✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाइक्स घेताना - भाग २

ट
टवाळ कार्टा यांनी
Mon, 12/22/2014 - 13:26  ·  लेख
लेख
बाइक्स घेताना - भाग २ भाग - १ … तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत १००-११० cc १. दमड्या - सगळ्यांत कमी २. मायलेज … "कितना देती है" - सगळ्यांत जास्त ३. दिसणे - काकूबाई / वरणभात ४. ताकद (power) - ७५+ पळवली की धापा टाकणार ५. आराम - अगदीच टुकार ६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - सगळ्यांत कमी ७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) - फक्त महिंद्र कडून हिरो स्प्लेंडर hero splendor पॅशन प्रो hero passion pro स्प्लेंडर प्रो क्लासिक (नवीन) hero splendor pro classic होंडा ड्रीम निओ / युगा “honda ट्विस्टर “honda बजाज डिस्कव्हर “bajaj टिव्हिएस स्टार सिटी सुझुकी स्लिंग शॉट महिंद्र सेंच्युरो पंटेरो “mahindra हा सगळ्यांत जास्त खप होणार्या बाइक्सचा विभाग … सगळ्या कंपन्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा या दुचाकींच्या विक्रीतून येतो खपाच्या बाबतीत हिरो अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवते इथे … हिरोच्या स्प्लेंडर आणि पॅशन यांच्याबद्दल काही लिहायलाच नको … tried, tested and proven themselves मोडेल्स आहेत ती … हिरो अजून पर्यंत तरी होंडाचीच इंजिन्स वापरत आहे पण लवकरच ती EBR च्या इंजिनाने बदलण्यात येतील … पण हिरोला २ खूप मोठे फायदे आहेत …. खूप मोठे service network आणि स्वस्त सुट्टे भाग … बाइकची किंमतसुध्धा वाजवी आहे आणि ५ वर्षे हमी … मायलेज भरपूर …. दिसण्याच्या बाबतीत या ठिकठाक … या विभागातली अलका कुबल :) नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ती या विभागातली सगळ्यात हटके बाइक आहे \m/ … साधी पण स्टाईलिश … old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी :)
सध्ध्या होंडाने ड्रीम निओ / युगा आणुन हिरोला समर्थ पर्याय उभा केला आहे … होंडाच्या इंजिनची गुणवत्ता ही सर्वोत्तम आहे … आणि शहरे व आसपासच्या परिसरात service center असतातच … ही स्मिता पाटील आणि होण्डाचीच ट्विस्टर मात्र या विभागातली वर्षा उसगावकर ;)
बजाजची डिस्कव्हर सिरीज सगळ्या विभागांत आहे … बजाजचा सर्वांत मोठा प्लस पोइण्ट म्हणजे सगळ्यात कमी किंमत, सगळ्यात जास्त मायलेज … खूप स्वस्त सुट्टे भाग … नुस्ते बघून कळतच नाही की १०० वाली का १२५ वाली का १३५ वाली 8) … परंतु इंजिन refinement मध्ये हिरो आणि होंडाच्या मागे पडते… डिस्कव्हर सिरीज थोडक्यात jack of all trades master of none अशी आहे … या विभागातली निशिगंधा वाड :P
टिव्हिएस आणि सुझुकी सध्यातरी खपाच्या बाबतीत वरच्यापैकी कोणाच्याच जवळपास सुध्धा नाहीत… service network कमी आहे
महिंद्राने सेन्च्युरो / पटेरो असे २ पर्याय दिले आहेत … यांनासुध्धा ५ वर्षे हमी … त्यांच्यात मात्र काही first in class वैशिष्ठ्ये आहेत …जसे इंजिन immobilizer, find me parking lights, remote flip key … comes with freshness but not sure about potential इथली सुप्रिया पिळगावकर :D
अवांतर - जुन्या मराठी नायिका निवडण्याचे कारण … looks plain based on what we get to see :D उपमा हुकल्या असतील तर पर्याय सुचवावेत ;) क्रमश:
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47808 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

छान... तुलना मजेशीर ! old

मदनबाण
Mon, 12/22/2014 - 13:40 नवीन
छान... ;) तुलना मजेशीर ! ;) old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी लगेच, मी सातार्‍याची गुलछडी आठवले ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments

मस्त.. *ROLF*

जेपी
Mon, 12/22/2014 - 14:00 नवीन
मस्त.. *ROLF*
  • Log in or register to post comments

नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 14:22 नवीन
नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ... … रेशम टिपणीस सारखी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

नाही हो....old wine in new

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 14:57 नवीन
नाही हो....old wine in new bottle हे वाचले नाही का? रेशम टिपणीस कशी आधी अंगभर साडी नेसून सोज्वळ भूमीका करायची...मग आता दुसर्या इनिंगमधे आयटम साँग्जवर नाचते...तस्सा प्रकार आहे तो... दिसायला कॅफे रेसर पण आतले इंजिन हळूबाई स्प्लेंडरचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

दिसायला कॅफे रेसर पण आतले

मदनबाण
Mon, 12/22/2014 - 15:05 नवीन
दिसायला कॅफे रेसर पण आतले इंजिन हळूबाई स्प्लेंडरचे परत गाणे बघ हो टवाळा ! बाई म्हणतात... ज्याला त्याला कळलं ही बया नाही सोशिक, नादाला लागु नका ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बाइक आणि बै यांची तुलनाच कशी

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 15:20 नवीन
बाइक आणि बै यांची तुलनाच कशी करता तुम्ही...पहिली भौतिकशास्त्राचे सगळे नियम पाळते...दुसरी...जौदे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

रेशम टिपणीस कशी आधी अंगभर

मदनबाण
Mon, 12/22/2014 - 15:24 नवीन
रेशम टिपणीस कशी आधी अंगभर साडी नेसून सोज्वळ भूमीका करायची...मग आता दुसर्या इनिंगमधे आयटम साँग्जवर नाचते...तस्सा प्रकार आहे तो... दिसायला कॅफे रेसर पण आतले इंजिन हळूबाई स्प्लेंडरचे हॅहॅहॅ... ही तुलना आपणच केली आहे नै ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरे हो...पण ते उदाहरण

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 15:33 नवीन
अरे हो...पण ते उदाहरण समजवण्यासाठी म्हणजे वर्जीनल स्प्लेंडर आणि स्प्लेंडर प्रो क्लासिक याच्यात जे साम्य/फरक आहेत तेच जुनी रेशम आणि नवीन रेशम याच्यात आहेत... बै आणि बाईक यांची तुलनाच होउ शकत नाही...बाईक डायवर जे सांगेल ते ऐकते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अच्छा असं व्हय... इनिंग

मदनबाण
Mon, 12/22/2014 - 15:35 नवीन
अच्छा असं व्हय... इनिंग कुठलीही बी असु दे... पर्फोमन्स महत्वाचा ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

गेटप बदलला तरी अलका कुबलची

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 15:42 नवीन
गेटप बदलला तरी अलका कुबलची गेलाबाजार आयटम साँगमधली एक्ष्ट्रा पण नाही होउ शकत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गेटप बदलला तरी अलका कुबलची

मदनबाण
Mon, 12/22/2014 - 16:07 नवीन
गेटप बदलला तरी अलका कुबलची गेलाबाजार आयटम साँगमधली एक्ष्ट्रा पण नाही होउ शकत रेशम टिपणीस च्या केलेल्या तुलने बद्धलच माझे वक्तव्य आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कल्लाव ओ

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 16:27 नवीन
कल्लाव ओ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खिक.. अलका कुबलचं आयटम साँग.

काळा पहाड
Tue, 12/23/2014 - 22:23 नवीन
खिक.. अलका कुबलचं आयटम साँग. काय कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बिकिनी वाल्या बाइक्स पुढच्या

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 14:23 नवीन
बिकिनी वाल्या बाइक्स पुढच्या भागांत आहेत... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

त्याच प्रतिक्षेत ... आमच्या

प्रसाद गोडबोले
Mon, 12/22/2014 - 14:54 नवीन
त्याच प्रतिक्षेत ... आमच्या केटीयेम ३९० ला तुम्ही काय उपमा देता ह्याचे कुतुहल आहे ;) लवकर लिवा पुढील लेख !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

KTM-390 = bike with best bang

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 14:59 नवीन
KTM-390 = bike with best bang for bucks india has ever got \m/ "वाट बघताय" हे वाचून बरे वाटले...तशी RD-350 सुध्धा मालिकेत घ्यायचा विचार आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

छान...!!!

योगी९००
Tue, 12/23/2014 - 14:01 नवीन
हा भाग मस्तच..!! बिकिनी वाल्या बाइक्स पुढच्या भागांत आहेत... मग आम्ही पुढच्याच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

किती हा उतावीळपणा

टवाळ कार्टा
Tue, 12/23/2014 - 19:15 नवीन
किती हा उतावीळपणा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

खीखीखी... ख्या !

मदनबाण
Wed, 12/24/2014 - 13:15 नवीन
खीखीखी... ख्या ! ;) बाकी बिकीनी मॉडेल वरुन आठवले की मिस अर्थ { ही पण कॉन्टेस्ट आहे, हे मला हल्लीच कळले हो ! } मधे असा एक पीस पाहिला होता ! तो सुद्धा "पाकिस्तानी" ! मिस अर्थ २०१२ झालेल्या या सुंदरीचा { Zanib Naveed } बिकीनी फोटो मध्यंतरी कोणी तरी मला व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवला होता ! अगदी "हराभरा कबाब" आहे ! ;) :P :D *LOL* बाकी मिस वर्ल्ड स्पर्धेत यापुढे बिकीनी राउंड नसणार अश्या स्वरुपाच्या बातम्या हल्लीच वाचल्या होत्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihant
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

या बाबतीत पाकिस्तानी फार

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 13:19 नवीन
या बाबतीत पाकिस्तानी फार नशिबवान :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

Zanib Naveed

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 14:50 नवीन
बाणा...धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

@ बाणा...

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 14:52 नवीन
फोटो जपून ठेव... किंवा तुझा मोबाइल नंबर व्यनि कर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आपल्या ग्रुपवर आला होता

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/24/2014 - 14:56 नवीन
आपल्या ग्रुपवर आला होता बहुतेक रे!!! आहे माझ्याकडे अजुन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हे असे फोटो

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 15:02 नवीन
उडवण्यासाठी नसतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हेच्च म्हणतो

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 15:14 नवीन
हेच्च म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

व्यनी केलेला आहे

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 15:13 नवीन
व्यनी केलेला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्या ग्रुपवर आला होता

मदनबाण
Wed, 12/24/2014 - 15:17 नवीन
आपल्या ग्रुपवर आला होता बहुतेक रे!!! आहे माझ्याकडे अजुन अच्छा... अ‍ॅडमिनला सांगुन आपल्या ग्रूप मधे मुवि महोदयांना अ‍ॅड करायला सांगायला हवे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihant
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

घे अ‍ॅड करुन...रात्री

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/24/2014 - 15:25 नवीन
घे अ‍ॅड करुन...रात्री अपरात्री पण दंगा करता येईल मग =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आमी काय पाप केलंय हो !! आमाला

खटपट्या
गुरुवार, 12/25/2014 - 02:28 नवीन
आमी काय पाप केलंय हो !! आमाला बी घ्या की अ‍ॅड करून !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आपला नंबर मला व्यनि करा...

मदनबाण
गुरुवार, 12/25/2014 - 09:34 नवीन
आपला नंबर मला व्यनि करा... @ गवि तुम्ही दिलेला नंबर ग्रुप मधे अ‍ॅड करण्यासाठी अ‍ॅडमिनला कळवले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

च्यामारी गवि आणि मुवि मधे लयं

मदनबाण
गुरुवार, 12/25/2014 - 09:36 नवीन
च्यामारी गवि आणि मुवि मधे लयं म्हणजे लयं गोंधळ उडायला लागला आहे ! :( वरचा प्रतिसाद मुविंसाठी आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नंबर मला किंवा मदनबाणाला

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 12/25/2014 - 09:38 नवीन
नंबर मला किंवा मदनबाणाला व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पुढचा भाग...

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 15:07 नवीन
...कधी येतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बाइकवेडे मिपाकर किती असतील

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 15:27 नवीन
बाइकवेडे मिपाकर किती असतील याची शंका होती त्यामुळे पुढच्या भागावर जास्त काम झाले नाहिये...but it's on the way
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ईंजिनांविषयी माहिती हवी असेल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/24/2014 - 15:28 नवीन
ईंजिनांविषयी माहिती हवी असेल तर लेट मे नो....मी माझ्या ऑटोमोबाईलच्या लेखमालेवर काम करतोय त्यामुळे बराच डेटा आहे माझ्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बाइकवेडे असाल तर तुमचा

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 15:29 नवीन
बाइकवेडे असाल तर तुमचा मोबल्या व्यनी करा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तेवढं

सस्नेह
Mon, 12/22/2014 - 15:03 नवीन
किंमती दिल्या असत्या तर बरं झालं असतं ! बाइक्स खिशात बसतात का तेही कळलं असतं ना !
  • Log in or register to post comments

तुमची रिक्वायरमेंट सांगा..

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 15:18 नवीन
तुमची रिक्वायरमेंट सांगा...बेस्ट मॅच सांगतो...खिशाला परवडणारी अवांतर - तै असून बाइक मधे इंट्रेस्ट दाखवताय...कौतिक वाटते तुमचे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

लेकासाठी घ्यायचीय हो !

