✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुरूपुष्यामृत योग

ध
धोंडोपंत यांनी
Sat, 07/26/2008 - 22:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3070 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/27/2008 - 09:05 नवीन

पण काय करायचं !!!

पंत, गुरूपुष्यामृत याचं महत्त्व सांगा ना !!! अमृतसिद्धीयोगाचे फायदे-तोटे कळले असते तर अधिक उत्सुकता निर्माण झाली असती, आणि आपण दिलेल्या वेळेत काय करायचं तेही सांगा ना !!! ( मला वाटलं काथ्याकुट करायचा आहे ;) ) -दिलीप बिरुटे (अज्ञानी नागरिक आणि पंताचा मित्र.)
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 07/27/2008 - 09:33 नवीन

होय भाऊ.

मला पण असंच वाटलं.या निमीत्तानी काहीतरी नविन भर पडेल. अवांतरः बायकोला हा दिवस आधीच कसा कळतो.त्या दिवशी सकाळीच मराठे सोनाराच्या दुकानात हजर असते.या निमीत्तानी काहीतरी नविन भर पडेल असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/27/2008 - 09:39 नवीन

सध्याचे भाव पाहता :)

प्रतिक खरेदी केले तर चालतात का ? ;) लोक हा दिवस का निवडतात कोणास ठाऊक :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विसोबा खेचर Sun, 07/27/2008 - 12:54 नवीन

चला, म्हणजे आता खर्च आला! :)

गुरुपुष्यामृत योग जवळ आला आहे म्हणजे आता आम्हाला खर्च आला! :) "अरे आज गुरूपुष्य आहे रे, थोडं तरी सोनं विकत घेऊन ये रे!" असं आमची म्हातारी आम्हाला हमखास सांगणार. नेहमीचा अनुभव आहे हा! :) आपला, (मातृभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा