✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आयआयटीत मराठी ऐट!

ए
एडिसन यांनी
Sat, 08/09/2008 - 19:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3424 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर Sun, 08/10/2008 - 01:43 नवीन

आणि

आणि एडिसनसाहेब, आपणसुद्धा आय आय टी मध्ये कार्यरत राहून मराठी माणसाची कॉलर ताठ ठेवत आहातच की... :) .... या निमित्ताने आपले सुद्धा अभिनंदन... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/10/2008 - 13:03 नवीन

आपणसुद्धा

आपणसुद्धा आय आय टी मध्ये कार्यरत राहून मराठी माणसाची कॉलर ताठ ठेवत आहातच की... मान्यच! पण तरीही असं वाटतं की संशोधनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधे तरी अशी भाषावार विभागणी होऊ नये. हुशार माणसांना संधी मिळावी आणि त्यांनी त्याचं चीज करावं, आणि आम्ही सामान्यांनी त्यांचं मुक्तकंठाने कौतुक करावं; भले त्यांची भाषा (जात, धर्म, पंथ) कोणतीही असेल. आय आय टी ही संस्था भारताच्या भल्यासाठी निर्माण झाली आहे आणि तिथे 'भारतीय' कार्यरत आहेत. अमुक एक माणूस मराठी, तो बंगाली ही वृत्ती मला तरी पटत नाही. मराठी माणसासाठी कौतुकाचे दोन शब्द अधिक बोलायला हरकत नाहीच, पण त्यातून कधी फॅनॅटिक्स, फासिस्ट जन्माला येतील सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
श
श्रीयुत संतोष जोशी Sun, 08/10/2008 - 08:36 नवीन

नमस्कार, आय

नमस्कार, आय आय टी (मुंबई ) मधे माझ्या ओळखीचे ४ जण मराठी आहेत. श्री.जोगळेकर ; श्री. शरद जोग ; श्री . वरदराज बापट आणि श्री . अभिजीत फडणीस ( हे येत्या काही दिवसातच आय आय टी मधे कार्यरत होतील . त्यांची पी एच डी पूर्ण होत आली आहे.) हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/11/2008 - 07:54 नवीन

या

या समारंभात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आयआयटीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण! एक मराठी या नात्याने हे वाचून आनंद वाटला...! :) आपला, (मराठी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/11/2008 - 09:06 नवीन

:-) :-)

चालू द्या ! मजा वाटली! - सर्किट
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा