✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धरणीकंप!!

प
पिवळा डांबिस यांनी
Wed, 07/30/2008 - 09:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21003 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

आ
आनंद गुरुवार, 07/31/2008 - 11:09 नवीन

भु़कंप

ज्या वेळेला CA त भुकंप झाला तेंव्हा थोड्या वेळानी ( २५ ते ३० मि.)कोयना परिसरात भुकंप झाला, प्रुथ्वी गोलावर ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत. म्हणुन शॉक वेव्ह C.A. ला धड्कुन कोयना परिसराला धडकली असावी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 19:46 नवीन

नाही, असं काही होत नाही

पृथ्वीचा व्यास बर्‍यापैकी मोठा असल्याने एका बाजूच्या भूकंपाचे धक्के असे जमिनीतून पृथ्वीच्या दुसर्‍या बाजूला जात नाहीत. हा एक योगायोग होता. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/30/2008 - 22:31 नवीन

५.४ ? फक्त ? ;-)

येत्या काही वर्षात कॅलिफोर्निया (विशेषतः उत्तर) मोठा भूकंप घडणार, असे भाकीत आहे. १९८९ मधल्या लोमा प्रियेटा भूकंपानंतर येथे ६ पेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. फ्रीमॉण्ट , मिलपिटास मधून जाणार्‍या हेवर्ड फॉल्ट वर भूकंपाची सर्वाधिक शक्यता आहे, असे म्हणतात. तयारी कितीही केली, तरी शेवटी ऐनवेळी काय घडते, तेच खरे. (भूकंपामुळे घरांच्या किंमती कमी होतील, हा एकमेव आशेचा किरण आम्हाला दिसतो आहे ;-) ड्यांबीसकाका, अनुभव वर्णन छानच. पण असे प्रसंग आपल्यावर वारंवार न येवो, ही शुभेच्छा. - सर्किट
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 07/30/2008 - 23:14 नवीन

आधी ५.८

आधी ५.८ सांगत होते.. नंतर ५.६, आणी ५.४ सांगितलं.. असं चेंज कसं झालं म्हणे? ५.८ आणि ५.४ जरी फक्त ०.४ चा फरक असला तरी त्याने धक्क्यची तीव्रता एक्स्पोनेन्शिअली वाढते ना? आपल्याकडे भारतात असं ऐकलं नाही बुआ कधी,की आधी इत्का आणि मग नंतर परत बातमी की अजुन कमी मॅग्निट्युडचा धक्का बसला वगैरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्रियाली Wed, 07/30/2008 - 23:26 नवीन

आमच्याकडेही

एप्रिलात ५.२ चा भूकंप झाला होता. नाही म्हटलं सांगून ठेवावं, उगीच कॅलिफोर्नियात मोठ्ठा भूकंप वगैरे आला तर मिडवेस्टात नको परतायला परत. ;) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा