एक मोहक संध्याकाळ...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
22 Apr 2014 - 3:10 pm

अश्याच एका सामान्य संध्याकाळी घराशेजारच्या बागेत रपेट मारून झाल्यावर एका बाकावर हवा खात बसलो होतो. संध्याकाळी तेथे येणार्‍या समवयस्कांचा कट्टा जमला होता. निवडणूकांचे वारे वाहत असल्याने हवामानातिल वाढणार्‍या तापमानाच्या बरोबरच दर दिवशी राजकारणाच्या गप्पांचे तापमानही वर वर जात नसले तरच नवल नाही का?

रोज होणार्‍या पावसाच्या आणि गारपिटीच्यामुळे गप्पा राजकारणावरून हवामानावर केव्हा घसरल्या आणि नजर सहजपणे आकाशाकडे केव्हा वळली ते कळले नाही ...

निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !

.

स्थिरचित्रविरंगुळा

प्रतिक्रिया

भावना कल्लोळ's picture

22 Apr 2014 - 4:54 pm | भावना कल्लोळ

निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही ! १००% सहमत

प्रभाकर पेठकर's picture

22 Apr 2014 - 4:57 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर, मनोहारी.......

आतिवास's picture

22 Apr 2014 - 7:07 pm | आतिवास

+१

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2014 - 5:01 pm | पिलीयन रायडर

काका.. फक्त पुण्यवानांनाच कळाणारे का की नक्की काय आहे ह्या धाग्यात?!!

मला फक्त रिकामी जागा आणि शेवटी एक . दिसत आहे....

ओ संपादक.. करा न काहीतरी..

पैसा's picture

22 Apr 2014 - 5:44 pm | पैसा

अग, हा फोटो गुगलवर आहे. तरी दिसत नाहीये? तुझ्या ब्राउझरचं सेटिंग चेक कर एकदा!

दिपक.कुवेत's picture

22 Apr 2014 - 5:49 pm | दिपक.कुवेत

कोरी जागा आणि टिंबच दिसतय.

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2014 - 5:52 pm | पिलीयन रायडर

हे बघा मल काय दिसतय..

.

अद्वेयच्या धाग्यावरचे फोटोही मला दिसत नाहीत.. तेव्हा असं दिसतं..

advey

बाकी दिपकच्या धाग्यावरचे फोटो दिसत आहेत मला..

@ कोरी जागा आणि टिंबच दिसतय. >>
मला पण (ऑफिसमधुन) फक्त एवढच दिसत होतं. मग मोबाईलवर फोटो दिसला.

प्रचेतस's picture

22 Apr 2014 - 5:17 pm | प्रचेतस

एकदम सुरेख

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2014 - 5:37 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/big-thumbs-up-smiley-emoticon.gif

मृत्युन्जय's picture

22 Apr 2014 - 5:48 pm | मृत्युन्जय

असाच एक संध्याकाळचा फोटो.

Good Evening

आणि हा दुसरा, संध्याकाळच्या थोडासा आधीचा:

GE 2

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2014 - 10:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो !

माझा टोटल गणेशा झाला होता पण मृत्युंजयजींनी चिकटवलेले फोटू दिसतायत. आवडले.

मलादेखील इस्पिक एक्का यांनी टाकलेला फोटो दिसत नाही. पण मृत्युंजय यांनी टाकलेले दिसताहेत.

पैसा's picture

22 Apr 2014 - 7:15 pm | पैसा

मला एक्का आणि मृत्युंजय दोघांचेही फोटो दिसताहेत आणि आवडले आहेत.

प्यारे१'s picture

22 Apr 2014 - 7:21 pm | प्यारे१

+१११

@पि रा, एक आठवडा निरहंकार उपास केलास तर तुला फटु दिसतील बघ!

पिलीयन रायडर's picture

23 Apr 2014 - 11:29 am | पिलीयन रायडर

गरज नाय.. फटु दिसला!!!

मराठे's picture

22 Apr 2014 - 7:27 pm | मराठे

मला वाटतंय की एक्का-साहेबांच्या फोटोची इमेज हाईट-विड्थ सेटिंग्ज थोडी गंडलेली आहेत.
त्याचा कोड मला असा दिस्तोय

त्याची विड्थ थोडी मराठीत आणि थोडी ईंग्रजीत अशी आलेली आहे. त्यामुळे काही जणांना फोटो दिसत नसावा.

जर हा धागा मी क्रोम मधे उघडला तर मला फोटो दिसतात पण इंटर्नेट एक्प्लोरर मधे दिसत नाही. म्हनजे जुन्या ब्राउजर्स ना हा कोड नीट वाचता येत नाही. म्हणून असं होत असावं. हाच धागा जर मोबाईल मधे उघडला तर कोड दिसू शकेल.

मराठे's picture

22 Apr 2014 - 7:28 pm | मराठे

कोड असा आहे:
(img alt=" " width="३०0" src="https://lh6.googleusercontent.com/-tFzGyPuwUDw/U1E3PdcESfI/AAAAAAABD-4/p...)

सोर्स यु आर एल वरचा तो फोटो दिसला. कसला अफाट सुंदर आहे.

पैसा's picture

22 Apr 2014 - 7:56 pm | पैसा

दुरुस्त केला.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2014 - 8:13 pm | अत्रुप्त आत्मा

ल्ल्ल्ल्ल्स्स्स्स्स्स्स्स्स्स ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा .. आता अज्जुन क्लास दिसतोय!

रेवती's picture

22 Apr 2014 - 11:48 pm | रेवती

सुरेख आलाय फोटू! हे असं छायाचित्रात चांगलं दिसेल याची कल्पना करायची म्हणजे भारी काम आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2014 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांसाठी धन्यवाद ! आणि कोड धेडगुजरि भाषेत पडल्याने झालेल्या गैरसोईबद्दल क्षमस्व !

कोड अचूक केल्याबद्दल संपादकांचे आभार.

मुक्त विहारि's picture

22 Apr 2014 - 11:56 pm | मुक्त विहारि

आणि

"निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !"

हे वाक्य आवडले.

तुमचा अभिषेक's picture

22 Apr 2014 - 11:58 pm | तुमचा अभिषेक

प्रतिसादातील नदीकाठचाही मस्त.

मलाही एकदा ढगात सुस्पष्ट असा स्त्रीच्या चेहर्‍याचा आकार दिसला होता. साईडव्यूने. योगायोगाने ती नवरात्र होती, जणू देवीच प्रकटली होती. फोटोही होता, आहे, असेल माझ्याकडे तो. शोधावा लागेल. बाकी इथे फोटो कसा टाकतात? कुठे अपलोड करावा लागतो?

शोधून, इथे टाका ना तो फोटो.

सविता००१'s picture

23 Apr 2014 - 11:46 am | सविता००१

खरच तो फोटो शोधून इथे टाकाच. प्लीज

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 12:06 am | तुमचा अभिषेक

फेसबूकावर शेअर केला होता.

a

शुचि's picture

24 Apr 2014 - 12:08 am | शुचि

सही है!!

मीता's picture

24 Apr 2014 - 5:57 pm | मीता

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 10:28 pm | तुमचा अभिषेक

कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया, ग्रे शेड, सर्वच इफेक्टसची उधळण एकाच फोटोत. अशी कमाल निसर्गच करू शकतो. सही आहे !

शुचि's picture

24 Apr 2014 - 10:35 pm | शुचि

असेच म्हणते. मीता फोटो फार सुंदर आहे.

मीता's picture

25 Apr 2014 - 11:35 am | मीता

धन्यवाद शुचि आणि अभिषेक..

खटपट्या's picture

24 Apr 2014 - 11:36 pm | खटपट्या

माझा पण एक

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 12:41 am | तुमचा अभिषेक

मस्तच. नटलेल्या संध्याकाळ्सनी धागा सुरू झाला :)
यात तर मंद रोमँटीक फील देणारे इंग्लिश कलर दिसत आहेत. हे कुठल्या पाश्चात्य देशातील गाव आहे का?

सार्थबोध's picture

25 Apr 2014 - 10:28 am | सार्थबोध

क ड क - लई भारी राव

कवितानागेश's picture

25 Apr 2014 - 6:43 pm | कवितानागेश

सगळ्यांनी टाकायचेत का फोटो? :)
f

मराठे's picture

25 Apr 2014 - 6:51 pm | मराठे

evening

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 11:24 pm | तुमचा अभिषेक

मस्तच, हा फोटो बघून लहानपणीची एक आठवण जागी झाली. बल्बच्या समोर हात धरून त्याची सावली आणि कडेने पसरलेला प्रकाश अशी वातावरणनिर्मिती करून अनुभवणे.

मृगनयनी's picture

25 Apr 2014 - 7:20 pm | मृगनयनी

रम्य संध्ये'वरती एक सुन्दर कविता....... माझ्याकडून!!! -
http://www.misalpav.com/node/4739

:)

सानिकास्वप्निल's picture

25 Apr 2014 - 7:48 pm | सानिकास्वप्निल

माझ्याकडून ही एक :)
.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2014 - 11:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

वॉव ! सुंदर !!!

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 12:40 am | तुमचा अभिषेक

सहिये, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रंग कुठल्या ना कुठल्या भावनेची छटा दाखवतोय ..
मलाही शोधायला हवे, घरच्या खिडकीतूनच काढलेत काही फोटो..

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 12:51 am | तुमचा अभिषेक

मी काही भारी फोटोग्राफर नाही, पण हि आमच्या घरातून दिसणारी मुंबई आणि संध्याकाळ :)

a

हिरानंदानी आहे का? ते टॉवर्स?

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 1:05 am | तुमचा अभिषेक

नाही हो, टॉवर्स कसले, नाक्यावरची बिल्डींग आहे. कसलातरी स्टे आलाय आणि अडकलीय. बहुतेक अतिरीक्त मजले चढवलेयत, पाडले तर बरे होईल, सुर्यनारायणांचे थेट दर्शन होईल ;)

असो, तरी काय कसला स्टे आणि कोण बिल्डर ते उद्या वडीलांना विचारून सांगतो, मी फक्त नावालाच सिविल इंजिनीअर आहे पण मला यातले फारसे काही कळत नाही, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 1:10 am | तुमचा अभिषेक

एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या ट्विन टॉवरबद्दल बोलत असाल तर मग इथे बघा....
http://en.wikipedia.org/wiki/The_Imperial_%28Mumbai%29

शुचि's picture

26 Apr 2014 - 1:11 am | शुचि

येस्स्स!!! धन्यवाद्स :)