पुस्तक परिचय - अंधार छाया
मित्रांनो, नुकतेच ईसाहित्य प्रतिष्ठान च्या सौजन्याने अंधारछाया ही कादंबरी ईबुक रूपुात प्रसिद्ध झाली आहे. त्याचा अल्पपरिचय सादर. ही कादंबरी मोफत डाऊन लोड करायची सोय आहे. इच्छुकांनी ई साहित्य.कॉम वर किंवा मला विचारणा केली तर ती मी आपल्याला मिळवून द्यायची सोय करू शकेन.
वाचने
1505
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंधार छाया सत्य घटनेवर आधारित कथनात्मक कादंबरी