image removed. एक्झिफ कॅमेरा - कॅनन ईओएस ७०डी एफ ४ १/२५ आयएसओ ६४०० फोकल लेन्ग्थ २८ एमएम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काय सुंदर आहेत

सविता००१
Fri, 02/06/2015 - 12:22 नवीन
अप्रतिम फोटो सगळेच.
  • Log in or register to post comments

हे तीन फोटो माझ्याकडून .... जो आवडेल तो घ्या

sagarparadkar
Fri, 02/06/2015 - 15:17 नवीन
स्वित्झर्लंड मधील अपेंत्सेल गावातील एक शांत रस्ता ..... Image removed. एक निवांत स्थळ …. अपेंत्सेल Image removed. अपेंत्सेल जवळील एग्गली येथील निवांत डोंगर वाट .... Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो.डोळे निवले

अजया
Fri, 02/06/2015 - 16:28 नवीन
अप्रतिम फोटो.डोळे निवले खरोखरच.
  • Log in or register to post comments

पेंगोंग लेक

विशाखा पाटील
Fri, 02/06/2015 - 21:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

शैलेन्द्र
Fri, 02/06/2015 - 22:12 नवीन
अप्रतिम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

अप्रतीम

टवाळ कार्टा
Sat, 02/07/2015 - 12:47 नवीन
अप्रतीम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

अंदमानचे सेल्युलर जेल

विशाखा पाटील
Fri, 02/06/2015 - 21:50 नवीन
'तुजसाठी मरण ते जनन मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण जनन ते मरण' इथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या सोबतीला वर्षानुवर्ष फक्त शांतता होती. Image removed. Image removed. (क्लिक केलं की फोटो निघतो एवढ्या ज्ञानाच्या जोरावर काढलेले फोटो. :) )
  • Log in or register to post comments

रात्रीच्या शांत प्रहरी

मराठे
Sat, 02/07/2015 - 02:15 नवीन
रात्रीच्या शांत प्रहरी Image removed.
  • Log in or register to post comments

ही खरी शांतता !!! खुप आवडला

आनन्दिता
Sat, 02/07/2015 - 04:35 नवीन
ही खरी शांतता !!! खुप आवडला फोटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

एक संध्याकाळ

टपरी
Sat, 02/07/2015 - 05:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वरचा प्रतिसाद उडवा प्लीज. मला

स्रुजा
Sat, 02/07/2015 - 09:35 नवीन
वरचा प्रतिसाद उडवा प्लीज. मला त्यात फोटो नीट टाकता आलेले नाहीत. एका सदस्याला किती फोटो देता येतात? Image removed. Image removed. कातर वेळ Image removed. शांत सुखावणारा सुर्यास्त
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

सानिकास्वप्निल
Sat, 02/07/2015 - 14:08 नवीन
सुर्यास्त Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका...

इशा१२३
Sat, 02/07/2015 - 15:28 नवीन
चौमहल्ला पॅलेस्,हैद्राबाद... एकेकाळी या राजदरबारात असलेली वर्दळ संपून आता उरलीय फक्त...शांतता... Image removed.
  • Log in or register to post comments

कायतरी खुस्पट काढता येतंय का

असंका
Sat, 02/07/2015 - 15:45 नवीन
कायतरी खुस्पट काढता येतंय का म्ह्णून बघत होतो, तोवर आपली प्रवेशिका (+ प्रस्तावना) फारच अपील व्हायला लागली आहे.... चांगली कल्पना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

रविवारची शांत सकाळ आणि गरमागरम चहाची साथ :)

मिनियन
Sun, 02/08/2015 - 23:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

छायाचित्र प्रकाशित केले आहे

मिनियन
Sun, 02/08/2015 - 23:37 नवीन
छायाचित्र प्रकाशित केले आहे पण दिसत नाही. मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिनियन

इमेज युआरएल वेगळा आहे

श्रीरंग_जोशी
Mon, 02/09/2015 - 00:30 नवीन
वर चित्र प्रकाशित करण्यासाठी जो दुवा वापरला आहे तो गुगल ड्राइव्ह वरून शेअर करण्यासाठी वापरला आहे. त्याऐवजी त्या चित्रावर राइट क्लिक करून Copy Image URL केल्या हा दुवा मिळतो. त्याने चित्र दिसू शकेल. चित्र खरंच खूप सुंदर आहे. संपादक महोदय वरच्या चित्रात हा दुवा वापरावा. अधिक मार्गदर्शन - मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिनियन

धन्यवाद!

मिनियन
Mon, 02/09/2015 - 01:00 नवीन
धन्यवाद! आता पुन्हा एकदा पिकासा वरुन फोटो टाकून पहात आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

रविवारची शांत सकाळ आणि गरमागरम चहाची साथ :)

मिनियन
Mon, 02/09/2015 - 01:09 नवीन
Image removed. Flash No Exposure time 1/30 s Aperture 4.5 Focal length 25.00 mm ISO 800
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिनियन

आवडला

आनन्दिता
Tue, 02/10/2015 - 19:48 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिनियन

शांतता....

प्रभाकर पेठकर
Mon, 02/09/2015 - 01:48 नवीन
सगळीच छायाचित्र उल्लेखनिय आहेत. हमखास शांतता अनुभवण्याचे ठिकाण म्हणजे एखदे स्मशानगृह, कबरस्थान इ. असे एकच छायाचित्र आलेले आहे. दुर्दैवाने त्यात शांतता प्रतित होत नाहीए. वेगळी वेळ, छायाप्रकाशाचा वेगळा खेळ कॅमेरात पकडता आला असता तर छायाचित्र जास्त परिणामकारक झाले असते. दर्‍याखोर्‍यातही अतीव शांतता अनुभवास येते. तिथेही पहाटे पहाटे नुकतीच सुर्यकिरणे दरीत उतरतानाचे छायाचित्र अतिशय 'शांत' वाटेल. फार फार वर्षांपूर्वी (म्हणजे माझ्या तरूणपणी) खंडाळ्याला रात्री २-२.३० वाजता, बर्‍यापैकी अपेयपान झाल्या नंतर आम्हा ४-६ मित्रांना भटकण्याची इच्छा झाली. बाहेर मस्त थंडी आणि मनांत खोलवर उतरणारी शांतता पसरली होती. घाटात कुठल्यातरी एका वळणावर आम्ही आपापसात कांहीही न बोलता धुम्रकाड्यांचा आनंद उपभोगत बसलो असताना खाली खोल कुठेतरी, डोंगराच्या पायथ्याशी एका सुनसान गावातल्या अशाच एखाद्या पडक्या देवळात टाळ मृदुंगाच्या आवाजात भजन सुरु होते. आवाज इतका क्षीण होता की आम्हाला फार शांत बसावे लागले. आपल्या श्वासोच्छ्वासाचाही आवाज येऊ न देता ऐकल्यावरच तो आवाज ऐकू येत होता. अंतर कित्येक किलोमिटर्सचे होते. पण त्या शांत वातावरणाने अंगावर रोमांच उभे केले होते. गुलजार ह्यांचे दिल ढुंडता है फिर वहीं ... गाण्यातील हे शब्द फारच बोलके आहेत. 'बर्फिली सर्दियोंमे किसीभी पहाड पर, वादीमें गुंजती हुवी, खामोशीयां सुने.......'
  • Log in or register to post comments

हमखास शांतता अनुभवण्याचे

असंका
गुरुवार, 02/12/2015 - 12:01 नवीन
हमखास शांतता अनुभवण्याचे ठिकाण म्हणजे एखदे स्मशानगृह, कबरस्थान इ. असे एकच छायाचित्र आलेले आहे. दुर्दैवाने त्यात शांतता प्रतित होत नाहीए. वेगळी वेळ, छायाप्रकाशाचा वेगळा खेळ कॅमेरात पकडता आला असता तर छायाचित्र जास्त परिणामकारक झाले असते.
अगदी माझ्या मनातलं बोल्लात....एक शब्द इकडचा इकडं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ब्बारं......

किल्लेदार
गुरुवार, 02/12/2015 - 18:30 नवीन
ब्बारं......बुआ....शोधतो असेल तसा एखादा तर.... बाकी स्मशानात बरेचदा गेलो असलो तरी कॅमेरा घेऊन जायचा योग कमीच.... *pleasantry*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

माझी पण फेर प्रवेशिका !

मोहन
Mon, 02/09/2015 - 10:17 नवीन
आयोजकांच्या सूचनेनुसार माझी ही प्रवेशिका कृपया ग्राह्य धरण्यात यावी. कसदार गायकाने तानपुर्याच्या साथीने लावलेला एखादा सच्चा सूर देखील शब्दातीत शांततेची अनुभूती देऊ शकतो , .... गायकाला आणि श्रोत्यांनाही ! Image removed.
  • Log in or register to post comments

मनात कितीही गोंधळ असला तरी

विशाल कुलकर्णी
Mon, 02/09/2015 - 10:34 नवीन
मनात कितीही गोंधळ असला तरी इथे आल्यावर हुकमी शांतता लाभतेच लाभते. माझ्या घरातलं 'देवघर' ! (स्पर्धेसाठी नाही) Image removed.
  • Log in or register to post comments

अजून एक प्रचि (स्पर्धेसाठी

विशाल कुलकर्णी
Mon, 02/09/2015 - 10:48 नवीन
अजून एक प्रचि (स्पर्धेसाठी नाही) शक्यतो अशा प्रसंगी प्रचंड कोलाहल असतो. पण कधीकधी एखादी वेळ अशीही येते. त्रिवेंद्रमच्या कोवलम बीचवर टिपलेले हे छायाचित्र. ३०-४० कोळी बांधव समुद्रात जाळे टाकतात. अतिशय जोरजोराने ओरडत, गाणी म्हणत हे जाळे समुद्रातून बाहेर ओढून काढले जाते. पण कधी-कधी अशीही परिस्थिती येते की या जाळ्यात एकही मासा सापडत नाही. ही परिस्थिती अतिशय अपवादात्मक असते. अशाच एका वेळी जाळ्यात एकही मासा न सापडल्याने अचानक एक प्रकारची विलक्षण शांतता निर्माण झालेली होती. सुन्न झालेले कोळी बांधव त्या रिकाम्या जाळ्याकडे बघत उभे होते. माझ्याही नकळत मी तो क्षण टिपला... Image removed.
  • Log in or register to post comments

पहाटे पाच वाजता, समुद्रकिनारी

बहुगुणी
Mon, 02/09/2015 - 11:11 नवीन
Image removed. HTC-1 Mobile Phone ने काढलेलं प्रकाशचित्र
  • Log in or register to post comments

मानसिक शांतता....

काव्यान्जलि
Mon, 02/09/2015 - 12:26 नवीन
अथांग समुद्र किनारी मिळणारी मानसिक शांतता Image removed.
  • Log in or register to post comments

कातरवेळी मनात दाटून येणारी अनामिक शांतता!

anandphadke
Mon, 02/09/2015 - 21:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अरे सगळेच फोटो निसर्गाचे आहेत

पिलीयन रायडर
Tue, 02/10/2015 - 15:11 नवीन
अरे सगळेच फोटो निसर्गाचे आहेत... कुणी तरी तर वेगळं काही तरी द्या ना.. जसं की स्पा ची प्रवेशिका.. फोटॉमध्येच शांततेची कहाणी कळतेय.. पण बाकी सगळे फक्त निसर्गचित्रच टाकत आहेत..
  • Log in or register to post comments

वीकांतास माझी एक टाकतो

सूड
Tue, 02/10/2015 - 15:36 नवीन
वीकांतास माझी एक टाकतो प्रवेशिका, माका हापिसात फोटो अपलोड करुक पावर नाय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

माझी प्रवेशिका

_मनश्री_
Tue, 02/10/2015 - 17:14 नवीन
माझी प्रवेशिका...... Image removed.
  • Log in or register to post comments

+१

नया है वह
Fri, 02/13/2015 - 15:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

माझीही ठिगळं

कपिलमुनी
गुरुवार, 02/12/2015 - 11:20 नवीन
इतक्या सुंदर फोटोंच्या स्पर्धेत नाही पण सहभाग म्हणून कॅमेरा :पाँईट टू शूट भंडारदरा डॅम : Image removed. कोणे एके काळचा नागाव बीच Image removed. मैत्री : ४ जिवलग एकत्र असताना शांत बसून मूक संवाद साधत असतात . Image removed. प्रवेशिका म्हणून ३ रा फोटो ( कारण तो आवडता आहे ;) ) !
  • Log in or register to post comments

अप्रतिम

पदम
गुरुवार, 02/12/2015 - 19:54 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

डबक्यातली शांतता :)

मस्तानी
Fri, 02/13/2015 - 01:49 नवीन
जरा हालचाल झाली कि हा सुळकन पाण्यात गायब होणार … शांततेचा भंग न करता काढावे लागलेले छायाचित्र Image removed.
  • Log in or register to post comments

आईशप्पत

सविता००१
Sun, 02/15/2015 - 18:02 नवीन
भारी आहे! मस्तच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी

बनेश्वर

नांदेडीअन
Fri, 02/13/2015 - 15:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

शांतता !

खेडूत
Fri, 02/13/2015 - 20:13 नवीन
चिमण्या गेल्यायत बागडायला तेव्हढीच थोडावेळ इथे शांतता !! Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

आ युष्कामी
Sat, 02/14/2015 - 23:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

श्रीरंग_जोशी
Sun, 02/15/2015 - 04:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

सूड
Sun, 02/15/2015 - 15:44 नवीन
राजगडावर पद्मावतीच्या देवळात केलेला एक प्रयत्न!! Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

मॅक
Fri, 07/31/2015 - 17:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा