✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाऊल नाद की विनाश वाटेवरील मृत्युगीत?

अ — अरुण मनोहर, Tue, 08/12/2008 - 09:39

प्रतिक्रिया द्या
3024 वाचन

💬 प्रतिसाद (8)

निसर्गाचे गीत..

मनीषा
Tue, 08/12/2008 - 10:25 नवीन
कविता छान आहे... माणसाने नैसर्गिक संपत्तीचा जो गैरवापर चालवला आहे त्याचे अगदी नेमके वर्णन केले आहे . कविता आवडली !!
  • Log in or register to post comments

निसर्ग वाचवा

पावसाची परी
Wed, 08/13/2008 - 11:31 नवीन
>>नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले वाजे पाऊल आपले ऐका निसर्ग कण्हले रान रहाया कापले ताव करून जाळले दोन्ही करांनी लुटले नाही थोडेही फेडले अतिशय छान वर्णन आजच्या आपण मानवाने बिघडवलेल्य निसर्गाचे १०/१०
  • Log in or register to post comments

सुंदर कविता..

प्राजु
Wed, 08/13/2008 - 18:04 नवीन
क्या बात है! कैलास पाषाणले गंगातीर पुरावले पाणी धरीत्री सांडले आणि आभाळी हरवले नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले वाजे पाऊल आपले ऐका निसर्ग कण्हले हे तर अत्युच्च. डोळ्यात अंजन घालणारी कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अरुण मनोहर,

चतुरंग
Wed, 08/13/2008 - 18:09 नवीन
निसर्गक्रंदन फार नेमक्या शब्दात मांडले आहे. आपल्याच मस्तीत जगणार्‍या माणसाची विनाशवाटेवरील वाटचाल बोचली! भेदक कविता! सुंदर!! चतुरंग
  • Log in or register to post comments

इंटरेस्टिंग

सहज
Wed, 08/13/2008 - 22:23 नवीन
मानवाकडून निसर्गाच्या विनाशाची गाथा.
  • Log in or register to post comments

वरील

विसोबा खेचर
गुरुवार, 08/14/2008 - 08:49 नवीन
वरील मंडळींशी सहमत.. कविता लै भारी!
  • Log in or register to post comments

दोन्ही

हर्षद आनंदी
गुरुवार, 08/14/2008 - 09:15 नवीन
दोन्ही करांनी लुटले नाही थोडेही फेडले नाद चहूकडे आले जग बहिरे झोपले ---- वास्तवाचे भयाण दर्शन!!! सारे प्राण घुस्मटले जारे संचित संपले : प्रलयकाळ जवळ येतोय्....सावधान || निर्लज्जम् सदा सुखी ||
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अरुण मनोहर
गुरुवार, 08/14/2008 - 11:37 नवीन
सर्व वाचकांचे आभार. प्रोत्साहन दिल्या साठी मनीषा, पावसाची परी, प्राजु, चतुरंग, सहज, तात्या, हष॑द आनंदी ह्यांना विशेष धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा