✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

योगायोग,योगायोग आणि योगायोग

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sun, 08/10/2008 - 08:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2240 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

योगायोगाने

मदनबाण
Sun, 08/10/2008 - 20:01 नवीन
योगायोगाने मला दाखवून दिलंय की जीवन हे शक्यतानी ओतोप्रत भरलेलं आहे. अगदी खरं आहे.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

अनपेक्षित घटना

आनंद घारे
Mon, 08/11/2008 - 20:10 नवीन
बाईंच्या आयुष्यात कांही अनपेक्षित घटना घडल्या. त्यातून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी तत्काळ निर्णय घेतले. असे अनेक क्षण आपल्या आयुष्यात येतच असतात. अशा प्रकारच्या अनेक निर्णयातल्या कांही निर्णयांचे दूरगामी परिणाम होतात त्यामुळे ते आपल्या लक्षात येतात आणि राहतात, अशा प्रकरचे इतर प्रसंग आपण विसरून जातो.
  • Log in or register to post comments

खरं आहे

श्रीकृष्ण सामंत
Mon, 08/11/2008 - 22:55 नवीन
आनंदघनजी, खरं आहे आपलं म्हणणं. खोलवर रुतलेल्या स्मृती आणि वरवरच्या स्मृती ह्या मधला हा फरक असावा. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा