✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव आज पुणे मिरर मधे...

न
नीलकांत यांनी
Mon, 07/28/2008 - 09:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15529 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर Mon, 07/28/2008 - 09:27 नवीन

अरे व्वा !

इ सकाळ नंतर पुणे मिरर साहित्य , चर्चा , काव्य , पाककृती या बरोबरच सामाजीक बांधीलकी , प्रेम , आपुलकी यात ही मिपासभासद आघाडीवर आहेत हेच यातुन दिसुन येते. ( अभिमानी मिपा सभासद ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 07/28/2008 - 11:08 नवीन

++१

असेच म्हणतो. आम्ही अभिमानी मिपाकर!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
म
मृगनयनी Mon, 07/28/2008 - 09:30 नवीन

"मिसळ पाव"

"मिसळ पाव" हळुहळु....ग्लोबलाइझ होत आहे..असे म्हणायला हरकत नाही. खूप आनंद झाला...
  • Log in or register to post comments
फ
फटू Mon, 07/28/2008 - 09:40 नवीन

आनंद झाला !!!

आधी सकाळ आणि आता टाईम्स ऑफ ईंडिया ची पुरवणी... जियो मेरे मिपा (आणि तात्या देवगडकर...) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 07/28/2008 - 10:09 नवीन

वा भई

वा भई वा.... बिपिन.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Mon, 07/28/2008 - 10:16 नवीन

जियो जियो

जियो जियो तात्या! थ्री चियर्स फॉर तात्या!!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 07/28/2008 - 10:17 नवीन

अभिनंदन

तात्या अन मिपावासियांचे अभिनंदन !! :)
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/28/2008 - 10:40 नवीन

तात्या अन

तात्या अन मिपावासियांचे अभिनंदन !! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Mon, 07/28/2008 - 10:41 नवीन

सर्व

सर्व मिपाकरांचे अभिनंदन......................
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/28/2008 - 10:44 नवीन

:)

नीलकांता, ही बातमी इथे कळवलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद रे! :) आशीर्वाद -भाईकाका, कुसुमाग्रज, भीमण्णा, बाबूजी श्रेय -समस्त मायबाप मिपाकर! विशेष श्रेय -मिपाचा विंजिनियर - नीलकांत. आपला, (सर्वंचाच ऋणी) तात्या.
  • Log in or register to post comments
न
निसर्ग Mon, 07/28/2008 - 10:51 नवीन

आनंद !!!!

तात्या अभिनंदन !! " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 07/28/2008 - 10:53 नवीन

वावा...

बातमी वाचून आनंद झाला! स्वाती
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 07/28/2008 - 11:11 नवीन

मिपा झिंदाबाद.

मस्त बातमी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Mon, 07/28/2008 - 11:24 नवीन

आनंदाची बातमी...

आनंदाची बातमी .. तसेच वृत्तपत्रेही या संस्थळाची प्रसिध्दी करत असल्याने आपणा सर्वांची जाबाबदारी वाढली आहे. आपला (आनंदीत) विद्याधर
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Mon, 07/28/2008 - 11:31 नवीन

झकास...

अभिनंदन समस्त मिपाकर मंडळी आणि तात्या.... नीलकांतचे विषेश अभिनंदन.. मिसळपाव आणि सर्व मिपाकरांचा अभिमान वाटतो. - डोम
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 07/28/2008 - 11:57 नवीन

सही!

समस्त मिपाकरांचे आणि तात्या व नीलकांतचे अभिनंदन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Mon, 07/28/2008 - 12:09 नवीन

मस्त

तात्या अभिनन्दन मिपाकर असल्याचा अभिमान वाटला.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 07/28/2008 - 12:10 नवीन

दूवा

पुण्याबाहेरील लोकांनी मागणी केल्यामुळे बातमीचा फोटो देत आहे. वाचता यावी म्हणून फोटोचा आकार जरा जड आहे म्हणून फ्लिकरवर आहे. http://www.flickr.com/photos/7662475@N04/2708916175/ नीलकांत
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/28/2008 - 12:23 नवीन

तात्याSSSSSS

तात्या पार्टी मस्टच आहे आता :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 07/28/2008 - 12:25 नवीन

अभिनंदन

अभिनंदन तात्या आणि नीलकांत! :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 07/28/2008 - 12:41 नवीन

अभिनंदन!!

अभिनंदन तात्या आणि नीलकांत! आमचा धागा वृत्तपत्रात आलेला बघून धक्काच बसला (आनंदी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 07/28/2008 - 14:37 नवीन

अभिनंदन

अभिनंदन तात्या आणि नीलकांत .. आणि सर्व मिपाकरांचं सुद्धा अभिनंदन ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 07/28/2008 - 14:42 नवीन

अभिनंदन....

तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 07/28/2008 - 14:43 नवीन

मॉडरेटर्स कडुन अपेक्षा

व्हिजिबिलिटी वाढलिये ही गोष्ट स्तुत्य अन आनंददायक तर आहेच पण याला समांतर अजुन काही गोष्टींची जबाबदारी वाढलिये असे वाटते.एक लगेच लक्षात येणारा मुद्दा असा की जाती धर्म विषयक चर्चांवर कडक मॉडरेशन असावे. (बंदी आहे हे माहिती आहे तरी पण चर्चा चालतात मिपावर). कारण आज चांगली बातमी आलीये, पण इथेच जर का जास्त घातपात झालाय अश्या प्रकारचे काही लिखाण असले असते तर कदाचित अफवा पसरवतात असा शिक्काही बसु शकतो ! यामुळे मालक चालक यांना जवाबदार धरले जाउ शकते. शेवटी हे बातमीदार काही आपले मित्र किंवा मिपाचे हितचिंतक नाहीत की जे उद्या निलकांतला फोन करुन सांगतील की बाबा आमुक अमुक गोष्टीमुळे अमुक अमुक बातमी होउ शकते ते तु तिथुन काढ. ते लोक सरळ त्याची पण बातमी करतील. वी शुड बी मोअर केअरफुल नाउ ऑनवर्ड्स !!
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 07/28/2008 - 16:55 नवीन

सहमत...

आनंदयात्री चांगला मुद्दा मांडलाय. मी त्याच्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
प्रकाश घाटपांडे Mon, 07/28/2008 - 17:05 नवीन

सहमत

जबाबदारी वाढली . मिपा नक्कीच ती पेलण्यास समर्थ आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
श
शितल Mon, 07/28/2008 - 17:13 नवीन

बातमी वाजुन सकाळ प्रसन्न झाली.

मिसळ पाव दिवसें दिवस सर्वाच्या मुखात जात आहे. :) मिपाकरांचे अभिनंदन, तात्या आणी निलकांताचे विशेष अभिनंदन. आनंदयात्रीची प्रतिक्रीयेशी सहमत.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 07/28/2008 - 18:39 नवीन

अभिनंदन..

सर्व मिपाकरांचे , तात्यांचे आणि निलकांतचे अभिनंदन... मिसळपावचे नाव आता प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडी असेल.... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 07/28/2008 - 21:05 नवीन

हुर्रे...........

हुर्रे................. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/28/2008 - 22:31 नवीन

छान !

आपल्या आसपास घडणार्‍या बातम्यांच्या नोंदी सदस्यांनी येथे अशाच दिल्यात, तर मिसळपाव हे "सिटिझन जर्नालिझम" चे स्थळ ठरेल, आणि सदस्यांना जबाबदारीची जाणीव देखील होईल. वरील आनंदयात्रींच्या प्रतिसादाशी सहमत आहे. मिपा चे अभिनंदन. - सर्किट
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 07/28/2008 - 22:52 नवीन

अभिनंदन

तात्या, नीलकांत व सर्वांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 07/28/2008 - 22:57 नवीन

अभिनंदन

तात्या, नीलकांत व सर्वांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/29/2008 - 00:01 नवीन

उत्तम! अधिक प्रगल्भ होण्याकडे वाटचाल सुरु असल्याचे हे सुचिन्ह!

तात्या, नीलकांत आणि सर्व मिपाकरांचे अभिनंदन! मॉडरेटर्सची जबाबदारी आता वाढलीये ह्या अनंदयात्रीच्या मताशी सहमत. 'सिटिझन जर्नालिझम' चे सर्किटरावांचे मतही योग्य आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/29/2008 - 04:09 नवीन

अभिनंदन!!!!!

तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन!!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
पारिजातक गुरुवार, 07/31/2008 - 15:01 नवीन

सर्व मिपा

सर्व मिपा सदस्यांचे अभिनंदन !! आम्ही ही मिपचे सदस्य असल्याचा अभिमान वाटतो. मिपा असाच लवकर जगभर पसरो हीच इश्वर चरनी पार्थना!! अणि मिपाचे दुकान उघडल्या बद्दल तत्यांचे मनापासून आभार!!!! :) पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/01/2008 - 00:22 नवीन

अणि मिपाचे

अणि मिपाचे दुकान उघडल्या बद्दल तत्यांचे मनापासून आभार!!!! मिपाचे दुकान?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारिजातक

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा