Skip to main content

मिसळपावची दखल ई-सकाळवर

लेखक पुणेरी मिसळ्पाव यांनी शनिवार, 26/07/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
बंगळूर बॉम्बस्फोटानंतर मिसळपाववर जी काही चर्चा घडली त्याची दखल थेट सकाळसारख्या माध्यमाने घेतली आणि तेही त्यांच्या ई-सकाळच्या अपडेटस्‌मध्ये. यावरून मिसळपावचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचाच प्रत्यय येतो. आपला, पु़णेरी मिसळपाव.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6101
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

व्वा सहीच :) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

सर्व मिपाकरांचे आणि तात्या देवगडकरांचे हार्दिक अभिनंदन. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला! स्वाती

आमचा धागा चक्क इ-सकाळ मध्ये.. :O इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला! 8> (आनंदी)केशवसुमार

आपण मिपाकर असेच एक होउन राहु. तात्याना धन्यवाद.

वाह!!!!!!!!!!!! :) सहीच........... सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..............

चांगले आहे. आंनद झाला. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

आनंद झाला..तात्या, आगे बढो..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

अरे वा ! छान बातमी अशीच प्रगती होत राहो :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

-------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अरे वा!!! छान वाटले. बिपिन.

सर्व मायबाप मिपाकरांमुळेच मिसळपावला काही अर्थ आहे, ते जिवंत आहे, टिकून आहे! आपला, (कृतज्ञ) तात्या.

मि.पा. कर एकमेकांची एवढी काळजी करतात त्याची दखल माध्यमाला घ्यावीच लागली. सर्वांचे अभिनंदन!

आता बातम्या सकाळच्या ही आधी मिपा वर यायला लागल्या तर त्यांना दखल घेणे भागच आहे. नाही तर तिथे इ सकाळवर कोण कशाला जाईल? म्हणजे मिपा नुसतेच टाइंमपास चे ठिकाणच नाही तर उपयुक्तही आहे कारण ते लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे संस्थळ आहे. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

असेच म्हणतो. मलाही बंगळूरच्या स्फोटांची बातमी येथेच कळली. - सर्किट