✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काही लॅण्डस्केप्स...माझेही

प
प्रचेतस यांनी
Mon, 06/09/2014 - 20:49  ·  लेख
लेख
१. रतनवाडीचा अमृतेश्वर a २. सिन्नरचा गोंदेश्वर a ३. सिन्नरचाच आयेश्वर/ऐश्वर्येश्वर a ४. अंजनेरीचे भग्न विष्णूमंदिर a ५. पेडगांवचे मल्लिकार्जुन a ६. पेडगांवचाच लक्ष्मीनारायण a ७. पेडगांवचाच बाळेश्वर a ८. वेरूळचा जानवसा a ९. पावनखिंडीतून a १०. अद्भूतरम्य सांदण दरी a ११. रोहिड्यावर a १२. अंजनेरी नवरा सुळक्याच्या पार्श्वभूमीवर यादवकालीन जैन मंदिर a १३. भुलेश्वराच्या पठारावर a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
124778 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

मस्तच

प्रशांत
Wed, 09/03/2014 - 11:03 नवीन
@ वल्ली सगळे फोटो मस्त @ स्वॅप्स माहितिबद्दल आभार्स..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

या

सस्नेह
Tue, 06/10/2014 - 23:06 नवीन
भग्न मंदिरांच्या आकृतीबंधात एक आर्त काव्य उमटले आहे. ही लँड्स्केप्स नव्हेत, हे तर लँड्मार्क्स.
  • Log in or register to post comments

शेवटचा फोटो सोडून बाकी सगळे

किसन शिंदे
Tue, 06/10/2014 - 23:26 नवीन
शेवटचा फोटो सोडून बाकी सगळे अप्रतिम आहेत, विशेषतः रतनवाडीचा अमृतेश्वर आणि सांदनदरीचा!
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो झकास !

मदनबाण
गुरुवार, 06/12/2014 - 10:07 नवीन
सर्वच फोटो झकास ! २ रा विशेष आवडला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}
  • Log in or register to post comments

फोटो आवडले.

इन्दुसुता
Fri, 06/13/2014 - 08:46 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

वल्ली, सादर प्रणाम स्वीकारावा

आनंदराव
Fri, 06/13/2014 - 19:17 नवीन
वल्ली, सादर प्रणाम स्वीकारावा
  • Log in or register to post comments

झक्कास प्रकाशचित्रे !!!

धन्या
Fri, 06/13/2014 - 19:27 नवीन
झक्कास प्रकाशचित्रे !!!
  • Log in or register to post comments

फोटो आवडले

पैसा
Fri, 06/13/2014 - 22:38 नवीन
या निमित्ताने स्वॅप्सने पण जाता जाता खूप छान माहिती दिली आहे! मस्त!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

एस
Sat, 06/14/2014 - 23:55 नवीन
धन्यवाद, पैसाताई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अप्रतिम

अक्शु
Fri, 06/13/2014 - 23:38 नवीन
सुंदर आली आहेत सर्व छायाचित्रे. मला प्राचीन मंदिरांच्या बांधकाम शैली खूप आवडतात.
  • Log in or register to post comments

२४ अथवा २८ एम एम प्राइम रुपये

कंजूस
Sat, 06/14/2014 - 09:06 नवीन
२४ अथवा २८ एम एम प्राइम रुपये किती आणि PS SHIFT चे हौशींना परवडणारे आहे का ?
  • Log in or register to post comments

क्रयशक्ती

एस
Sun, 06/15/2014 - 00:07 नवीन
इथे हे खूपच अवांतर होईल. पण पाचदहा वर्षांपर्यंत एसएलआर/डीएसएलआर हौशी छायाचित्रकारांना परवडत नसे. आता परिस्थिती बरीच बदलली आहे. प्राइम लेन्सेस आणि उच्च दर्जाचे फुलफ्रेम कॅमेरे यांबाबतही मी असाच आशावादी आहे. लोकांची क्रयशक्ती (विशेषतः भारतीयांची) वाढत आहे व तंत्रज्ञानही स्वस्त होत चालले आहे. पाहूयात. दोनतीन डी४एस, एखादा हासेलब्लाड, एक एम९, एक ८००मिमी, एक २००-४००मिमी, दोनेक २००मिमी मायक्रो, एक पीसी-ई, एक-दोन ८५ व १३५ डीसी, तीनचार १२-२४, २४-७०, १४मिमी, चारपाच गिंबल्स व कार्बनफायबर्स, सातआठ सिंगरे वगेैरे फिल्टर सेट्स, फोटोशॉप, डीएक्सओऑप्टिक्स वगैरेंची सबस्क्रिप्शन्स, पाचसहा ड्युअलमॉनिटर मशिन्स, सातआठ असिस्टंट्स, एखादा स्टुडिओ, त्यात पाचसहा स्पीडलाइट ग्रुप्स, एक फुलफ्लेज्ड प्रोसेसिंग लॅब, आणि एखादे हेलिकॉप्टर - हे स्वतःचे नसले तरी चालेल. एखाद्या शूटला चार्टर्ड करता येईल. - बस इतनासा ख्वाब है! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

