मंत्रचळाच्या मागोव्यावर
हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?
आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो. पण मिपांकरांतले अर्क मिपाकर खफवर नांदत असल्याने त्यांनी अर्थातच आमची भविष्यवाणी फाट्यावर मारली.
मला दीडशेची अपेक्षा होती. पण बघता बघता चारशाचा पल्ला गाठला गेल्यावर मी दंग राहिलो. (हो, मी मटाही वाचतो.)
हा प्रवास असा झाला
सपाट प्रतलावर चालू झालेला हा धागा दोन-तीन किल्ल्या बसताच सुसाटला. पठारानंतर जिथे चढण सुरू होते, तिथे या किल्ल्या बसल्या.
पण नुस्त्या प्रतिसादसंख्येवर काय आहे? वेगही महत्त्वाचा. छत्तीस धावा काढण्यासाठी साठ ओव्हर्स खेळणार्या गावसकरांची याद इथे येणे अपरिहार्य आहे. पण याही बाबतीत मंत्राने काश्मीरवर इंचा इंचाने मात केली आहे.
एकूण सत्तेचाळीस मिपाकरांनी या धाग्याला पावन केलं. पण जवळजवळ ऐंशी टक्के प्रतिसाद सत्तेचाळीसपैकी तीस टक्के मिपाकरांनी दिले. विल्फ्रेडो परेटोच्या (अत्रुप्त?) आत्म्याला शांती द्यायचं काम मिपाकरांनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन.
तर कोण आहेत हे टाप ट्वेंटी?
पण एकटा माणूस कोणाला आणि किती प्रतिसाद देणार? दूजेविण अनुवादु करायला माऊली पाहिजे. आपुलाचि वाद आपणांसि हे ब्रीद मिपाचं नव्हे. लॉरेल-हार्डी, टॉम अँड जेरी, चिप आणि डेल, गेलाबाजार काळू-बाळू तर हवेतच. नाहीतर वग रंगणार कसा?
चर्चा कुदवणं हा सांघिक खेळ असला, तरी वेळेवर काडी टाकायला महत्त्व आहे. गेलेली वेळ आणि सरलेला वारा परतून येत नाही असं एक सुवचन आहे. (किंवा असलंच काहीतरी. नक्की आठवत नाही.) तर वर सन्मानपूर्वक उल्लेख झालेल्या या आयड्यांनी चर्चेच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर योगदान दिलं? आपले गुण नेमके कधी उधळले?

************************************
खफवर मौताई आणि प्रगो यांच्याशी गफ्फा मारताना हे सुचलं. (दोघांचीही नावं वरच्या गुणवत्ता यादीत आहेत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल.) सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड घेतलेत तरी हरकत नाही. फाट्यावर मारले जाईल.)
सांख्यकीशास्त्र आणि तदानुषंगिक विषयांत आमचे शिक्षण कमी असल्याने हे कंट्री अॅनालिसीस गोड मानून घ्यावे. कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे.
जय हिंद. जय महाराष्ट्र.
प्रतिक्रिया
वारलेलो आहे. शिरसाष्टांग
मानाच्या गणपतीत आमचं नाव
बॅटमॅन आणि प्रगो यांना मिपाचे
द्रविड-तेंडूलकर
ळॉळ. पायजे ती पदवी घ्या ओ
अरे वा!
वारल्या गेले आहे _/\_
महालानोबीस
अगदी अगदी!
चालतंय!
आता R किंवा तत्सम भाषा शिकुन
हे काय असतंय?
आर ही एक सी, जावा, इ. सारखी
लै भारीये आर आदूभाऊ.. एका
विदा अत्यंत गावठी पद्धतीने
प्रोग्रॅमिंग शिकायची इतकी काय
'R' लै पॉवरफुल आहे. अगदी spss
आभार! प्रयत्न करून पहातो...
+११११११११११११११११११११११११११
लईच दणक्यात प्रतवारी करून
आदुभौ, जबराच. ! बराच पेशंस
+१
वा र लो रे.....
आजं(ही) ;) पां डुब्बाशी सहमत
वरील सर्वांशी सहमत.
पैल्या पाचात न्हाय मी?
मी दंग राहिलेय! =))
हुम्म्म
_/\_
बॅटमॅन-बॅटमॅन:- एकटा टायगर. :
>>>बॅटमॅन-बॅटमॅन ह्या
बॅटमॅन-बॅटमॅन पार्टमनशिप
दादा आमच्या बाजुला आलेले
उगाच नाय सख्खे मित्र म्हणत !!
मूळ पोस्ट अत्यंत वाचनीय झाली आहे!
मानाचे गणपती?!!!
आदूबाळ,
सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड
भारीच. संख्याशास्त्राची
भारीच्च ए
हे भारी आहे. तुमच्या चिकाटीचं
:-)
आणि काही लोकांना विश्लेषण
आणि विश्लेषणाची निरर्थकता
मानाच्या गणपतींत उच्चासनी
+१
छपरी अवांतरात उच्चस्थान भूषवणं आणि शेपटी धरुन फिदीफिदी
कित्ती कित्ती निरागस ओ संक्षी
बॅट्या, असे बोलू नये.! चल
हा हा हा, ओक्के हाडक्यागुर्जी
Pagination