अश्याच एका सामान्य संध्याकाळी घराशेजारच्या बागेत रपेट मारून झाल्यावर एका बाकावर हवा खात बसलो होतो. संध्याकाळी तेथे येणार्या समवयस्कांचा कट्टा जमला होता. निवडणूकांचे वारे वाहत असल्याने हवामानातिल वाढणार्या तापमानाच्या बरोबरच दर दिवशी राजकारणाच्या गप्पांचे तापमानही वर वर जात नसले तरच नवल नाही का?
रोज होणार्या पावसाच्या आणि गारपिटीच्यामुळे गप्पा राजकारणावरून हवामानावर केव्हा घसरल्या आणि नजर सहजपणे आकाशाकडे केव्हा वळली ते कळले नाही ...

निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !
.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
14428
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
निसर्ग त्याची कलाकारी कशी,
निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही ! १००% सहमत
आवडले.
सुंदर, मनोहारी.......
+१
In reply to आवडले. by प्रभाकर पेठकर
+१
काका.. फक्त पुण्यवानांनाच
काका.. फक्त पुण्यवानांनाच कळाणारे का की नक्की काय आहे ह्या धाग्यात?!!
मला फक्त रिकामी जागा आणि शेवटी एक . दिसत आहे....
ओ संपादक.. करा न काहीतरी..
ऐला!
In reply to काका.. फक्त पुण्यवानांनाच by पिलीयन रायडर
अग, हा फोटो गुगलवर आहे. तरी दिसत नाहीये? तुझ्या ब्राउझरचं सेटिंग चेक कर एकदा!
मला पण
In reply to ऐला! by पैसा
कोरी जागा आणि टिंबच दिसतय.
हे बघा मल काय दिसतय..
In reply to मला पण by दिपक.कुवेत
हे बघा मल काय दिसतय..
अद्वेयच्या धाग्यावरचे फोटोही मला दिसत नाहीत.. तेव्हा असं दिसतं..
बाकी दिपकच्या धाग्यावरचे फोटो दिसत आहेत मला..
@ कोरी जागा आणि टिंबच दिसतय.
In reply to हे बघा मल काय दिसतय.. by पिलीयन रायडर
@ कोरी जागा आणि टिंबच दिसतय. >>
मला पण (ऑफिसमधुन) फक्त एवढच दिसत होतं. मग मोबाईलवर फोटो दिसला.
एकदम सुरेख
एकदम सुरेख
(No subject)
असाच एक संध्याकाळचा फोटो.
असाच एक संध्याकाळचा फोटो.
आणि हा दुसरा, संध्याकाळच्या थोडासा आधीचा:
सुंदर फोटो !
In reply to असाच एक संध्याकाळचा फोटो. by मृत्युन्जय
सुंदर फोटो !
माझा टोटल गणेशा झाला होता पण
माझा टोटल गणेशा झाला होता पण मृत्युंजयजींनी चिकटवलेले फोटू दिसतायत. आवडले.
मलादेखील इस्पिक एक्का यांनी
मलादेखील इस्पिक एक्का यांनी टाकलेला फोटो दिसत नाही. पण मृत्युंजय यांनी टाकलेले दिसताहेत.
मस्त!
मला एक्का आणि मृत्युंजय दोघांचेही फोटो दिसताहेत आणि आवडले आहेत.
+१११
In reply to मस्त! by पैसा
+१११
@पि रा, एक आठवडा निरहंकार उपास केलास तर तुला फटु दिसतील बघ!
गरज नाय.. फटु दिसला!!!
In reply to +१११ by प्यारे१
गरज नाय.. फटु दिसला!!!
मला वाटतंय की एक्का
मला वाटतंय की एक्का-साहेबांच्या फोटोची इमेज हाईट-विड्थ सेटिंग्ज थोडी गंडलेली आहेत.

त्याचा कोड मला असा दिस्तोय
त्याची विड्थ थोडी मराठीत आणि थोडी ईंग्रजीत अशी आलेली आहे. त्यामुळे काही जणांना फोटो दिसत नसावा.
जर हा धागा मी क्रोम मधे उघडला तर मला फोटो दिसतात पण इंटर्नेट एक्प्लोरर मधे दिसत नाही. म्हनजे जुन्या ब्राउजर्स ना हा कोड नीट वाचता येत नाही. म्हणून असं होत असावं. हाच धागा जर मोबाईल मधे उघडला तर कोड दिसू शकेल.
कोड
In reply to मला वाटतंय की एक्का by मराठे
कोड असा आहे:
(img alt=" " width="३०0" src="https://lh6.googleusercontent.com/-tFzGyPuwUDw/U1E3PdcESfI/AAAAAAABD-4/…)
सोर्स यु आर एल वरचा तो फोटो
In reply to कोड by मराठे
सोर्स यु आर एल वरचा तो फोटो दिसला. कसला अफाट सुंदर आहे.
आता बघा
In reply to कोड by मराठे
दुरुस्त केला.
ल्ल्ल्ल्ल्स्स्स्स्स्स्स्स्स्स
In reply to आता बघा by पैसा
ल्ल्ल्ल्ल्स्स्स्स्स्स्स्स्स्स ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा .. आता अज्जुन क्लास दिसतोय!
सुरेख आलाय फोटू! हे असं
In reply to कोड by मराठे
सुरेख आलाय फोटू! हे असं छायाचित्रात चांगलं दिसेल याची कल्पना करायची म्हणजे भारी काम आहे.
धन्यवाद !
सर्व प्रतिसादकांसाठी धन्यवाद ! आणि कोड धेडगुजरि भाषेत पडल्याने झालेल्या गैरसोईबद्दल क्षमस्व !
कोड अचूक केल्याबद्दल संपादकांचे आभार.
मस्त फोटो.....
आणि
"निसर्ग त्याची कलाकारी कशी, कधी, कुठे मुक्तहस्ताने उधळून आपल्याला श्वास रोखायला भाग पाडेल याचा नेम नाही !"
हे वाक्य आवडले.
छान आहे फोटो
प्रतिसादातील नदीकाठचाही मस्त.
मलाही एकदा ढगात सुस्पष्ट असा स्त्रीच्या चेहर्याचा आकार दिसला होता. साईडव्यूने. योगायोगाने ती नवरात्र होती, जणू देवीच प्रकटली होती. फोटोही होता, आहे, असेल माझ्याकडे तो. शोधावा लागेल. बाकी इथे फोटो कसा टाकतात? कुठे अपलोड करावा लागतो?
शोधून, इथे टाका ना तो फोटो.
In reply to छान आहे फोटो by तुमचा अभिषेक
शोधून, इथे टाका ना तो फोटो.
तुमचा अभिषेक
खरच तो फोटो शोधून इथे टाकाच. प्लीज
बघा काही वाटतेय का?
फेसबूकावर शेअर केला होता.
सही है!!
In reply to बघा काही वाटतेय का? by तुमचा अभिषेक
सही है!!
ह अजून एक ..
कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया
In reply to ह अजून एक .. by मीता
कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया, ग्रे शेड, सर्वच इफेक्टसची उधळण एकाच फोटोत. अशी कमाल निसर्गच करू शकतो. सही आहे !
+१
In reply to कलर, ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया by तुमचा अभिषेक
असेच म्हणते. मीता फोटो फार सुंदर आहे.
धन्यवाद
In reply to +१ by शुचि
धन्यवाद शुचि आणि अभिषेक..
माझा पण एक
मस्तच. नटलेल्या संध्याकाळ्सनी
In reply to माझा पण एक by खटपट्या
मस्तच. नटलेल्या संध्याकाळ्सनी धागा सुरू झाला :)
यात तर मंद रोमँटीक फील देणारे इंग्लिश कलर दिसत आहेत. हे कुठल्या पाश्चात्य देशातील गाव आहे का?
क ड क
क ड क - लई भारी राव
सगळ्यांनी टाकायचेत का फोटो?
सगळ्यांनी टाकायचेत का फोटो? :)

संधीकाली या अशा
मस्तच, हा फोटो बघून लहानपणीची
In reply to संधीकाली या अशा by मराठे
मस्तच, हा फोटो बघून लहानपणीची एक आठवण जागी झाली. बल्बच्या समोर हात धरून त्याची सावली आणि कडेने पसरलेला प्रकाश अशी वातावरणनिर्मिती करून अनुभवणे.
रम्य संध्ये'वरती एक सुन्दर
रम्य संध्ये'वरती एक सुन्दर कविता....... माझ्याकडून!!! -
https://www.misalpav.com/node/4739
:)
माझ्याकडून ही एक
माझ्याकडून ही एक :)

वॉव ! सुंदर !!!
In reply to माझ्याकडून ही एक by सानिकास्वप्निल
वॉव ! सुंदर !!!
सहिये, प्रत्येक संध्याकाळ,
In reply to माझ्याकडून ही एक by सानिकास्वप्निल
सहिये, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रंग कुठल्या ना कुठल्या भावनेची छटा दाखवतोय ..
मलाही शोधायला हवे, घरच्या खिडकीतूनच काढलेत काही फोटो..
मी काही भारी फोटोग्राफर नाही,
मी काही भारी फोटोग्राफर नाही, पण हि आमच्या घरातून दिसणारी मुंबई आणि संध्याकाळ :)
हिरानंदानी आहे का? ते टॉवर्स?
In reply to मी काही भारी फोटोग्राफर नाही, by तुमचा अभिषेक
हिरानंदानी आहे का? ते टॉवर्स?
नाही हो, टॉवर्स कसले,
In reply to हिरानंदानी आहे का? ते टॉवर्स? by शुचि
नाही हो, टॉवर्स कसले, नाक्यावरची बिल्डींग आहे. कसलातरी स्टे आलाय आणि अडकलीय. बहुतेक अतिरीक्त मजले चढवलेयत, पाडले तर बरे होईल, सुर्यनारायणांचे थेट दर्शन होईल ;)
असो, तरी काय कसला स्टे आणि कोण बिल्डर ते उद्या वडीलांना विचारून सांगतो, मी फक्त नावालाच सिविल इंजिनीअर आहे पण मला यातले फारसे काही कळत नाही, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज
एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या
In reply to हिरानंदानी आहे का? ते टॉवर्स? by शुचि
एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या ट्विन टॉवरबद्दल बोलत असाल तर मग इथे बघा....
https://en.wikipedia.org/wiki/The_Imperial_%28Mumbai%29
येस्स्स!!! धन्यवाद्स
In reply to एक लिमिट, तुम्ही त्या मागच्या by तुमचा अभिषेक
येस्स्स!!! धन्यवाद्स :)