मेरा हो ज्जा बालमा कहेती है मिस पिल्ले...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आयला या बायका म्हणजे......हुS श शीर्षक वाचले .. आणि
बोंगाली भाषी नटखट किशोर कुमार आठवला... मेरे दिलमें प्यार इल्ले इल्ले! म्हणणाऱ्या प्रियकराला सुरवातीलाच 'पेकाटात लाथ' घालून मदरासी नृत्यांगना पद्मिनी, 'रागिणी' (1958) सिनेमात स्टेज डान्समधे खेळकरपणे 'मेरा हो ज्जा' म्हणताना, मैं बंगाली छोकरा ऐका व टेन्शन दूर करा. होलीचा मूड बनवा. शिवाय हे ऐकले तर आणखी एक गाणे फ्री...
या गाण्यात नायिका, पद्मिनीच्या संदर्भात माझ्या बाँके नाचाच्या चर्चेने 'रूस में मची धूम' असे कदाचितकमरजलालाबादींनी म्हटले असावे...आशाच्या आवाजातील मदरासी लेहज्यात 'मैं' वर घेतलेली हरकत भावते तर कडव्यांच्या नंतर क्लेरोनेटमधील सिग्नेचर कॉम्पो ऐकू आली की ओपी ची ही जादू आहे हे सहज समजते.
अशी अवखळ गाणी आठवली तर ऐकायला आवडेल...

प्रतिक्रिया
मस्त लेख....
गाणे
या लेखाला अप्रिशिएट न करणारा
कदाचितकमरजलालाबादींनी
चला
आम्ही औरंगजेब .आम्हाला संगीत
होली है....
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना
कौन है...वो दिलरुबा?
आता युट्युबवर सगळेच उपलब्ध आहे... म्हणा.
खजाना तर मग सुचवा ना एखादे गीत
हम्म...
सुनो सुनो मिस चॅटर्जी, मेरे
बहारें फिर भी आयेंगी ची मदहोश गाणी
ओपीचे मॉर्निंग, मॅटिनी,
'आठवणी' .... विसरलो
कहां राजाभोज कहां गंगू तेली....
जुगलबंदी असेल तर...
बिल्लो रानी कहो तो अभी प्यार कर दूं...