आयला या बायका म्हणजे......हुS श शीर्षक वाचले .. आणि
बोंगाली भाषी नटखट किशोर कुमार आठवला... मेरे दिलमें प्यार इल्ले इल्ले! म्हणणाऱ्या प्रियकराला सुरवातीलाच 'पेकाटात लाथ' घालून मदरासी नृत्यांगना पद्मिनी, 'रागिणी' (1958) सिनेमात स्टेज डान्समधे खेळकरपणे 'मेरा हो ज्जा' म्हणताना, मैं बंगाली छोकरा ऐका व टेन्शन दूर करा. होलीचा मूड बनवा. शिवाय हे ऐकले तर आणखी एक गाणे फ्री...
या गाण्यात नायिका, पद्मिनीच्या संदर्भात माझ्या बाँके नाचाच्या चर्चेने 'रूस में मची धूम' असे कदाचितकमरजलालाबादींनी म्हटले असावे...आशाच्या आवाजातील मदरासी लेहज्यात 'मैं' वर घेतलेली हरकत भावते तर कडव्यांच्या नंतर क्लेरोनेटमधील सिग्नेचर कॉम्पो ऐकू आली की ओपी ची ही जादू आहे हे सहज समजते.
अशी अवखळ गाणी आठवली तर ऐकायला आवडेल...

वाचने
6035
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लेख....
गाणे
या लेखाला अप्रिशिएट न करणारा
कदाचितकमरजलालाबादींनी
चला
आम्ही औरंगजेब .आम्हाला संगीत
होली है....
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना
In reply to होली है.... by शशिकांत ओक
कौन है...वो दिलरुबा?
आता युट्युबवर सगळेच उपलब्ध आहे... म्हणा.
In reply to कौन है...वो दिलरुबा? by शशिकांत ओक
खजाना तर मग सुचवा ना एखादे गीत
In reply to आता युट्युबवर सगळेच उपलब्ध आहे... म्हणा. by आत्मशून्य
हम्म...
In reply to खजाना तर मग सुचवा ना एखादे गीत by शशिकांत ओक
सुनो सुनो मिस चॅटर्जी, मेरे
In reply to खजाना तर मग सुचवा ना एखादे गीत by शशिकांत ओक
बहारें फिर भी आयेंगी ची मदहोश गाणी
In reply to सुनो सुनो मिस चॅटर्जी, मेरे by रामचंद्र
ओपीचे मॉर्निंग, मॅटिनी,
In reply to बहारें फिर भी आयेंगी ची मदहोश गाणी by चित्रगुप्त
'आठवणी' .... विसरलो
In reply to ओपीचे मॉर्निंग, मॅटिनी, by रामचंद्र
कहां राजाभोज कहां गंगू तेली....
जुगलबंदी असेल तर...
In reply to कहां राजाभोज कहां गंगू तेली.... by शशिकांत ओक
बिल्लो रानी कहो तो अभी प्यार कर दूं...