कालच आयआयटी मुंबईचा ४६वा पदवीदान समारंभ पार पडला. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या मुख्य अतिथी होत्या. या समारंभात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आयआयटीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण! आजच्या मटामध्ये आलेली ही बातमी पण हेच सांगून जाते.
विशेष म्हणजे २००८-०९ या शैक्षणिक वर्षात बी.टेक्.,एम्.टेक्.,ड्युअल डिग्री आणि पी.एच्.डी. या सर्व अभ्यासक्रमांना विविध विद्याशाखांमध्ये प्रवेश घेणार्या मराठी विद्यार्थ्यांची एकूण संख्या २२५ च्या घरात जाते. मराठी पाऊल असेच जग पादाक्रांत करो हीच सदिच्छा!
वाचने
3435
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि
आपणसुद्धा
In reply to आणि by भडकमकर मास्तर
नमस्कार, आय
या
:-) :-)