या यादीत

चौकटराजा
Sun, 06/15/2014 - 09:43 नवीन
या यादीत दोनचार मॉडेल्स का नकोत ....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मिपासुंदरी

एस
Mon, 06/16/2014 - 01:33 नवीन
त्यासाठी मिपासुंदरी स्पर्धा भरवण्याचा विचार आहे. पहिल्या तीन सौंदर्यवतींना फूड प्रॉडक्ट्स, ट्रॅवल प्रमोशन, सरीअल अ‍ॅबस्ट्रॅक्ट्स, कार मॉडेल लॉन्चेस, क्लोदिंग लाईन्स, आणि अजून बर्‍याच प्रकारच्या असाइनमेंट्सवर कामे करण्याची संधी मिळेल. फक्त 'आमचा एवढा ताईमाईअक्काघरचेबाहेरचेशेजारचेबिजारचेमित्रमैत्रिणी-वगैरेंबरोबर एक फोटू काढा ना!' असा लाडिक आग्रह करायचा नाही. नाहीतर करार रद्दबातल... ;-) बादवे 'जज्ज' व्हायला कोणकोण तयार आहे? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मस्त फोटो आहेत

पारस
Sat, 06/14/2014 - 15:24 नवीन
मस्त फोटो आहेत
  • Log in or register to post comments

सरस

जातवेद
Sat, 06/14/2014 - 20:17 नवीन
एकापेक्षा एक!
  • Log in or register to post comments

वल्लीशेठ भारी

चाणक्य
Sun, 06/15/2014 - 17:04 नवीन
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा, रोहिड्याचा, सांदण दरीचा आणि शेवटचा मुलाचा...फारच आवडले. स्वॅप्स यांची माहिती पण भारीच
  • Log in or register to post comments

अप्रतिम आणि क्लास

दिपक.कुवेत
Mon, 06/16/2014 - 14:28 नवीन
सगळेच फोटो खुप आवडले विशेषतः शेवटचा. पावसाळ्यात अश्या ठिकाणि काय भन्नाट वाटत असेल नाहि??
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

काव्यान्जलि
Tue, 06/17/2014 - 15:59 नवीन
वल्ली…खुप छान छायाचित्रण…. स्वॅप्स-आपण तर महान आहात __/\__
  • Log in or register to post comments

माऊली!

एस
Tue, 06/17/2014 - 18:09 नवीन
स्वॅप्स-आपण तर महान आहात __/\__
नाही हो, मी तर स्वॅप्स आहे. *pardon* *biggrin* जसे वारकरी एकमेकांच्या पाया पडतात तसे माझ्याकडूनही आपणाला __/\__.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काव्यान्जलि

सगळेच फोटो छान आहेत.......

जयेशसर
Wed, 07/23/2014 - 15:34 नवीन
सगळेच फोटो छान आहेत.......
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो..

चिगो
Tue, 08/19/2014 - 17:02 नवीन
सुंदर फोटो आणि त्यावर स्वॅप्सचे प्रतिसाद म्हणजे मेजवानी.. :-)
  • Log in or register to post comments

सांदण, अंजनेरी, आणि शेवटचा

वेल्लाभट
Wed, 09/03/2014 - 10:37 नवीन
सांदण, अंजनेरी, आणि शेवटचा फोटो... कमाल ! सही पर्स्पेक्टिव्ह.... आवडला! तुमचा भटकंती अनुभव जबरा आहे हे ठाऊकच आहे. त्यामुळे हे इतकेसे फोटो झलकी आहे असं समजून 'अजून येऊद्यात' अशी मागणी करत आहे
  • Log in or register to post comments

खुपच छान

बापू नारू
Mon, 11/03/2014 - 09:55 नवीन
अप्रतिम आलेत फोटो ,कृपया फोटो काढलेल्या ठिकाणाचा पत्ता share करावा
  • Log in or register to post comments

ठिकाणांची नावे दिलेली आहेत की

प्रचेतस
Mon, 11/03/2014 - 10:28 नवीन
ठिकाणांची नावे दिलेली आहेत की प्रत्येक फोटोवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू नारू

खुप सुंदर.

मृत्युन्जय
Mon, 11/03/2014 - 10:23 नवीन
खुप सुंदर.
  • Log in or register to post comments

मि. वल्ली

मोक्षदा
Sat, 01/03/2015 - 18:34 नवीन
फोटो फारच सुंदर आहेत हेमांड पंथी वस्तू आहे संदर दरी उत्क्रष्ठ घळई चा नमुना आहे ती पण मह्र्म्हाराष्ट्रात त्या फोटो बदल धन्यवाद भूगोलात शिकवण्यास उपयुक्त
  • Log in or register to post comments

+१ क्लासिक !

चौथा कोनाडा
Sat, 03/23/2019 - 16:36 नवीन
+१ क्लासिक !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा