✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसहिष्णुता -

स
सचिन-पाताळधुंड्या यांनी
Sat, 08/02/2008 - 22:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16459 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

स
सचिन-पाताळधुंड्या Sat, 03/21/2009 - 08:30 नवीन

ये विद्या... धर...

कोन्चि आंबुलन्स रे?
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Sat, 03/21/2009 - 13:20 नवीन

माझे प्रश्न

१. धर्म म्हणजे काय? 2. धर्माचे आचरण म्हणजे काय? समजेल अशा सोप्या शब्दात सांगावे. हे कळले की, आम्ही पुढची पायरी म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते समजाउन घेउ शकू.
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Sat, 03/21/2009 - 10:02 नवीन

क्षणभर आपण

क्षणभर आपण असे मान्य करु की तुम्ही मांडलेले सगळे प्रॉब्लेम सुटले व भारतातील ७०-८० कोटी लोक नीट वागायला लागले; त्यांना धर्मनिरपेक्षता वगैरे समजायला लागले तर त्यामुळे खालील प्रश्न सुटणार आहेत का? व कसे? १. गरीबी २. अत्याचार ३. पिण्याचे पाणी ४. शिक्षण ५. मिळकत ६. भ्रष्टाचार तुम्ही मांडलेल्या प्रशांचा व वरील गोष्टींचा काहीच संबंध नाही असे आपल्याला वाटत असेल तर ते तसे का हे ही समजाऊन सांगा.
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 05/29/2014 - 11:00 नवीन

पुनः प्रत्ययासाठी..

२००८ सालातील हा धागा केवळ श्री नीलकांत यांचे विचार वाचण्यासाठी वर काढत आहे. किती संयमित आणि संतुलीत प्रतिसाद आहेत या धाग्यावर ! आजच्या च्या लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वाचून पहावेत यासाठी !
  • Log in or register to post comments
म
म्हैस गुरुवार, 05/29/2014 - 13:04 नवीन

खरं तर चपलेची उपमा देणं मलाही

खरं तर चपलेची उपमा देणं मलाही rude वाटतंय पण त्या धर्माच्या नावावर उच्छाद मंदलेल्यांना ती उपमा योग्य आहे . सती जाण्याचि प्रथा, स्पुश्य-अस्पुश्य, धर्मावरून भेदभाव, धर्मावरुन दंगलि, उच्च-निच ठरविणे हे धर्मात येत नाही. काही विशिष्ट जातींनी स्वताच्या फायद्यासाठी ह्या गोष्टी धर्मात घुस्मादल्या. 'धर्माने वागणं' महत्वाचं.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा