✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपावची दखल ई-सकाळवर

प
पुणेरी मिसळ्पाव यांनी
Sat, 07/26/2008 - 12:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6084 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Sat, 07/26/2008 - 12:49 नवीन

व्वा सहीच

व्वा सहीच :) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sat, 07/26/2008 - 12:54 नवीन

वा वा वा वा

सर्व मिपाकरांचे आणि तात्या देवगडकरांचे हार्दिक अभिनंदन. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 07/26/2008 - 13:02 नवीन

अरे व्वा!

इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला! स्वाती
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 07/26/2008 - 13:05 नवीन

अरे वा!!

आमचा धागा चक्क इ-सकाळ मध्ये.. :O इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला! 8> (आनंदी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Sat, 07/26/2008 - 13:27 नवीन

छान

आपण मिपाकर असेच एक होउन राहु. तात्याना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 07/26/2008 - 13:31 नवीन

अरे वा!

अरे वा! :) अभिनंदन आपल्या सर्वांचे (माझ्यासहीत) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Sat, 07/26/2008 - 13:42 नवीन

वाह.........

वाह!!!!!!!!!!!! :) सहीच........... सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..............
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 07/26/2008 - 13:53 नवीन

छान आहे

छान आहे :)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sat, 07/26/2008 - 13:58 नवीन

चांगले

चांगले आहे. आंनद झाला. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
ए
एडिसन Sat, 07/26/2008 - 15:11 नवीन

वा..

आनंद झाला..तात्या, आगे बढो..Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 07/26/2008 - 15:16 नवीन

अरे वा ! छान

अरे वा ! छान बातमी अशीच प्रगती होत राहो :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 07/26/2008 - 15:20 नवीन

अभिनंदन

-------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 07/26/2008 - 15:28 नवीन

अरे वा!!!

अरे वा!!! छान वाटले. बिपिन.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/26/2008 - 15:46 नवीन

ई-सकाळ मधली बातमी वाचून मन आनंदले!

वा वा! ह्या हनुमानउडीबद्दल खुषी आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 07/27/2008 - 01:42 नवीन

मायबाप मिपाकर..

सर्व मायबाप मिपाकरांमुळेच मिसळपावला काही अर्थ आहे, ते जिवंत आहे, टिकून आहे! आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवराव Sun, 07/27/2008 - 08:01 नवीन

मि.पा. करांचे प्रेम- - - -

मि.पा. कर एकमेकांची एवढी काळजी करतात त्याची दखल माध्यमाला घ्यावीच लागली. सर्वांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sun, 07/27/2008 - 09:04 नवीन

बातम्या!

आता बातम्या सकाळच्या ही आधी मिपा वर यायला लागल्या तर त्यांना दखल घेणे भागच आहे. नाही तर तिथे इ सकाळवर कोण कशाला जाईल? म्हणजे मिपा नुसतेच टाइंमपास चे ठिकाणच नाही तर उपयुक्तही आहे कारण ते लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे संस्थळ आहे. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/28/2008 - 22:29 नवीन

+१ +१

असेच म्हणतो. मलाही बंगळूरच्या स्फोटांची बातमी येथेच कळली. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा