ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.
या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खूप छान !!
सेम हियर...
स्पर्धेला, स्पर्धकांना,
या नव्या अभिनव उपक्रमाला मन
मला नक्कीच आव्डेल सहभागी
शुभेच्छा.
+१
मी पण...
ड्रॉ बघू!
भाग घेणे बाबत
अरे देवा!
अत्रुप्त आत्मा पण खेळतील असे
मला काही नीट खेळता येत नाही,
मी पण...
धन्यवाद!
- गणपा
- निराकार गाढव
- विअर्ड विक्स
- ब़जरबट्टू
- योगी ९००
- प्रा.डॉ. बिरुटे
- वल्ली
- मृत्युंजय
- आतिवास
- नन्दादीप
- बहुगुणी
मी १०-१९ जानेवारी या दरम्यान प्रवासात असल्याने त्या कालावधीत आयोजनात माझा सहभाग असणं कठीण आहे. संपादक मंडळापैकी कोणी जबाबदारी घेत असाल तर उत्तम, अन्यथा मला वाटतं ९ जानेवारी भारतीय प्रमाण वेळ दुपारी १२ पर्यंत जितक्या प्रवेशिका येतील त्यांतून दोन गट करून 'नॉक आऊट' पद्धतीने स्पर्धा घेऊ शकू (केवळ दहाच दिवस स्पर्धा असल्याने, आणि भारतातील व इतर देशातील कार्यालयीन वेळा टाळणं गरजेचं असल्याने 'राऊंड रॉबिन' पद्दतीने खेळणं कठीण आहे). आपण 'लिंबू-टिंबू' आणि 'लय भारी' अशा दोन गटात स्पर्धा घेऊ शकू. इच्छुकांनी आपापली नावे आणि अपेक्षित गट लवकरात लवकर नोंदवले तर १० जानेवारीस ड्रॉ प्रकाशित करू शकेन. सामन्यांच्या वेळेवरील मर्यादा पाहता आपण स्पर्धेसाठी 'ब्लिट्झ' ही पद्धत वापरावी असं सूचवेन (उदाहरणार्थः प्रत्येक चालीसाठी ५ मिनिटे मर्यादा, प्रत्येकी ४० अशा एकूण ८० चाली; म्हणजे एक सामना साधारण ७ तासांत संपावा.) दर दिवशी १ 'लिंबू-टिंबू' आणि १ 'लय भारी' असा सामना झाल्यास अंदाजे २० सामने १० दिवसांत संपू शकतील. म्हणजे प्रत्येक गटास १० खेळाडूची मर्यादा असावी. या हिशोबाने आणखी १० खेळाडू सहभाग घेऊ शकतील. त्यांनी आपली नावे लवकर नोंदवावी. महत्वाचे म्हणजे आपल्याला प्रत्येक सामन्यासाठी एका निरीक्षकाची (मॉडरेटर ची) गरज असेल, नियम जाणणारे स्पर्धकांपैकीच वा इतर प्रेक्षकांपैकी कोण कोण यासाठी उपलब्ध असू शकतील तेही कळवा. उत्साही सहभागाबद्दल आभार!मी असेनच
धन्यवाद
स्पर्धक म्हणून नाही
खेळाची आइडिआ लय भारी. कोड
बुद्धीबळाचे नियम
बुधिबल स्पर्ध
नाव देणार्या प्रत्येकाने आपापल्या कौशल्य-गटाची माहिती द्या
एकच ओपन ड्रॉ असु द्यावे अशी
+१
माझ्याबाबत म्हणाल तर मी लिंबु टिंबु नसेन तरी लय भारी गटात नक्कीच नाही मोडणार.हे माझ्या बाबतीत बहुतेक खरं असेल! शिवाय प्रवासामुळे सलग उपलब्धता नसल्याने मी स्पर्धेत भाग घेईनच हे नक्की नाही. तेंव्हा इतर कुणाची हरकत नसेल तर एकच ओपन गट करण्यास माझी व्यक्तिशः हरकत नाही. प्रत्येक चालीची कालमर्यादाही ५ मिनिटांवरून दीड/दोन मिनिटे इतकी कमी करण्याने सामन्याची वेळ आटोपशीर होईल हेही मान्य, त्यावर काय मतं आहेत पब्लिकची?+२
बरोबरी झाली तर?
बरोबरीत सुटलाच तर त्या
भाग घेण्यास इच्छुक.
मी अर्थातच ''लिंबू-टिंबू''
मस्त उपक्रम आहे!
छान उपक्रम..
अतिशय स्तुत्य उपक्रम!
चालीस १- २ मिनटे वेळ पुरेसा
धन्यवाद, विअर्ड विक्स आणि वल्लीशेठ
मागे एकदा म्हटल्याप्रमाणे,
ठिक आहे घेतो भाग. पण हरलो तर
एक्सल मधे नोंद करून शेअर केले
पहिली स्पर्धा बघुन हरायचा
ऑन लाइन खेळणे जरा कठीण वाटत आहे...
चांगला उपक्रम. माझही नाव घ्या
मंडळी...
- प्रत्येक खेळाडूस प्रत्येक चालीसाठी दोन मिनिटे मर्यादा असेल, आणि प्रत्येकी जास्तीत जास्त ४० चालीत सामना संपवावा लागेल, म्हणजे एकूण १६० मिनिटांत (अडीच तासाहून थोड्या आधिक वेळात) प्रत्येक सामना संपेल.
- प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.
- एखादा सामना बरोबरीत सुटलाच तर त्या जोडीमधेच अजून एक सामना त्याच संध्याकाळी घेतला जाईल, आणि तोही बरोबरीत सुटला तर त्या वेळच्या पट-स्थितीत ज्या खेळाडूचे मोहोर्यांचे सामर्थ्य आधिक असेल (आधिक मुख्य मोहोरी आणि आधिक प्यादी) त्या खेळाडूस मॉडरेटर विजयी घोषित करतील.
सध्या १५ खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत, त्यांपैकी माझा सहभाग पहिले ४ दिवस कठीण असल्याने, आणखी २ खेळाडू आले तर १६ खेळाडूंमध्ये ड्रॉ काढून स्पर्धा निर्धारित वेळेत संपवणं शक्य आहे. तेंव्हा ९ जानेवारी भारतीय प्रमाण वेळ दुपारी ५ पर्यंत आणखी २ खेळाडूंनी नावे नोंदवावीत असं आवाहन करतो.आत्तापर्यंत खालील १७ लोकांनी
१७ नव्हे १४
सत्कुल
धन्यवाद!
मी खेळतो
तुला विरोधी कोण नाही
ओके
ओके . मग आपण च्यॅम्पियन
ओके . मग आपण च्यॅम्पियन च्यॅलेंजर असा फॉरमेट ठेवु , सर्व फेर्यांच्या शेवटी जो जिंकेल त्याला मी चॅलेंजर म्हणुन आव्हान देईन , मग एक दोन मॅचेस खेळेन त्याच्याशीच Biggrinहायला ! "यावर्षी पहिल्यांदा सुरू झालेल्या स्पर्धेच्या मागच्या वर्षीच्या (न झालेल्या) स्पर्धेचा विजेता मीच" इतका उच्च दावा मिपातल्या "मी, मी आणि मीच" म्हणणार्या चँपियन्सनाही आजपर्यंत जमलेला नाही हे जाहिर करण्यास आणंद होत आहे :) ;) +Dमागच्या वर्षीच्या (न झालेल्या