मिसळपावची दखल ई-सकाळवर प पुणेरी मिसळ्पाव यांनी Sat, 07/26/2008 - 12:46 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 6084 वाचन 💬 प्रतिसाद (18) प्रतिक्रिया व्वा सहीच मदनबाण Sat, 07/26/2008 - 12:49 नवीन व्वा सहीच :) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda वा वा वा वा धोंडोपंत Sat, 07/26/2008 - 12:54 नवीन सर्व मिपाकरांचे आणि तात्या देवगडकरांचे हार्दिक अभिनंदन. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com अरे व्वा! स्वाती दिनेश Sat, 07/26/2008 - 13:02 नवीन इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला! स्वाती अरे वा!! केशवसुमार Sat, 07/26/2008 - 13:05 नवीन आमचा धागा चक्क इ-सकाळ मध्ये.. :O इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला! 8> (आनंदी)केशवसुमार छान अन्जलि Sat, 07/26/2008 - 13:27 नवीन आपण मिपाकर असेच एक होउन राहु. तात्याना धन्यवाद. अरे वा! झकासराव Sat, 07/26/2008 - 13:31 नवीन अरे वा! :) अभिनंदन आपल्या सर्वांचे (माझ्यासहीत) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao वाह......... श्रीमंत दामोदर पंत Sat, 07/26/2008 - 13:42 नवीन वाह!!!!!!!!!!!! :) सहीच........... सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन.............. छान आहे देवदत्त Sat, 07/26/2008 - 13:53 नवीन छान आहे :) चांगले सखाराम_गटणे™ Sat, 07/26/2008 - 13:58 नवीन चांगले आहे. आंनद झाला. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही. वा.. एडिसन Sat, 07/26/2008 - 15:11 नवीन आनंद झाला..तात्या, आगे बढो..Life is Complex, it has a Real part & an Imaginary part. अरे वा ! छान II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 07/26/2008 - 15:16 नवीन अरे वा ! छान बातमी अशीच प्रगती होत राहो :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! अभिनंदन अमोल केळकर Sat, 07/26/2008 - 15:20 नवीन -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा अरे वा!!! बिपिन कार्यकर्ते Sat, 07/26/2008 - 15:28 नवीन अरे वा!!! छान वाटले. बिपिन. ई-सकाळ मधली बातमी वाचून मन आनंदले! चतुरंग Sat, 07/26/2008 - 15:46 नवीन वा वा! ह्या हनुमानउडीबद्दल खुषी आहे! :) चतुरंग मायबाप मिपाकर.. विसोबा खेचर Sun, 07/27/2008 - 01:42 नवीन सर्व मायबाप मिपाकरांमुळेच मिसळपावला काही अर्थ आहे, ते जिवंत आहे, टिकून आहे! आपला, (कृतज्ञ) तात्या. मि.पा. करांचे प्रेम- - - - केशवराव Sun, 07/27/2008 - 08:01 नवीन मि.पा. कर एकमेकांची एवढी काळजी करतात त्याची दखल माध्यमाला घ्यावीच लागली. सर्वांचे अभिनंदन! बातम्या! गुंडोपंत Sun, 07/27/2008 - 09:04 नवीन आता बातम्या सकाळच्या ही आधी मिपा वर यायला लागल्या तर त्यांना दखल घेणे भागच आहे. नाही तर तिथे इ सकाळवर कोण कशाला जाईल? म्हणजे मिपा नुसतेच टाइंमपास चे ठिकाणच नाही तर उपयुक्तही आहे कारण ते लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे संस्थळ आहे. आपला गुंडोपंत +१ +१ सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/28/2008 - 22:29 नवीन असेच म्हणतो. मलाही बंगळूरच्या स्फोटांची बातमी येथेच कळली. - सर्किट
व्वा सहीच मदनबाण Sat, 07/26/2008 - 12:49 नवीन व्वा सहीच :) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
वा वा वा वा धोंडोपंत Sat, 07/26/2008 - 12:54 नवीन सर्व मिपाकरांचे आणि तात्या देवगडकरांचे हार्दिक अभिनंदन. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
अरे व्वा! स्वाती दिनेश Sat, 07/26/2008 - 13:02 नवीन इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला! स्वाती
अरे वा!! केशवसुमार Sat, 07/26/2008 - 13:05 नवीन आमचा धागा चक्क इ-सकाळ मध्ये.. :O इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला! 8> (आनंदी)केशवसुमार
अरे वा! झकासराव Sat, 07/26/2008 - 13:31 नवीन अरे वा! :) अभिनंदन आपल्या सर्वांचे (माझ्यासहीत) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
वाह......... श्रीमंत दामोदर पंत Sat, 07/26/2008 - 13:42 नवीन वाह!!!!!!!!!!!! :) सहीच........... सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..............
चांगले सखाराम_गटणे™ Sat, 07/26/2008 - 13:58 नवीन चांगले आहे. आंनद झाला. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
वा.. एडिसन Sat, 07/26/2008 - 15:11 नवीन आनंद झाला..तात्या, आगे बढो..Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
अरे वा ! छान II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 07/26/2008 - 15:16 नवीन अरे वा ! छान बातमी अशीच प्रगती होत राहो :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
अभिनंदन अमोल केळकर Sat, 07/26/2008 - 15:20 नवीन -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
ई-सकाळ मधली बातमी वाचून मन आनंदले! चतुरंग Sat, 07/26/2008 - 15:46 नवीन वा वा! ह्या हनुमानउडीबद्दल खुषी आहे! :) चतुरंग
मायबाप मिपाकर.. विसोबा खेचर Sun, 07/27/2008 - 01:42 नवीन सर्व मायबाप मिपाकरांमुळेच मिसळपावला काही अर्थ आहे, ते जिवंत आहे, टिकून आहे! आपला, (कृतज्ञ) तात्या.
मि.पा. करांचे प्रेम- - - - केशवराव Sun, 07/27/2008 - 08:01 नवीन मि.पा. कर एकमेकांची एवढी काळजी करतात त्याची दखल माध्यमाला घ्यावीच लागली. सर्वांचे अभिनंदन!
बातम्या! गुंडोपंत Sun, 07/27/2008 - 09:04 नवीन आता बातम्या सकाळच्या ही आधी मिपा वर यायला लागल्या तर त्यांना दखल घेणे भागच आहे. नाही तर तिथे इ सकाळवर कोण कशाला जाईल? म्हणजे मिपा नुसतेच टाइंमपास चे ठिकाणच नाही तर उपयुक्तही आहे कारण ते लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे संस्थळ आहे. आपला गुंडोपंत
+१ +१ सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/28/2008 - 22:29 नवीन असेच म्हणतो. मलाही बंगळूरच्या स्फोटांची बातमी येथेच कळली. - सर्किट
प्रतिक्रिया
व्वा सहीच
वा वा वा वा
अरे व्वा!
अरे वा!!
छान
अरे वा!
वाह.........
छान आहे
चांगले
वा..
अरे वा ! छान
अभिनंदन
अरे वा!!!
ई-सकाळ मधली बातमी वाचून मन आनंदले!
मायबाप मिपाकर..
मि.पा. करांचे प्रेम- - - -
बातम्या!
+१ +१