ये क्या रे, घोडा बोला... फिर चतुर बोला... फिर घोडा....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सध्याच्या लोकसभा निवडणुकीतील एक एक मजेशीर घटनांचा संदर्भ लावताना वात्रटपणाची उबळ येते.
पडोसन मधील स्वामी पिलैची सूर पकडायची तारांबळ आठवते. त्याची तिरपिट झालेली पाहून...
आजकाल एकेकाळी विलक्षण लोकप्रिय नेत्यांची तळ्यात का मळ्यात अशी नाचानाच पाहून मजा वाटते.
नातवंडांना पंचवंडांना खेळवायच्या आयुष्याच्या वळणावर पुन्हा विवाहाची हुक्की येणारा बाप जसा घरच्यांच्या अवमानाला कारणीभूत होतो तसेच काहीसे - इतके करून जर पदरात काही पडले नसेत तर - हे नाचरेपण वाटते.
बर या अशा धेंडांना नव्या मंत्रीमंडळात खाती तरी कुठली देणार? उपद्रव मुल्य पाहता अशांना पाडणेच योग्य. असे समजदार मतदार ठरवतील तर किती बरे होईल....
मतदार काय करतील ते करतील पण इथल्या सदस्यांना काय वाटते हे कळले तरी खूप....

प्रतिक्रिया
मला परवा इथलीच एक चर्चा
समजदार मतदार आणि धेंडे याचे
माझ्या मते या गाण्याची सर्वात
इथली नारी
(जा रे नाले में जा के तू मूंह
काहीही.. पांचट.
या वेळचे दोन ठळक उमेदवार मोदी