सस्नेह
Mon, 12/22/2014 - 15:38 नवीन
लेकासाठी घ्यायचीय हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सगळ्या रिक्वायरमेंट पाठवा

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 16:27 नवीन
सगळ्या रिक्वायरमेंट पाठवा तुमच्या, तुमच्या मुलाच्या आणि बाकी कोणाच्या...सल्ला फुकटात दिला जाइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

बाईर्कहित

कपिलमुनी
Mon, 12/22/2014 - 16:43 नवीन
सल्ला फुकटात दिला जाइल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बाईकर्हित

हाडक्या
Tue, 12/23/2014 - 19:51 नवीन
बाईकर्हित
*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बाईकर्हित

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 12/25/2014 - 09:44 नवीन
बाईकर्हित =))
कुठल्याही गोष्टीचा सल्ला फुकट नसतोय. "बाईकर्हित" पाहण्यासाठी बराचं अभ्यास लागतो. आम्ही कमिशण खाल्ल्याशिवाय सल्ले देतं नाही. आमचं कमिशण बाईकसंदर्भात सखोल सल्ला देण्यासाठी झ्याक कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि भाकरी आहे. वरवरचा सल्ला देण्यासाठी मिसळपावाची प्लेट समोर ठेवल्याशिवाय आम्ही माहिती देत नसतो. इथे आम्ही लिटरली कमिशण खातो. (मु.विं. कडुन बरेचं कमिशण येणे आहे. हिशोबपुस्तकात णोंद केली पाहिजे) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी पहिला सल्ला फुकटात देतो..

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/25/2014 - 12:49 नवीन
मी पहिला सल्ला फुकटात देतो...मार्केटींग म्हणून ;) नाहीतर माझे कमिशन चिकनची कुठलीही स्टार्टर डिश असते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पोरं नशीबवान आहेत .

प्रसाद गोडबोले
Mon, 12/22/2014 - 16:43 नवीन
पोरं नशीबवान आहेत . तुम्ही लेकाला गाडी घेवुन देताय , तिकडे मुवीही पोराला कोणती गाडी घेवु हीच चौकशी करत आहेत ... खरंच नशीबवान आहेत पोरं :) इथं आम्ही स्वतःच्या खिष्यातल्या दीडक्या घालुन "फायरफॉक्स्ची सायकल घेवु का ? १७ हजारत येईल ." असे विचारले तर "तुम्ही काय डोक्यावर पडला आहात काय ? आहे ही कार चालवा आधी. ती चालवायला तरी वेळ मिळतोय का? " असा प्रतिप्रश्न येतो .... आई बायको आणि मावशीकडुनही *fool*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तसं नाही हं.

सस्नेह
Mon, 12/22/2014 - 16:51 नवीन
असं बघा, शहरे मोठी होत चाललीयेत, आणि मुलांच्या कॉलेज, ट्युशन इ. च्या वेळा एकदम टाईट. कुठवर सायकल दामटायची त्यांनी ? एक ब्याटरीवरची गाडी घेऊन दिलेली, तिचे पार्टच मिळेनात. स्कूटी लेडीज वाटते म्हणतो. मग काय पर्याय ? एक तर वडाप नायतर बाईक. सध्या वडापवर भागवतोय बिचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

एक ब्याटरीवरची गाडी घेऊन

प्रसाद गोडबोले
Mon, 12/22/2014 - 17:01 नवीन
एक ब्याटरीवरची गाडी घेऊन दिलेली
ब्याटरीवरची गाडी ... हे तर रॅगिंग झालं =)) मग आता एन्फिल्डच घेवुन द्या पोरगा खुष होईल अन आयुष्यभर लक्षात ठेवेल . ( माझ्या बेष्ट फ्रेंडला त्याच्या आईने एन्फिल्ड थंडरबर्ड घेवुन दिली होती तो इंजिनीयर झाल्यावर मग पुढे जॉब लागल्यावर त्याने आईला नॅनो भेट दिली :) म्हणजे तसे तो होण्डा जाझ म्हणत होता पण आईला नॅनोच हवी होती म्हणुन )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वरीलप्रमाणे पाहिल्यास

गवि
Mon, 12/22/2014 - 17:16 नवीन
वरीलप्रमाणे पाहिल्यास थंडरबर्ड म्हंजे अशोक सराफ का ? की कवट्या महाकाळ राहुल सोलापुरकर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

नाय ब्बॉ... माझ्यासाठी सगळ्या

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 18:59 नवीन
नाय ब्बॉ... माझ्यासाठी सगळ्या बाईक्स स्त्रीलींगीच असतात आणि असणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नाय ओ...रॉयल एण्फिल्ड म्हणजे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 12/23/2014 - 08:14 नवीन
नाय ओ...रॉयल एण्फिल्ड म्हणजे निर्मिती सावंत... :)...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा