स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे
आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे….
१. अचानक बंद होतो
२. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा
३. अचानक mute मोड मधेय जातो
४. फोन घेताना hang होतो.
५. wallpaper वेगवेगळा दिस्तो. (म्हणजे जर मी home आणि lock स्क्रीन साठी चे option select करून एखादा wallpaper ठेवला तरी home आणि lock स्क्रीनला वेगवेगळा च दिसतो .
तुम्ही कोणते फोन वापरता आणि त्यात काय काय गुण-दोष आहेत आणि त्या वर काय उपाय केले आहेत हे माहित करून घ्यायचे आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पैसा ताई
लॉग्ड इन नसाल
तुमच्या फोनच्या
मॅप्स चालू रहातील का?
होय,
ओक्के!
पैसाताई म्हणतात तेच
होय
चला फिक्स
हे सगळे आता पाहातो
Micromax to launch Cyanogen
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }लेनेवो
आक्ख्या जगात बर्यापैकी
एंजॉय! पण जे माहिती आहे ते इतकं जालीम आहे की
तब्बेत बरी नाही का काय हो?
अॅसुस...
मायक्रोम्याक्स किंवा झोलो चे विंडोज
हो, मायक्रो म्याक्सचा फोन
त्रास वाचला...
karbonn a18+ वापरत आहे, १
मह्याकडं
आजकाल स्मार्टफोन विश्वात तीन
मागच्याच विकमधे आयफोन ६ प्लस
नोकिआ फोन(माझा साधाच आहे)ची
फोन बद्लुन पाहा.
Redmi 1S !